Dictionaries | References

शेज्या गांवचा माळी, आठा दिवसां पाळी

   
Script: Devanagari

शेज्या गांवचा माळी, आठा दिवसां पाळी

   ( व.) माळयानें आपल्या मळयांतील पिकाला एक दिवसाआड तरी मोटेनें पाणी दिलें पाहिजे पण ज्या गांवीं मळा त्या गांवीं तो माळी राहात नसेल, शेज्या गांवीं, म्ह० शेजारच्या गांवीं राहात असेल तर तो तेथून येऊन आठा दिवसांनीं पाण्याची पाळी देऊं शकेल व मग पीक चांगलें येईल असा भरंवसा नाहीं. त्यावरुन जो नियमित काम न करतां अधून मधून करतो त्यास अनुलक्षून ही म्हण आहे.

Related Words

शेज्या गांवचा माळी, आठा दिवसां पाळी   पाळी   माळी   मासिक पाळी   पाळी चुकणें   पाळी टळणें   दात्याची पाळी   दोन माळी   दिवसां मशाल लावणें   दिवसां पाट लावला ती रडती, रात्री लावला ती गडबडा लोळती   गांवचा एक बाहेरच्या शंभराबरोबर   दिवसां   गांव चालवी तो गांवचा वैरी, संसार चालवी तो कुटुंबाचा वैरी   दुकाळीं माळी, सुकाळीं साळी   दिवसां गंगाभागीरथी, रात्रीं (रात्रौ) सौभाग्यवती   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   दिवसां माधुकरी आणि रात्रीं चोरी   आधीं माळी, मग सृष्टि झाली   गांवचा गांड्या (रांड्या), पण घरचा देशपांड्या   गांवचा गांड्या (रांड्या), पण बायकोचा देशपांड्या   गांवचा गांड्या (रांड्या), पण सासूचा देशपांड्या   बायको केली गुणाची, आणि पाळी आली मरणाची   नावडीची (नावडतीची) आली पाळी, गांवाची झाली होळी   माळी तशा बागा अन् कोळी तसा धागा   आई तेली, बाप माळी, बेटे निकले सुजानअल्ली   दिवसां हांसणें आणि रात्रीं रडणें   gardener   कानाचा पोळा (कानाची पाळी) आणि पोटाची चिरी, वोढता तितली वाढता   गांवचा गोंधळ   गांवचा डोळा   गांवचा लोक   कुळवाची पाळी   विहिरीची पाळी   जिवावरची पाळी   म्हयनाची पाळी   हळदे माळी   दिवसां कांडणें, रात्रीं भांडणें   दिवसां घोडें, रात्रीं मढें   दिवसां दिवा, रत्रीं अंधार   दिवसां पाहावें, रात्रीं ऐकावें   दिवसां वागणूक, रात्रीं करमणूक   बारी   आपल्या गांवचा राजा बळी   अनाथाला गांवचा कैवार   गांवचा गांवढा, गांवीं बळी   त्‍या गांवचा नसणें   रिकामटवळा आणि गांवचा होवळा   सव्यापसव्य करण्याची पाळी येणें   वडिलांच्या चाली, भीतीमुळें पाळी   परबेक पोळी, घराक माळी   सुकाळांत साळी, दुष्काळांत माळी   تَرَونٹَا   పూట   విసుర్రాయి   জাতার নীচের অংশ   ਤਰੌਂਤਾ   પાળી   ചക്കിയുടെ അടിത്തട്ട്   ജോലിസമയം   क्रमेण   तरौंटा   وٲرۍ   दिवसां कुतरें निजतें, रात्रीं भोंकते   दिवसां चूल आणि रात्रीं मूल   दिवसां भागला आणि रात्रीं निजला   अखंड सुवासिनी गांवचा उंबरा पुजते   वाटेचा फांटा, तीन गांवचा हेलपाटा   गांवचा दिवाळखोर, पण परगांवचा सावकार   रिकाम टवळा आणि गांवचा होवळा   मूर्खापुढें हात टेंकण्याची पाळी येते   পালা   पालो   ਵਾਰੀ   વારો   ഊഴം   work shift   duty period   پۄہرٕ دار   খটখটী   ਮੰਜ਼ਿਲ ਮੰਜਿਲ   പടിക്കെട്ട്   ബഹു നില   जिना   सिँढी   सोपानमार्गः   ତଳଚକି   सि सुनाय   गांवचा बळी, शेजीच्या गांवीं (परगांवीं) गाढवें वळी   नऊ चोवीस एकादशी, कशाला पाहिजे गांवचा जोशी   पतिव्रता म्हणागे बाई, गांवचा तराळ सोडला नाहीं   वांझेची आली पाळी आणि गांवाची झाली होळी   भक्तींत चूक झाली, मरणाची पाळी आली   घरचा माळी अन्‌ सहामासी पाणी घाली   माळी ओळखे मळयांत आणि कुणबी ओळखे खळयांत   માળ   باغوان   தோட்டக்காரன்   అంతస్తు   అంతస్థు   తోటమాలి   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP