Dictionaries | References

तरी

   
Script: Devanagari
See also:  तरि , तरीं

तरी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : कर्णफूल, कछार, आर्द्रता

तरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Then.
Way by water; as disting. from खुशकी Way by land. 2 or तरी जमीन f Watery grounds; land retaining water. Understood as signifying Rice-grounds.

तरी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Nevertheless. At least. Then.
 f  Way by water. Rice-grounds.

तरी     

अ.  तथापि , तदपी ;
अ.  कमीत कमी , निदान .

तरी     

 न. ( राजा . ) रेव ; कचकच ( अन्न , पोहे इ० कांतील ). [ का . तरि ]
 स्त्री. नाव ; होडी ; नौका . तुज महामृत्युचिया सागरी । आतां हे त्रैलोक्यजीविताची तरी । - ज्ञा ११ . ३४८ . [ सं . तृ ]
उअ . १ तथापि ; तदपि ; तसे असूनहि . २ निदान ; कमीत कमी . मला पोटापुरते तरी द्या . ३ ( काव्य . ) तर . अशी तरि कृतज्ञता हरि तुझ्याच ठायी अगा । - केका ९९ . ४ म्हणून ; त्यामुळे . आम्ही असो नृपसुते तरि कांचनाचे । - र २५ . याच्या जोडीला जरी शब्द येतो . [ सं . तर्हि ] तरीच - तरच पहा . तरीपण - तथापि ; असे असूनहि . याच्या जोडीला जरीपण शब्द येतो .
 स्त्री. १ खाडी . समुद्री दाटे भरिते । तै समुद्रचि भरी तरियाते । - ज्ञा १३ . ३०६ . तरीकरितां मीठ जाले । - दा ८ . ३ . ६ . २ जलमार्ग . याच्या उलट खुशकी . ३ पाणी धरणारी जमीन ; भातजमीन . [ सं . फा . ]

तरी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
तरी  f. af(, ईस्). (ईस्, [L.] ) (g.गौरा-दि, [Gaṇar. 48] ), a boat, ship (cf.°रि), [MBh. i, 4228 f.] ; [BhP. iv] ; [Śiś. iii, 76] (cf.निस्-तरीक)
°रि   a clothes-basket (also ), [L.]
°रि   the hem of a garment (also ), [L.]
°रणि-पेटक   = , [L.]
ROOTS:
°रणि पेटक
a club, [L.]
स्तरी   for (smoke), [W.]
तरी  f. bf. See °र.
स्तरी   = , a barren cow, [MaitrS.]

तरी     

See : पिटकः, नौः

Related Words

तरी आसतना   तरी पसून   तरी पुणून   तरी सुद्धां   बाळाला बाळ झालं तरी बाळ अजून बाळच   होणारें न चुकेल, होईल तरी ब्रम्हा तया आडवा l   काड्डि जाल्‍ले तरी दांतांतु घालु येत्ता   खंचो पायु निसर्ले तरी गांडीं पेट्टु   वेंटु लाशिल्लें तरी वळ वचना   भावपणाचा सोनार पण जरा तरी चटका घेणार   मूठ भरुन दगड मारले तर एक तरी लागेल   नागवें नाचणार तर रंगण तरी धर   मोडली तरी राजधानी, भंगलें तरी तीर्थ   वाघ म्हटलें तरी खातो, वाघोबा म्हटलें तरी खातो   घर सान जाल्‍ले तरी मन होड आस का   हात घशांत घातला तरी कोरडाच   गायीचो पाडो खंय तरी वाढो   उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर   भातावर तूप नसलें तरी चालतें, परंतु मिशास पाहिजे   रत्न उकीरडयांत पडलें तरी परीक्षक त्याची योग्यता समजतो   लांव तरी सासू, डांकीण तरी आई   रेडा तो रेडा, धारभर तरी ओढा   व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   अघाडीचा गेला वेळ पिच्छाडी तरी सांभाळ   असतां सर्व गुणसंपन्न एक तरी राहतो दुर्गुण   डोळे फुटले तरी हिशेब बुडत नाहीं   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   बारा वर्षै डोईंवर वागविलें, तरी हळूच उतर भानचोद   वर वर्‍हाडास गेलें तरी घोडें करड   अडवून कोणीं धरलें तरी काम न राहें त्याच्यामुळें   सुंभ जळतें तरी पीळ जळत नाहीं   सुंभ जळला तरी पीळ जळत नाहीं   सुंभ जळलें तरी वळ वचना   सुंभ जळेल तरी पीळ जळत नाहीं   हात तरी कापावा, नाहीं तर खेकडा तरी मारावा   जोडला तरी भट, मोडला तरी गृहस्‍थ   कसा तरी   माझ्याकडे तरी पाहा   नरडें दाबलें तरी डोळे वटारतो।’   लेक असली जरी तरी परघरीं जाणारी   लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई   वागा पील जाल्ले तरी पालो खाइद वे?   घाण्या बैलाने कितलें भोविलें तरी आशिले कडे आस?   सुण्याची शेपटी नळयेंत घातली तरी वांकडी   सात साडे तरी भागुबाईचे कुले उघडे   आनी केन्ना तरी   आपले ताक जाल्ले तरी दुसर्‍या माड्या मुळांतु (बागलांतु) पीवु नयें   तरी लेगीत   कान दोळ्यांक चारि बोटां अन्तर, तरी तांकाना उत्तर   अपराधाची क्षमा करी मनांतलें न जाय तरी   केन्ना तरी   बाण आशिल्ले तरी त्राण आसका   दिल उताबील झाला तरी माल उतावीळ होत नाहीं   मुडा खाल्लें तर वेढयांनीं तरी पाऊक जाय   मुड्यांनी खाल्लें तर वेढयांनीं तरी पाऊक जाय   मुलें झालीं थोर, तरी आईबापें म्हणती बुद्धि पोर   मोडलें तरी राज्य, तुटला तरी वड आणि अटला तरी समुद्र   मळप माळो आशिलें तरी चडचें कोणीं   मळपाक माळो आशिलें तरी चडचें कोणीं   प्रत्यक्ष देकिलें तरी परांबरसूनु पळंवुका   दगड बारा वर्षें पाण्यांत राहिला तरी कोरडाच (निघाला)   धणू जा जाल्ले तरी होड ना, रीण नाका   धणू ना जाल्ले तरी होड ना, रीण नाका   नाक गेलें तरी भोकें राहिलीं आहेत असें म्हणणें   निद्रा करावी वृक्षातळीः ना तरी खांड देऊळीं   खंचे घरांतु पळैलें तरी मातयेचो रांदण्यो   पाजीचा झाला गाजी तरी अखेरीस पाजी तो पाजीच   पाण्यांत हगलें तरी उगवल्यावांचून रहात नाहीं   पाण्यांत हगलें तरी उमटल्यावांचून रहात नाहीं   सगळें डोकें गेले तरी हरकत नाहीं पण तिळभर नाक जाऊं देऊं नये   वरसला कहर, तरी सोडूं नये शहर   व्याही (जांवई) पाहुना आला तरी रेडा दुभत नाहीं   गांव जळतो तरी हनुमंत बाहेर   खोटा तरी गांठचा, वेडा तरी पोटचा   चौदा इंद्र झाले तरी इंद्राणी एकच   किती चाललें भराभर, तरी दोन पावले बरोबर   किती चालसी झराझर, तरी दोन्ही पाय बराबर   उकिरडा घोळी तरी तो फुंकून पाणी पितो   कुठेंहि गेले तरी पळसाला पानें तीनच   मनाची नाहीं तर जनाची तरी लाज बाळगावी   पडला तरी वैराटगड   विषापासून जरी मिळालें, तरी अमृत करुं नये निराळें   सुण्याक पालखेंत बसैलो तरी हाडकाक पळौन उडी घेतां   गळा कापला तरी मुळा कापला असे ह्मणणारच   आला आरोप खर्‍यावर तरी तो नाही भिणार   जेवण दुसर्‍या गेलें, तरी पोट आपणा मेलें   कुत्रें काशीला गेले तरी विष्‍टा खाणार   ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ट ॥   यजमानाचा रोजगार गेला तरी आचार्‍यास सवा मणाची धारण   नाकांत वेसण दुहिरी, तरी पाय राहिना घरीं   कोणतीहि चोरी करी, तरी पाप बसे शिरीं   कोळसा किती उगाळला तरी काळाच   कोळसा घासला तरी आंत काळें   लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं   हागणार्‍यानें तरी लाजावें, नाहींतर बघणार्‍यानें तरी लाजावें   अंधळें मुला उपयोगी नातरी आई बाप डोळे चांगले तरी   हातांतल्या आंगठ्या गेल्या तरी बोटें कायमच आहेत कीं नाहींत   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उटिंगण पाहिजे   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उटिंगण लागतें   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उठिंगण पाहिजे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP