Dictionaries | References प पाण्यांत पादल्यावर धुडबुडे आल्यावांचून राहणार नाहींत Script: Devanagari See also: पाण्यांत पडल्यावर धुडबुडे आल्यावांचून राहणार नाहींत , पाण्यांत हगल्यावर धुडबुडे आल्यावांचून राहणार नाहींत Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पाण्यांत पादल्यावर धुडबुडे आल्यावांचून राहणार नाहींत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादी वस्तु पाण्यांत पडली म्हणजे ती तळाशीं गेल्यावर वर बुडबुडे येतात. याप्रमाणे एखादी गोष्ट घडली तर तिचा परिणाम दृष्टीस पडल्याशिवाय राहात नाहीं. केलेली गोष्ट छापून राहात नाहीं. विशेषतः वाईट क्रियेबद्दल योजतात. Related Words पाण्यांत पादल्यावर धुडबुडे आल्यावांचून राहणार नाहींत पाण्यांत पडल्यावर धुडबुडे आल्यावांचून राहणार नाहींत पाण्यांत हगल्यावर धुडबुडे आल्यावांचून राहणार नाहींत पाण्यांत पाहणें पाण्यांत घालणें पाण्यांत जाणें वरतीं मोल, पाण्यांत म्हैस मगराची स्वारी, पाण्यांत भारी पाण्यांत पडल्यासारखें होणें देव पाण्यांत घालणें पाण्यांत पडल्यावर कृष्णार्पण दुःखावरचे डाग निघत नाहींत वाघाचे वाडे वसत नाहींत पाण्यांत घटी बुडूं न देणें स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहींत पाण्यांत काठी मारली तर कां दोन जागा होईल? पाण्यांत काठी मारली तर दोन होत नाहींत पैसे कांहीं झाडाला लागत नाहींत म्हशीचीं शिंगें म्हशीला जड नाहींत देणें आणि दुखणें हीं कोणासहि आवडत नाहींत (चुकत नाहींत) नवस फळत नाहींत, सायास फळतात दुधाच्या नित्य स्नानानें कावळा काळाच राहणार चाराहि धारा कोणाच्या तोंडांत पडत नाहींत मरण आणि धारण हीं कोणाच्या हातांत नाहींत अवघे जोडे सर्वांपायीं सारखे बसत नाहींत मांजरीचे दांत तिच्या पिलांस खात नाहींत दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत वाहत्या नदींत आपण एकाच पाण्यांत दोनदां पाय ठेऊं शकत नाहीं पाण्यांत टाकणें पाण्यांत दिसणें मातीचे कुल्ले चिकटवून थोडेच राहणार खोल पाण्यांत शिरणें भरंवशाची मोट, पाण्यांत लोट नांव पाण्यांत जाणें नांव पाण्यांत पडणें नांव पाण्यांत मिळणें पाण्यांत घाम येणें पाण्यांत डिखळ विरणें पाण्यांत देऊळ असणें पाण्यांत बोडका बुचकळणें पाण्यांत बोडकी बुचकळणें पाण्यांत बोडकें बुचकळणें पाण्यांत म्हैस, बाहेर मोल पाण्यांत राहून मगरांशीं वैर पाण्यांत राहून माशाशीं वैर कुंभाराची सून उकीरड्यावर आल्याशिवाय राहणार नाही अंगावरचे केंस मोजवत नाहींत सर्वच पदार्थ पांढरे नाहींत शेटानें आंबे पडत नाहींत चोराचे वाडे वसत नाहींत चोराचे वाडे वसले नाहींत चिखलाचे कुले डकत नाहींत चिखलाच्या टिरी चिकटत नाहींत मंत्रानें मुलें होत नाहींत सुईणीपुढें चेष्टा चालावयाच्या नाहींत हंसायला आहेत, पोसायला नाहींत ऋण दिल्यावांचून फिटत नाहीं, आणि मरण आल्यावांचून सुटत नाहीं पाण्यांत पडल्याशिवाय पोहायला येत नाहीं पाण्यांत म्हैस व वर मोल कांट्यास लाथ मारली तर तो रुतल्याशिवाय राहणार नाहीं बोटानें मुलें होत नाहींत, शेटानें आंबे पडत नाहींत ऊन पाण्यानें घरें जळत नाहींत एका आधणानें तुरी शिजत नाहींत शेटें जाळून कोळसे होत नाहींत जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या दलालाच्या अंगावर घोडे पडत नाहींत मातीचे कुल्ले लावल्यानें लागत नाहींत मुलास लाड खाण्याचे, विद्येचे नाहींत खार्या पाण्यानें (पाण्यांत) तोंड धुवून ये कोणी पाण्यांत पाहती, कोणी आरशांत पाहती पाण्यांत राहून माशांशीं वैर करुं नये पाण्यांत हगलें तरी उगवल्यावांचून रहात नाहीं पाण्यांत हगलें तरी उमटल्यावांचून रहात नाहीं खेळणारे जुवेकरी फार दिवस टिकत नाहींत ऋण, हत्या आणि वैर चुकत नाहींत एका म्यानांत दोन सुर्या राहात नाहींत एका हातांत दोन कलिंगडे राहात नाहींत एका हाताची बोटें पण सारखीं नाहींत अरण्यहंसिणीचे पोटीं, पिलें होत नाहींत गांवठी ती गेली पण ते गेले नाहींत तीन शेटं नाहींत मग पसाभर राख कशाला मिरीं नासलीं तरी जोंधळ्याच्या भावानें जात नाहींत मिरीं नासलीं तरी जोंधळ्याच्या विकत नाहींत फिरत्या भोंवर्याचे वेढे मोजतां येत नाहींत धैर्य आणि थोरपण, हीं नाहींत भिन्न देणें आणि दुखणें कोणालाहि आवडत नाहींत नासलीं मिरीं जोंधळ्याला हार जात नाहींत पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं पोट भरतें पण डोळे भरत नाहींत हागून आलों तरी तुरी शिजल्या नाहींत? हानि, लाभ, मृत्यु हीं सांगून येत नाहींत हंसती बायको रडता पुरुष कामाचीं नाहींत दगड बारा वर्षें पाण्यांत राहिला तरी कोरडाच (निघाला) पाण्यांत म्हैस वर मोल करुन त्यांत काय फळ स्नान करुन षुण्य घडे तर पाण्यांत बेडूक काय थोडे घरीं नाहींत तुटक्या बाजा, भाऊ माझा बडोद्याचा राजा गुराख्याने गुरें टाकली पण धन्यास टाकतां येत नाहींत तीन शेंडे, साबरबोंडें आणि लाल तोंडे, हे वाढल्यावांचून राहाणार नाहींत बोलक्याचीं गांजरें विकतील पण न बोलक्याचीं केळीं विकावयाचीं नाहींत बोलक्याचीं बोंडें विकलीं जातात पण निबोल्याचें गहूं विकले जात नाहींत बोलत्याचे कुळीथ विकतात पण न बोलत्याचे गहूं विकत नाहींत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP