Dictionaries | References ब बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | विनाकारण भानगडींत पडणें त्रासांत पडून कांहीं लाभ न होणें. " मामाची सासुरवाड पुण्यांतच असल्यानें तिकडे एक दिवस, तर मोडकांकडे एक दिवस असा जेवूं लागलों. बरोबर ओळखीचे कोणी नसल्यामुळें पुणेंहि पाहणें झालें नाहीं व त्यामुळें दिवसभर घरीं बसून राहावें लागत असे. ‘ बरा होतों घरीं उगाच आठवली पंढरी ’ असें वाटूं लागलें. " - माझा चित्रपट व काशीचा संपूर्ण इतिहास ३५. Related Words बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥ उगाच बरा पंढरी पुढचा मागच्यास बरा म्हणवितो पुढला मागच्यास बरा म्हणवितो पहिल्या वरा, तूंच बरा माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें फुटका डोळा, खोटया कानापेक्षां बरा अनोळखी संबंधापेक्षां ओळखीचाच संबंध बरा सुन्या घरीं वाण देणें एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी माह्या घरीं मी मानाची घरीं आपले पाय माझ्या घरीं लागावे अल्पांत बरा सल्ला, मोठा वाईट हल्ला दिवसभर वाचली गीता, रात्रीचा गोंधळ बरा होता शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी ज्या गांवीं भरेल (पोटाचा) दरा, तो गांव बरा मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी मागच्या धोवरा तूंच बरा, मारशी पण जेऊं घालशी मागच्या धोवारा तूंच बरा, मारशी पण जेऊं घालशी सार्या रात सांगितली गीता, रातचा गोंधळ बरा होता पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं नरशा जेवला घरीं, अन् परशाची शिदोरी शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे बरा घेणें पंढरी पिकणें सुखे तडीवर उगाच जीव देतो दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं घरीं नाहीं पिकला जोंधळा आणि जातो राउळाला घरीं करणें घरीं बसणें उपशमापेक्षां प्रतिबंध बरा कलमकसईपेक्षां जातकसई बरा वेदांतीपेक्षां धादांत्या बरा वेदांत्यापेक्षां धादांत्या बरा वेदांत्यापेक्षा धादांत्या बरा अलोपेक्षां निश्वितपणा बरा दुर्जनसंगापेक्षां एकांतवास बरा भांडणापेक्षां अबोला बरा येवा बरा, जावा वाईट सासरवासापेक्षां वनवास बरा सर्व सुख नाहीं कोणाला, उगाच करी वल्गनैला जवळ नसून अर्थ, उगाच वाहे पुरुषार्थ ताळ ना तंत्र, उगाच पोकळ यंत्र नष्ट वस्तूचा शोक, उगाच जडला हृद्रोग हजाराचा बसे घरीं, दमडीचा येराझारा घाली उठबैस करी एका घरीं विनाई, साता घरीं नायटे बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं रांडे घरीं मांडे, लुच्च्या घरीं झेंडे खोट्या मित्रांपेक्षां प्रसिद्ध शत्रू बरा उंदरांच्या चिवचिवीपेक्षा पक्ष्यांचा किलकिलाट बरा उड्या बरा पण पड्या कठीण गुप्त मित्रापेक्षां उघड शत्रु बरा गूळ चारणारापेक्षां निंब चारणारा बरा उपशाचे घरीं ढेकणाचा सुकाळ एकादशीचे घरीं शिवरात्र (पाहुणी) कंगालाच्या घरीं कंगाल गेला घरीं आड बाहेर नदी घरीं दारी सारखाच घरीं शिमगा, बाहेर दिवाळी घुसळतीपेक्षां उकळतीच्या घरीं फार विश्वासाचा ठेवला घरीं शिंप्याच्या घरीं सुई कारभारीण वाघाच्या घरीं शेळी पाहुणी भटजीचें घरीं शेरभर सुंकटें रांडे घरीं मांडे राजाचें घरीं बोडक्या प्रधान मामाचे घरीं, भाचा कारभारी मोठया घरीं, सदा भिकारी मणाचा वैरा घरीं असणें (समग्र) ग्रंथ पाहिल्यावीण । उगाच ठेवी जो दूषण तो एक मूर्ख उपास तापास बरा, नको हा संसाराचा पसारा कोणाचा हिरा, न माहा काठोट्याच बरा अंतकाळ बरा, पण माध्यान्हकाळ मोठा कठिण आहे गाढवापुढें वाचली गीता, रात्रीचा गोंधळ बरा होता गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता गाय कसाई बरा पण कलमकसाई खोटा जेथें भरला (भरे) डेरा, ताचे गांव बरा ज्या गांवीं भरे दरा, तोच गांव बरा लहानच हिरा बरा, थोर गार कशाला ! माणसाचा येवा बरा पण जावा खोटा मूर्खापुढें वाचली गीता, रात्रीचा गोंधळ बरा होता मोठया मोठयाचा मार्ग बरा, तोच करावा साजरा पायांतील जोडा पायांतच बरा (डोकीवर घेऊं नये) வீணாக અમથું এনেয়ে ବ୍ୟର୍ଥରେ ਵਿਅਰਥ-ਹੀ വൃഥാ व्यर्थमा बेठेंच ವ್ಯರ್ಥವಾಗಿ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP