Dictionaries | References

नाहीं निर्मळ जीवन। काय करील साबण॥

   
Script: Devanagari

नाहीं निर्मळ जीवन। काय करील साबण॥

   पाणी स्वच्छ नसेल तर पुष्कळ साबण नासला तरी कपड स्वच्छ निघणार नाहीं. तसेंच वठलेल्या वृक्षास वसंतकाळांतहि फूल किंवा फळ येणें शक्य नाहीं. जेथें मूळांतच नाहीं तेथें वरवरच्या साधानांचा कांहीं उपयोग होत नाहीं. ‘नाहीं०।’ वृक्ष न धरी पुष्पफळ। । काय करी वसंतकाळ॥’
   तुगा(जोग)३८१

Related Words

नाहीं निर्मळ जीवन। काय करील साबण॥   निर्मळ   करील   काय   धुतल्या तांदुळासारखे निर्मळ   वस्तूची नाहीं माहिती, असून काय मूर्खाला हातीं   भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय?   उसवलेल्यास शिवील पण निसवलेल्यास काय करील   दळील तो भरील, करील तो पावील   अभाळ गडगडण्याला भीत नाहीं ती सूप फडफडण्याला काय भिणार?   somatic cell   कायचिकित्सा   गुरांना गोठाच आवडत असेल तर त्‍याला यजमान तरी काय करील   नाहीं करणें   therapy   अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय   करील ती पूर्वदिशा   सूप फडफडतां भिईल काय?   हिसाब काय आहे   हातास काय केंस आले?   होणार चुकतें काय?   पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख   सेवा करील तो मेवा खाईल   समुद्रांत जाऊन कोरडा, तो काय करील बापुडा   रडत घोडयावर बसला तो राऊतकी काय करील   निर्मल   करील तोंवर शेती, नाहींतर माती   गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय, बोलेल तो करील काय   जो बोलेल तो करील काय, जो गर्जेल तो पडेल काय?   बोलेल तो करील काय, गर्जेल तो पडेल काय   नित्य पाठ, त्याची काय वाट   खत करील ते गोत करणार नाहीं   दगडापासून रक्त निघत नाहीं   सुईणीपुढें चेटा लपणार नाहीं   नाकावर लिंबू थांबत नाहीं   कसा काय   काय होय?   म्हणेल ती पूर्वदिशा, करील तो विधी   काय जळे   काय जाळावें   काय-चिकित्सा   काय जाळावें? काय जाळावयाचें आहे?   करील ते कारण आणि बांधील ते तोरण   genus capparis   తీక్షణకంకరచెట్టు   তীক্ষ্ণকণ্টক   କରୀଲ   કેરડો   ശീമ കരുവല്‍   तीक्ष्णकण्टकः   capparis   प्रपंची जो सावधान, तोच परमार्थ करील जाण   दगड तासून पाझर फुटत नाहीं   एक नाहीं, दोन नाहीं   बरी बोल बाचे, तुझें काय वेंचें?   बेडकानें चिखल खावा। काय ठावा सागर   निर्मळ करणे   अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा   हंसे रडे गीत गाय, संसारचं सुख काय   पाट नाहीं बसायला, रांगोळी कशाळा?   दिले गाय दांत कां नाहीं   अंधळ्याच्या बायकोस नट्ट्यापट्ट्याची गरज नाहीं   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   अंधळ्यासारखा धीट दुसरा नाहीं देख   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   आईबरोबर जेवला काय, बापाबरोबर जेवला काय, सारखेंच   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   काय बोंब मारली!   हातांत काय तागडू मिळाला   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   नाहीं उचलण्याची शक्ति, त्यावर भार घालिती   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   बधिरास गाण्याची काय चव   काय येक नोहे?   कसें करूं, काय करूं   काय ढोरापुढे घालुनि मिष्‍टान्न।   ज्‍याला नाहीं प्रतिष्‍ठा, त्‍याची काय करावी थट्‌टा   दलालास दिवाळें काय   बधिरास काय गायनाची चव   काय करावें शक्ति नाहीं, नाहीं तर रांडलेकांचे तुकडे केले असते   मला नाहीं ठिकाण, इला मांडून द्या दुकान   गाढवास गुळाची चव काय?   मला काय त्याचें!   नाक नाहीं धड आणि तपकीर ओढ   सांगण्याचेम प्रयोजन काय?   दांत नाहीं मुखांत, विडे घाली खिशांत   लाथ सोसते पण बात सोसत नाहीं   पादर्‍याचें गांडीचा आणि लहांचराच्या तोंडाचा विश्वास नाहीं   अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद   सुलतानीला तोंड देतां येतें पण अस्मानीला काय करणार   दाढी हें हुशारपणा ओळखण्याचें साधन नाहीं   मोलें घातलें रडाया। नाहीं असूं आणि माया॥   संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं)   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP