Dictionaries | References

कोण

   { kōṇḥ }
Script: Devanagari

कोण     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  दो सीधी रेखाओं के परस्पर मिलने का स्थान   Ex. यह कोण पैतालिस अंश का है ।
HYPONYMY:
न्यून कोण समकोण अधिक कोण ऋजु कोण बृहत्कोण पूर्ण कोण चुम्बकीय विचलन
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকোণ
bdखना
kasزٲویہِ
kokकोन
malകോണ്
marकोन
mniꯑꯦꯡꯒꯜ
panਕੋਣ
tamகோணம்
telకోణం
urdزاویہ
See : कोना, कोना, विदिशा

कोण     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  अनवळखी आसा अशी व्यक्ती   Ex. कोण तरी व्यक्ती येवन ही चीट दिवन गेल्ली
MODIFIES NOUN:
अवस्था वस्तू जीव क्रिया
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kanಯಾರೋ ಒಬ್ಬರು
kasکُستام , کانٛہہ
malഅടുക്കുംചിട്ടയുംഇല്ലാത്ത

कोण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Who? 2 What? Ex. तुम्ही हा उद्योग करितां ह्याचा विषय कोण? कोणाचा कोण Who is he and belonging to whom? Pr. को0 पितळाचा होन सांडला तर शोधतो कोण? Who knows anything about him and who cares? Also सुग्रीव को0?
A corner or angle.

कोण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
pro   Who? What?
 m  A corner or angle.

कोण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कोन

कोण     

 पु. ( फलज्यो .) लग्न , पंचम व नवम स्थान , ( सं . कोण ; ग्रीक ?)
सना . १ प्रश्नार्थक सर्वनाम ; अज्ञात माणसांसंबंधानें विचारतांना योजतात . २ कोणती ; किती . ' तेथें या कांबिटाचा गरिब गुण किती ? प्रौढिही कोण येणें ? । ' - आसी ३२ . ३ किती तरी ; फार ; अतोनात . ' त्यांचे मत वळवावयास मला कोण प्रयास पडले ?' ४ काय ?' तुम्हीं हा उद्योग करता याचा विषय कोण ? ( सं . कःपुनः ; प्रा . कोउण ; अप . कबुण - कवण ) कोणाचा कोण -( अज्ञात माणसासंबंधी माहिती व त्याच्या नात्यागोत्यासंबंधानें माहिती विचारतांना ) लांबचा नातेवाईक ; वेळेंनें संबंध जोडलेला . ( यःकश्चित , फलतु माणसासंबंधी योजतात ). म्ह० कोणाचा कोण पितळाचा होन , सांपडला तर शोधतो कोण ?
 पु. कोपरा ; कोण . ' तुझ्या स्वरुपाच्या निजस्थानीं । आकाश लोपलें एकें कोणीं । - भारा बाल ११ . १७० . ' तुजा पु . ४ . ( सं . कोण )
०एक   सना . १ कोणी तरी एक . २ विशिष्ट किंवा एखादा माहीत ( मनुष्य , वस्तु ).
०पा  पु. ( बे .) कोपरा ; कोना .
०पिका   पीका - वि . कोपर्‍यांत अगर घरांत पिकलेला ( आंबा , फणस इ० ). याच्या उलट वरपिंका ( झाडावर पिकलेला ).
०चा   ता - वि . १ दोन वस्तुंपैकीं कोठला . २ जो तो ; विवक्षित . ' तुम्हाला या घोड्यांतुन कोणता पाहिजे तो घ्या .
०जाणें   कोनास ठाऊक माहीत न कळे बुवा
०बिंदु  पु. कोनाच्या बाजू ज्यांत मिळुन कोन झालेला असतो तो बिंदु महमा ३ .
०ताका   चाका - पुस्त्रीन हवा तो ; पाहिजे . तो . कोनताहि ( एकवचनी व अनेकवचनी प्रयोग ). ' दोन्ही वांटे सारखें आहेत . कोणताका घेईनास .'
०त्या   पाला - कसपटा - प्रमाणें लेखणें . ' नवरा म्हणजे कोणत्या झाडाचा पाला !' - सु ३५ .
झाडाचा   पाला - कसपटा - प्रमाणें लेखणें . ' नवरा म्हणजे कोणत्या झाडाचा पाला !' - सु ३५ .
०त्या   - नाकानें - न शरमतां , न लाजतां उघडपणें उजळमाथ्यानें कसा ( प्रश्नार्थक ) ' तो या गांवचा देणे . दार आहे तेव्हा तो कोणत्या तोंडानें येथें येईल .' मागें तशी प्रतिज्ञा करुन आतां त्याकडें कोणत्या नाकानें जाऊं ?'
तोंडानें   - नाकानें - न शरमतां , न लाजतां उघडपणें उजळमाथ्यानें कसा ( प्रश्नार्थक ) ' तो या गांवचा देणे . दार आहे तेव्हा तो कोणत्या तोंडानें येथें येईल .' मागें तशी प्रतिज्ञा करुन आतां त्याकडें कोणत्या नाकानें जाऊं ?'
०त्यासी   कोणास ?' येणें कोणत्यासी रोंख दिलें । ' - ब ५०३ .
०पदार्थ   य ; कश्चित ; निद्य ; त्याज्य ; क्षुद्र ' कोणपदार्थ स्त्रियांच्या जाती । अपवित्रा दुष्टिणी । पति असतां व्याभिचारिणी । ' - पला ४३ . व्य -( गो .) १ कोणीही . २ कसाहि .
०सा वि.  कोणी तरी ; फलाणा ; बोलणारास माहीत नसलेला . ' तुम्हांला कोणस हाक मारतो आहे .' ( कोण + सा = सारखा )

कोण     

कोण जाणे
कोणास ठाऊक
आपणास न कळे बुवा? कोणाला माहीत असले तरी आपणास माहीत नाही.

कोण     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : कुनु

कोण     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कोण  m. m. a corner, angle, [Pañcat.] ; [Daś.] ; [RāmatUp.] ; [Kathās.]
an intermediate point of the compass, [VarBṛS.]
(hence) the number, ‘four’ [Hcat.]
the quill of a lute, fiddle-stick, drum-stick, &c., [R. ii, 71, 26 & 81, 2] ; [Kād.]
a sort of musical instrument, stringed musical instrument, [L.]
the sharp edge of a sword, [W.]
a staff, club, [Hcar.]
the planet Saturn (fr.Κρόνος), [Āryabh.] ; [VarBṛ.]
the planet Mars, [L.]

कोण     

कोणः [kōṇḥ]   [कुण्-करणे घञ् कर्त्तरि अच् वा [Tv.] ]
A corner, an angle (of anything); भयेन कोणे क्वचन स्थितस्य [Vikr.1.] 99. युक्तमेतन्न तु पुनः कोणं नयनपद्मयोः [Bv.2.173.]
An intermediate point of the compass.
The bow of a lute; a fiddle-stick.
The sharp edge of a sword or weapon.
A stick, staff, club.
A drum-stick; ... कोणैर्भे- र्यो निजघ्निरे [Bk.14.2.]
 N. N. of the planet Mars.
 N. N. of the planet Saturn.
A sort of musical instrument [cf. Gr. gonia]. -Comp.
-आघातः   striking of drums, tabors &c., used in the sense of 'a mingled sound of various musical instruments'; कोणाघातेषु गर्जत्प्रलयघनघटान्योन्य- संघट्टचण्डः [Ve.1.22.] (It is thus defined by Bharata: ढक्काशतसहस्राणि भेरीशतशतानि च । एकदा यत्र हन्यन्ते कोणाघातः स उच्यते ॥).
-कुणः, -पारावतम्   (see कपोतपालिका) A dove-cot or doveridge, a bug.
-वादिन्  m. m. an epithet of Śiva.-वृत्तम् a vertical circle extending from north-east to south-west or from north-west to south-east.
-शङ्कुः   the sinus of the height of the sun.

कोण     

Shabda-Sagara | Sanskrit  English
कोण  m.  (-णः)
1. A corner, an angle.
2. The quill or bow of a lute, a fiddle-stick, &c.
3. A drum stick.
4. A sort of stringed musical instrument.
5. The sharp edge of a sword.
6. A stick, a staff, a club.
7. A name of Mangala, the planet MARS.
8. A name of the planet SATURN.
9. An intermediate point of the compass.
E. कुण, to sound, &c. घञ् aff.
ROOTS:
कुण घञ्

Related Words

आम्हा बायकांस विचारतो कोण?   चुट्‌टे सर्पा कोण भिता?   आकाश कोसळल्यावर धिगि कोण लायतलो?   म्लेंच्छाचिया बांदौडीः त्यासि कोण फोडी   कोण तर म्‍हणे कोपरा   लष्करच्या भाकरी कोण भाजील   सगळा गांव भिकारी, तेथें कोण करील बरोबरी (सरोभरी)?   हातीं नाहीं दाम, मग कोण करतो काम   होकलेक कोण वाखाण‍तलो होकलेची आवय नाय झाल्यावर !   उदक धुता सगल्याक, उदकाक कोण धुतलो?   दुभती म्हैस दऊन गाढव कोण घेतो?   दुभती म्हैस देऊन मूढें गाढव कोण घेतो   मी राणी तूं राणी, शौचाला पाणी कोण आणी   पुरणाची करंजी, कोण वर्जीं   ऋजु कोण   अधिक कोण   एक दिस मेल्यार कोणी तरी रडतलो, सदा मेल्यावर कोण रडतां?   न्यून कोण   पूर्ण कोण   घे गे रांडे वाइण, म्‍हळ्यारि घेत कोण?   आवैन बापायन दिल्ली भरलेल्या गोठ्याक, पुण कपाल फुटक्याक कोण किते करतलो   उपाशागेर कोण खीं शेळें सोत्तालो   भुके वखद कोण दिता?   माय कापी गळा, तेथें कोण रक्षी बाळा   मॉठया कोणय् दार काटटा, बारकॅल्या कोण काटटा?   निदल्ल्याक कोणीय उठयात, जागो आसिल्ल्याक कोण उठाय तोलो?   कोण पदार्थ   कोणाचा कोण   पिडे वकत्‌ कोणय्‌ दीत, सभावा वकत्‌ कोण दित्‌ लो?   रानांतलीं झाडां कोण शिंपता?   सगळे पालखीपदस्थ होतील तर भोई कोण होईल?   तुम तांडेल, हम तांडेल, घमत कोण सांडेल?   कोण पादलो? फटेकार पादलो   जातीची शिंदळी। तिला कोण कैसा वळी।।   चौघाऽआवय कोण रडता   ठिकाण नाहीं लग्नाला, कोण घेईल मुलाला   ठिकाण नाहीं लग्‍नाला, कोण घेईल मुलीला   ईश्र्वर तारी, त्यास कोण मारी   मोडिल्लया खुर्साक चॅपें कोण काट्टा?   लबाडाचें खरें कोण मानितो?   एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे   धा जाण आवयक कोण रडनार   देव तारी, त्यास कोण मारी   कोण   खाडास वेगळें, बोडास वेगळें, कोण देतों   बिजवराची बायको, तिजवराची चोळी, नित्य लुगडें फाडी तिचें कोण काय करी?   दाढीला वेगळें आणि खोईस वेगळें (कोण देतो?)   दर न्हाणाला मखर कोण घालतो   कोणाचा कोण, पितळेचा होन, सांपडला तर शोधतो कोण?   अर्धा शामल, अर्धे आंग्रे, तिसरे राजश्री कोण?   आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी   पाटाचे पाणी कोण आणी   straight angle   perigon   reflex angle   round angle   अग्नि कोण   घरच्या आईला डाकीण कोण म्‍हणणार?   घरावर नाहीं कौल पण पगडीचा कोण डौल   होडां गांडि सगळेइ धुतात, गरिबा तोंड पळेता कोण?   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   सर्व रामायण सांगितलें तरी म्हणे रामाची सीता कोण   सर्वांनीं पालकींतु बसल्यारी व्हावतलें कोण   गरीब गायीच्या पाठीवर कोणीहि थाप मारावी, चावर्‍या कुत्र्याच्या वाटेस कोण जाणार?   आपल्या पोळीवर निखारे कोण न ओढी   आपल्या पोळीवर निखोर कोण न ओढी?   आमचा बाब्या बारा वडे खातो पण घालतो कोण?   आमचें ऐकतें कोण, कुत्रे?   आला वारा गेला वारा, कोण कुणाचा सोयरा धायरा   आले वारे, गेले दारें, तें कोण आमचें सोयरें धायरें   आले वारे, गेले द्वारें, तें कोण आमचें सोयरें धायरें   आले वारे, गेले वारें, तें कोण आमचें सोयरें धायरें   जेवल्‍यावर म्‍हणे जात कोण   जो गुलाम घरीं, त्‍याला जगांत कोण विचारी   जो जन्माचा कबाडी, त्‍याचें दरिद्र कोण फेडी   अडक्यानें हत्ती मिळतो, पण कोण पोसतो?   खाली घाली घोण, तिला शिनळ म्‍हणे कोण   खोट्याचे मढें तीन शेज पडे, त्‍याला कोण रडे?   अशी कोण भोळी की, दुसर्‍याचे नवर्‍याकरितां स्वतःच्या बांगड्या पिचवील?   आई तशी बाई, मंगळ कोण गाई   आई ना बाई, मंगळ कोण गाई   आग्नेय कोण   जगीं सर्वसुखी असा कोण आहे। विचारी मना तूंचि शोधोनि पाहे।।   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   जळतें घर भाड्‌याने कोण घेतो   चांगले करी त्‍याला कोण बोल   चिंता न कर निचिंत रहे, देनेवाला समर्थ। जलमें रहे मछली कोण पुरवी गरथ।।   तिघावरचा आरा, लावील कोण थारा   तूं राणी, मी राणी, गांडीवर पाणी घालावें कोणी? तूं राणी, मी राणी, पाटाचे पाणी कोण आणी   काजी बोले दाढी हाले, सत्तेवांचून कोण चाले   कावळा जगाचे उष्‍टें खातो, कावळ्याचे कोण खातो   कावळा सार्‍यांचा गू खाईल पण कावळ्याचा कोण खाईल   अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें?   कठिण समय येतां कोण कामासि येतो   आसल्यार सगलिं आसात ना जाल्यार कोण ना   ईशान कोण   उंट कोण्या कानीं (कोनीं) बसेल कोण जाणें (त्याचा नेम नाहीं)   उखळांत डोके घातल्यावर मुसळास कोण भितो   केसकराचो पार ना तर बोडकांक कोण विचारतो   बसूं जाणे त्याला ऊठ कोण म्हणे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP