Dictionaries | References

तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला

   
Script: Devanagari

तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला

   भांडणाचा निकाल लावावयास जावे तो अधिकच हानि गळ्यात येते. गव्हाची कणीक करणें, पहा. दोन पक्षांमध्ये भांडण होते
   त्‍यांचे काही देणे घेणें होते. अखेरीस त्‍याचा असा निकला लागला की, एकाने दुसर्‍यास काही अमुक इतके गहूं द्यावे. पण तेवढ्याने समाधान न होऊन तो पुन्हा तंटा सुरू करून न्यायाधिशाकडे गेला. न्यायाधिशाने असा निकाल दिला की, गहूं देण्याच्या ऐवजी तेवढ्याच गव्हाची कणीक करून द्यावी. याप्रमाणें अधिकच त्रास गळ्यांत पडला.

Related Words

तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   कणीक   तंटा   वारा आला पाऊस गेला   आला   करून घेणे   आगरांत गेला आणि पांगारा आणला   करून घेवप   पाठ करून घेवप   पाठ करून घेणे   काम करून घेणे   काम करून घेवप   गेला   मोठा गेला आणि जोहार करुन आला   स्वर्गाला गेला पौर्णिमेला आणि परत आला अमावशेला   आला गेला   अंगार्‍याला गेला, पांगारा घेऊन आला   कार्य करून पाहावें आणि घर बांधून पाहावें   नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   दुष्काळ आला, परभारी गेला   काळ आला उफराटा, न करी कोणाशीं तंटा   घरचा झाला जागा आणि चोर आला रागा   खळखळ करून   संबंध सुटला आणि तंटा मिटला   दया करून   कसेही करून   उपकार करून   चड करून   खास करून   कशेंय करून   कसें करून   कसेंहि करून   काहीही करून   फटक करून   करून घेणें   जसेतसे करून   बरें करून   करून करून भागली, देवपुजेला लागली   तूप गूळ असले तर गव्हाची गोडी   कथेंतुनहि गेला आणि झोपेतूनहि गेला   आला गेला, गोसावी दाढेला दिला   आला गेला, संन्याशाला सुळीं दिला   अंगार्‍याला गेला दिवस करायला आला   सखाहि गेला न्‍ टकाहि गेला   आधीं बसला रट्टा, मग तोडतो तंटा   लांडगा आला रे लांडगा आला !   करून करून सवरून उजागर तो उजागर   कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच   काबूलची कणीक जवसाशिवाय नाही आणि पेशावरची बायको याराशिवाय नाहीं   करून करून भागलें आणि आतां पाठीं लागलें   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   क्षमा करून घेवप   भोगसणी करून घेवप   पाठांतर करून घेणे   परिचय करून देणे   परीक्षण करून घेणे   परीक्षा करून घेणे   आणि   उपलब्ध करून देणे   उच्चारण करून घेवप   सपाट करून घेणे   फारीक करून घेवप   ओळख करून देणे   स्वीकृत करून घेणे   वजन करून घेणे   पैका गेला, अडका गेला, नाक घांसण्याचा प्रसंग आला   उंच टांक करून चालणें   व्यायाम करून घेवप   तपासणी करून घेणे   आठवण करून देणे   कंठरवानें, कंठरवें करून   अंचवन करून घेणे   माफ करून घेवप   आयुष्याचा क्षण फुकट गेला, उणेपणा आला कार्याला   आला दिवस गेला, अन् जीव भरंवशावर मेला   गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती आला   लांडगा आला भेटीला, कुत्रा गेला गांवाला   राजा गेला शिकारीला, शत्रू आला घराला   हातीं आला ससा तो गेला कसा   आड विहीर करून घेणें   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला   बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला   गोड करून घेणें   गव्हाची माळ   काष्‍ठ नाहीं तेथे अग्‍नि नाहीं, चहाड नाहीं तेथे तंटा नाहीं   करून   सेबी   पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला   उपकार केला आणि वार्‍यानें गेला   शिमगा गेला आणि कवित्व राहिलें   शिमगा गेला आणि कवित्व राही   बाबा गेला आणि दशम्याहि गेल्या   बाब्या गेला आणि दशभ्याही गेल्या   हिंग गेला आणि वास राहिला   हत्ती गेला आणि शेंपूट अडकलें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP