Dictionaries | References

पैठणी पागोटें घालायास नाहीं म्हणून डोकीची टोपी जाळावी काय

   
Script: Devanagari

पैठणी पागोटें घालायास नाहीं म्हणून डोकीची टोपी जाळावी काय

   आपणा जवळ विशेष उत्तम वस्तु नसली तरी जी जवळ असेल ती नाहींशी करण्यांत अथवा तिचा तिरस्कार करण्यांत मूर्खपणा आहे. आपणाजवळ असेल त्यांत समाधान मानावें
   निष्कारण अधिकाची हांव करण्यांत जवळचें गमावूं नये.

Related Words

पैठणी पागोटें घालायास नाहीं म्हणून डोकीची टोपी जाळावी काय   पैठणी   पैठणी साडी   टोपी   गांधी टोपी   म्हणून   पागोटें वागविणें   पागोटें सांभाळणें   माकडटोपी   दिवाळेर तांबडी टोपी   काय   अंगठी सुजली म्हणून डोंगरापवढी हिईल काय?   ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा?   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   पैठनी साड़ी   ಪಾಟ್ನ ಸೀರೆ   पागोटें बगलेंत मारणें   सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली   पगडबंदाचें पागोटें मोडकें   पैठणी आदर   पैठणी प्रेम   अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा   पैजार पागोटें   बंदर टोपी   टोपी देणें   गौंडरी टोपी   पेहलवी टोपी   बालंपेची पागोटें   पागोटें बांधणें   काय म्हणून   पागोटें घेणें   मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते परंतु शोभत नाहीं   cap   वस्तूची नाहीं माहिती, असून काय मूर्खाला हातीं   नाहीं निर्मळ जीवन। काय करील साबण॥   हातास काय केंस आले?   भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय?   नाहीं म्हणून बनलें नाहीं   लोकांनीं घातली सरी म्हणून आपण घालूं (नये) दोरी   याचें पागोटें त्याच्या डोक्यावर   पागोटें बांधून देणें   साल गेलें म्हणून संसार गेला काय   अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल काय?   म्हणून घेणे   अभाळ गडगडण्याला भीत नाहीं ती सूप फडफडण्याला काय भिणार?   शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   सुगरण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं   सुग्रण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं   वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   अलीकडे नय, पलीकडे वय, म्हणून नाहीं सोय   सुग्रण झाली म्हणून हाताचे मांडे करीत नाहीं   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   पागोटें   राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भ्याला माझी टोपी दिली   राजा भिकारी माझी टोपी नेली, राजा भ्याला माझी टोपी दिली   somatic cell   कायचिकित्सा   कोणाचे पागोटें कोणाच्या डोक्‍यावर नाहीं   therapy   मर्कटशिरस्त्रम्   अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय   सूप फडफडतां भिईल काय?   हिसाब काय आहे   होणार चुकतें काय?   पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख   मोर नाचतो म्हणून लांडोरहि नाचते (पण शोभत नाहीं)   सांगण्याचेम प्रयोजन काय?   शेजीनें कोंबडा झांकला म्हणून कांहीं उघाडण्याचें राहत नाहीं   पुण्य म्हणून आचरीजे   दत्त म्हणून उभा   साहेबलोकांची टोपी जशी फिरवावी तशी फिरते   तीन कोनी टोपी जिकडे फिरेल तिकडे सारखीच   पादशहाला पादशाही आली म्हणून पिंजार्‍यानें तार तोंडू नये   बादशहास बादशाही झाली, म्हणून पिंजार्‍यानें तार तोडूं नये   पाटलाची म्हैस व्याली म्हणून मठपती मिशा कातरुन घेतो   अंधारांत खाल्लें म्हणून झुरळ तर नाहींना नाकांत जात   नित्य पाठ, त्याची काय वाट   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   नेसेन तर पैठणी नेसेन, नाहीं तर नागवी बसेन   विश्वासघातकी म्हणून जगांत वावरण्यापेक्षां मृत्यु काय वाईट   सागरगोटे पिळले म्हणून काय तेल निघणार आहे?   राखण्यानें गुरें टाकलीं म्हणून धनी टाकील काय   फुकाचा हत्ती झाला म्हणून काय भलत्यांनीं न्यावा?   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद   दगडापासून रक्त निघत नाहीं   दाढी हें हुशारपणा ओळखण्याचें साधन नाहीं   मोलें घातलें रडाया। नाहीं असूं आणि माया॥   सुईणीपुढें चेटा लपणार नाहीं   राजा कधीं चुकत नाहीं   पैठणी आग्रह   पैठणी साड़ी   फूल नाहीं फुलाची पाकळी   लोक हांसतो म्हणून बहिराहि हांसतो   नाकावर लिंबू थांबत नाहीं   कसा काय   काय होय?   साप साप म्हणून भुई धोपटणें   साप साप म्हणून भुई बडविणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP