Dictionaries | References

चोळी

   
Script: Devanagari

चोळी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : पोल्को

चोळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 3 fig. Land granted in Inám to a female.

चोळी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A sort of sleeved breastcoat of women.

चोळी     

ना.  काचोळी , कंचुकी , झंपर , पोलके , ब्लाऊज . वगैरेसाठ ), चवाटा .

चोळी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पोलक्यापेक्षा कमी लांबीचे, समोर बांधायला बंद असलेले स्त्रियांनी घालायचे वस्त्र   Ex. आजीला नवीन चोळ्या शिवून दिल्या.
noun  स्त्रियांचा उरोभाग झाकणारे एक शिवलेले वस्त्र   Ex. भिकारीणची फाटलेली चोळी पाहून ममताने तिला आपली चोळी दिली./चोळी आणि लुगडं नेसलेली बाई खरोखर सुंदर दिसते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कंचुकी काचोळी
Wordnet:
asmব্রা
bdगस्ला फिसा
benকাঁচুলি
gujચોલી
hinचोली
kanಕುಪ್ಪುಸ
kasچولی
kokपोल्को
malചോലി
mniꯐꯨꯔꯤꯠ꯭ꯐꯤꯒꯥ
nepचोलो
oriକାଞ୍ଚୁଲି
panਝੋਲੀ
sanकञ्चुलिका
tamஅங்கி
telరవిక
urdچولی , انگیا , سینہ بند

चोळी     

 स्त्री. १ स्त्रियांचा उरोभाग व बाह्या झांकणारें शिवलेलें वस्त्र , कपडा ( कंचुकीची - काचोळीची गांठ ही मागें असते व चोळीला पुढें गांठ देतात ). तेवीं वरौती पाखीं उचलिलीं । चोळियांचीं । - शिशु ५५९ . सदर्‍याच्या बाह्या चोळीवजा सरकीव म्हणजे झालें . - वेडयांचा बाजार . २ कपडयाचें अंग ; आंगरख्याचा छातीभोंवतालचा भाग ; चोळा ; ( याच्या उलट घेर , घोळ . ). ३ ( ल . ) स्त्रीस इनाम दिलेली जमीन ; द्वंद्व व समाहारद्वंद्व खेरीज समासांत चोळीबद्दल चोळ होतें . उदा० चोळकट ; चोळखण ; चोळलाग इ० [ सं . चोल ; हिं . सिं . चोली ]
०चिंधी   चिरगूट - स्त्रीन . कपडेलत्ते ; वस्त्रप्रावरण ; विशेषत : स्त्रियांचा कपडालत्ता . नाक्यावर चोळीचिंधी सोडून पाहतात . [ चोळी + चिंधी = चिरगूट ]
०बांगडी  स्त्री. १ ( व्यापक . ) स्त्रियांचा कपडालत्ता , दागदागिने इ० २ स्त्रियांनां घ्यावयाचीं वस्त्रें . ३ स्त्रियांचा , ( वेणीफणी , लुगडें नेसणें , इ० ) वेषभूषेचा विधि . वेणीफणीचें साहित्य ; शृंगारसाज . ४ ( ल . ) ( बायकी ) सौभाग्यवती स्त्रियांना देणगी म्हणून ज्या वस्तू देतात त्यांना समुच्चयानें चोळीबांगडी म्हणतात . सुवासिनीस चोळी व बांगडी ही कमींतकमी देणगी होय . ५ माहेरपणा ; दरसाल कपडेलत्ते घेऊन देऊन बायकांची विचारपूस करणें . ( क्रि० करणें ). ६ ज्यांचे पती सरकारकामांत मृत्युमुखीं पडले त्या स्त्रियांना सरकारांतून मिळणारी पोटगी ; इनाम उत्पन्न . ७ इनाम ( सौभाग्यवती स्त्रीस ) ८ ( व . ) बहीण मानून दिलेला अहेर वगैरे ; ( उपसाहार्थी ) जामानिमा . [ चोळी + बांगडी ]

Related Words

तुकड्याची चोळी   कुटुर्‍यांची चोळी   नवतुकड्यांची चोळी   लागाची चोळी   कटकीची चोळी   आवैची चोळी धुवेक जावळ लागली की आवैचो अवतार सोंपलो   तीनतुकड्यांची चोळी   चोळी   अंगांत चोळी आणि गांवाला आरोळी   घरची म्‍हणते देवा देवा, बाहेरची म्‍हणजे मला चोळी शिवा   बाई मी भोळी, लुगड्यावर मागती चोळी   बापलेकांचा जोडा एक आणि मायलेकींची चोळी एक झाली म्हणजे मर्यादा राहिली नाहीं   बायको मानभावाची, गरज नाहीं चोळी लुगडयाची   बायकोला साडी चोळी, माता अखंड चिंध्या गाळी   बिजवराची बायको, तिजवराची चोळी, नित्य लुगडें फाडी तिचें कोण काय करी?   दुसर्‍याचे बायकोला लुगडें नेसवून (चोळी लुगडें करुन) फळ काय   फाटकी चोळी, फुटकें भांडें   भोळी ग बाई, लुगडयावर मागते चोळी, खायला मागते पुरणपोळी   भोळी सीता, चोळी बेता   शेतकर्‍याला खांद्यावर घोंगडी, शिळी भाकरी पोट भरती । बामणाला तपपोळी मरमर चोळी ॥   गस्ला फिसा   चोली   कञ्चुलिका   पोल्को   چولی   ചോലി   କାଞ୍ଚୁଲି   రవిక   ব্রা   ਝੋਲੀ   ચોલી   কাঁচুলি   चोलो   ಕುಪ್ಪುಸ   bodice   அங்கி   खंडाळें   चोळकी   चोळखंड   चोळकट   चोळखण   खणाळें   पाठण   अखंडचोळी   चंडातक   दर्याह   थिंकणे   पाखा   करकर दांत चावणें   कंचुकी   काचोळी   अंतर्वस्त्र   चोळलाग   मदवी   धुरकापरी   धुरकापुरी   तानवडे   तानावीड   कूर्पासक   भुंडी   नवलपरी   पंखा   अंगी   कांचोळी   धबला   हात चोळणें   जोबन   तानवड   कटारीदार   अवगळणें   एकावळी   कूर्पास   कटोरी   निंबसाडा   तुकडा   कांचणी   कटारी   उगी   उतटणें   कंगाल   बिरडें   बिरढें   कोची   अखंडी   आते   तीन   तंग   लाग   अखंड   आवड   कुच   चढणें   चीर   तळी   खंड   नव   गौर   दिन   १६   कर   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP