Dictionaries | References ड डोंगर पोखरून उंदीर काढला Script: Devanagari See also: डोंगर कोरून उंदीर काढला Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 डोंगर पोखरून उंदीर काढला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अतिशय परिश्रम करून फारच अल्प फळ हाती घेणें. फार मोठ्या परिश्रमाला अत्यंत अल्प फळ लाभले असतां म्हणतात. गाजावाजा फार मोठा पण शेवटी बाहेर पडले काय, तर अगदी क्षुल्लक गोष्ट. Related Words डोंगर पोखरून उंदीर काढला डोंगर डोंगर पोखरून उंदीर काढणें डोंगर कोरला, उंदीर काढला डोंगर कोरून उंदीर काढला डोंगर व्याला, उंदीर झाला उंदीर डोंगर विलो अनि उंदीर जालो (गो.) डोंगर करती आटापिटा, हातीं लागे उंदीर पोरटा डोंगर पोखरला, उंदीर निघाला माउस उरी डोंगर घेणें ईश्र्वराच्या नांवावर डोंगर तरतात राईचा डोंगर करणें इकडचा डोंगर इकडे करणें इकडचा डोंगर तिकडे करणें इकडला डोंगर इकडे करणें इकडला डोंगर तिकडे करणें मांजराला उंदीर साक्ष उंदीर हागेल शेण थापेल दुरुन डोंगर साजराः दुरुन डोंगर साजरा, जवळ जातां काजरा उंदीर बडयतां शेंपडी, घर रिकामें पोखरून टाकणे उंदीर श्र्वास घेती, पळूनियां जाती उरीं डोंगर पुरीं काट्या (काड्या) घेणें उंदीर सापळ्यांत पडे, लक्ष त्याचे मृत्यूकडे उंदीर नाहीं मावत बिळांत आणि शेपटाशीं बोरकाट्या उंदीर मावेना बिळीं, त्याचे पुच्छीं तृणपुली मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला डोंगराक सुत घालां, आयल्यार डोंगर आयलो, ना जाल्ल्यार सूत गेलें दुरून डोंगर साजरा, जवळ गेले की कांट्याकुट्या (जवळ जातांना काजरा) हॅ बिळा माल्ला खिळा, उंदीर चल्लॉ दुसर्या बिळा एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं काजळाचा डोंगर काडीआड डोंगर डोंगर फेंसा उंदीर हागतलो किते नी शेणो थापतालो किते (गो.) मांडे करणारीचा शेंबूड काढला पाहिजे उंदीर मांजर घुरप्या उंदीर बोचक्यांतला उंदीर মাউচ মাউস ਮਾਊਸ ମାଉସ മൌസ് माऊस computer mouse مَوُس માઉસ ಮೌಸ್ दुःखाचे डोंगर, पर्वत दुरून डोंगर साजरा सुतान डोंगर खेडावप mouse उंदीर भाजुंक मीठ ना எலி ఎలుక ઉંદર ইঁদুর নিগনি ਚੂਹਾ ମୂଷା എലി एनजर चूहा मुसा मूषकः گَگُر چوہا ಇಲಿ rat पेंगतें मांजर उंदीर घरीत नाहीं पायाखालीं जळतें आणि डोंगर विझवावयास वांवतो? काळा काळा दुस्स, त्याला उंदीर की फुस्स उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुळी उंदीर मांजरा घराहून, येतो उपवाशी परतून असतां मांजर अंध, उंदीर होतो धुंद गांवांत दाखवी मिजाशी, घरांत उंदीर उपाशी कोळहुंदीर दुरुन डोंगर साजरे आणि म्हणे माझें घर बरें दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटेकुटे दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटे भेटे डोंगर महंमदाकडे नाही आला तर महंमद डोंगराकडे जाईल मावस टोल्हर रंभा म्हणून प्रसिद्धि करावी व राऊताईण निघावी white mouse किसकिसॉ उंदर मामुजी हुंदीर टोलर salt range बाणगुप्ती जाणें बाणगुप्ती देणें बाणगुप्ती सांडणें बाणगुप्ती हरणें मांजराचा खेळ होतो पण उंदराचा जीव जातो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP