Dictionaries | References द दिवसां पाहावें, रात्रीं ऐकावें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दिवसां पाहावें, रात्रीं ऐकावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | आपणास दिवसास द्दष्टीचा उपयोग करतां येतो त्यावेळीं नीट निरीक्षण करावें व रात्रीं दिसत नाहीं पण ऐकूं येतें, त्यावेळीं कान तीक्ष्ण ठेवून काय कानीं पडेल तें लक्षांत ठेवाठें. याप्रमाणें सावधपणें राहावें. ज्यावेळीं ज्या साधनाचा उपयोग होईल त्यावेळीं त्या साधनाचा उपयोग करून आपलें कार्य साधित असावें. तु० The day has eyes, the, night, has ears. Scotch. Related Words दिवसां पाहावें, रात्रीं ऐकावें दिवसां गंगाभागीरथी, रात्रीं (रात्रौ) सौभाग्यवती दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी दिवसां माधुकरी आणि रात्रीं चोरी दिवसां घोडें, रात्रीं मढें दिवसां कांडणें, रात्रीं भांडणें दिवसां वागणूक, रात्रीं करमणूक दिवसां भागला आणि रात्रीं निजला दिवसां हांसणें आणि रात्रीं रडणें दिवसांचोर आला, रात्रीं दरवडा पडला दिवसां कुतरें निजतें, रात्रीं भोंकते दिवसां चूल आणि रात्रीं मूल लग्न करुन पाहावें व घर बांधून पाहावें दिवसां मशाल लावणें लहान मुलाच्या भाषणास, ऐकावें सावकाश दिवसां पाट लावला ती रडती, रात्री लावला ती गडबडा लोळती दिवसां दिसले तें पाहावें धन्यानें कधीं पाहावें, ऐकावें, कधीं अंध बधीर राहावें हौसेनें केला वर, त्याला भरला दिवसां खोकला रात्रीं ज्वर ! पतिव्रता नार, रात्रीं हिंडे दारोदार रात्रीं चोराला वाट, दिवसा भामटयाची गांठ एक पुती रडे, सातपुती रडे, रात्रीं पाट लावला तीपण रडे उत्तम बोलणें, बरवें ऐकावें ऐकावें जनाचें, करावें मनाचें नार्यानें गांवें, विठ्यानें ऐकावें कार्य करून पाहावें आणि घर बांधून पाहावें लग्न करून पाहावें, आणि घर बांधून पाहावें सोनें पाहावें कसून, माणूस पाहावें वसून दिवसां दिवा, रत्रीं अंधार उडी घालण्यापूर्वी पाहावें (ज्याचें त्यानें) आपलें पाहावें दुखणाइतास पाहावें, चांगलें बोलावें चुकलें गुरूं आखारास पाहावें माणूस काणूस पाहावें माणूस पाहावें बसून पाहावें धोरण, बांधावें तोरण सोनें पाहावें कसून राईचा भाव रात्रीं राईचा भाव रात्रीं गेला काकदृष्टीन पाहावें, पण स्वतःच्या दोषांकडे मनगटासारखें मनगट पाहावें मुलगी द्यावी एका कानानें ऐकावें, दुसर्या कानानें सोडून द्यावें गाढवापरी व्हावें, तर बोलतील तें ऐकावें शेज्या गांवचा माळी, आठा दिवसां पाळी आधी पाहावें तोलून, मग दाखवावें बोलून खंडीत नवटकें आणि कटकांत चवटकें कोठें पाहावें? घोडा पाहावा बसून, आणि सोने पाहावें कसून जमीन पाहावी कसून, आणि मनुष्य पाहावें बसून सोयरा पाहावा रुसून, सोनें पाहावें कसून सासू सासरे सांगतील ते ऐकावें, तेच उपास तापास करावें वाईट कर्में हीं काळोख्या रात्रीं केलीं जातात जेवून बसावें क्षणभर, रात्रीं जेवल्यावर फेरी कर चांगला घालीव दिवस, रात्रीं होईल उल्हास रात्रीं खाती तूप, सकाळीं पाहाति रुप रात्रीं खा तूप आणि सकाळी बघ रूप रात्रीं खातो वाल, दिवसास फुगवितो गाल रात्रीं खातो वाल, सकाळीं फुगवितो गाल आयजीच्या जिवावर बायजी उदार, ध्यां (दिवसां) दिवा रात्री अंधार काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्मशानांत (मसणांत) जावें रांडेच्या पोरास दिवसा बाप नाहीं व रात्रीं आई नाहीं सुरख्या दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस दिवसाढवळया उसंधि डांगवी लग्न म्हणतें करुन पाहा आणि घर म्हणतें बांधून पाहा द्याहा सारळीं उसंथ सुरक्या सगळयांनीं सांगितलें आयकूंका, मनाक दिशिले करका उसंत काकमैथुन जशी दृष्टि तशी सृष्टि आसोसी सांगता तुझें तोंड, ऐकतत माझे कान, जिभे रांडे मट्ट र्हव रात घुबड दशकामज (व्यसनें) चांदण कुठोरी साधेल तितकें सई वेशीवरचा आरसा लोंकर आणायला जायचें आणि हजामत होऊन यायचें माझें बापाचा बडिवार मोठा, पदरीं नाहीं सागरगोटा सुख सांगते, बूड घाणते कुंकणें कुकणें घुंघाणें भाजीपाला मशाल पाजळणें राति उलैलॅ बॉल आनि दिसा जालॅ पालॅ बकारा दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें सगळी दिवस तळी, खांवक गेल्या अळवाच्या नळी गळ्यांत शेराची सरी आणि रिकामीच ओसरी दळतांना घट्टा पडला, म्हणे मी भला वागविला ब्राम्हणी सोवळा, घरांत वोवळा नाम टिळे नायकांचे, घरीं हाल बायकांचे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP