Dictionaries | References

ज्‍याचे गांठीं पैका, त्‍याचें ऐका

   
Script: Devanagari

ज्‍याचे गांठीं पैका, त्‍याचें ऐका

   जो मनुष्‍य श्रीमंत असतो त्‍याचे सर्वजण ऐकतात. सर्व लोक त्‍याची खुशामत करावयास तयार असतात व त्‍याचा शब्‍द झेलीत असतात.

Related Words

ज्‍याचे गांठीं पैका, त्‍याचें ऐका   ज्‍याच्या गाठीं पैका, त्‍याचें म्‍हणती सर्व ऐका   ज्‍याचे जवळ पैका, त्‍याचे बोल ऐका   कुपणाचा पैका गांठीं, देतां प्राण येतो कंठीं   दुष्टा गांठीं पैका झाला, उपद्रव करी लोकांला   ज्‍याचे आईबाप मेले, त्‍याचें सर्व गेलें   ज्‍याचे खावें अन्न, त्‍याचें पाहूं नये उणें   ज्‍याचे मनीं कपट, त्‍याचें होतें तळपट   ज्‍याचे नांव तें   ज्‍याचे त्‍याला, गाढव ओझ्याला   पैका   ज्‍याचे त्‍याला, आपल्‍याला उठाठेव कशाला   ज्‍याचे पदरीं नाहीं पैका, त्‍यास वाटे बोलतां शंका   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   जो निगुर्‍या त्‍याचें तोंड सकाळी पाहूं नये   ज्‍याचे सरे, तो दिवा लावून करे   ज्‍याचे पदरीं पाप, त्‍याला पोरी होती आपोआप   ज्‍याचें खावें मीठ, त्‍याचें करावें नीट   ज्‍याचें अन्न खावें, त्‍याचें कल्‍याण चिंतावें   रोकड गांठीं, इजत मोठी   हातापायासाठीं, ठेवा कांहीं गांठीं   पापाचा बाप पैका   करील त्‍याचें काम   ज्‍याचा दर्या, त्‍याचें वैभव   ज्‍याचा सोटा, त्‍याचें राज्‍य   ज्‍याचे दांत, त्‍याचे घशांत   गरीबाला हिसका आणि श्रीमंताला पैका   कारभारांत गुह्यपण, हेंच त्‍याचें साधन   काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें   असून गांठीं, न खाय पुरते पोटीं   द्रव्य झाल्या गांठीं, आठवती मोठया गोष्टी   ज्‍याचे कपाळीं बाशिंग तो नवरा   ज्‍याचे खिशांत सुर्ती, तोच मंगळमूर्ती   ज्‍याचे मनगटांत जोर, तो बळी   ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी   तृप्त ज्‍याचे मन, तो सधन   hard cash   hard currency   अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला   अशी मुलगी जाणी, तर पट्टीला पैका आणी   दुश्‍मनानें दिला हिसका, गडबडीनें पळाला पैका   जवळ नाहीं पैका, बाजार लागे फिका   चटे(ट्टे)पुढें पैका, सोद्यापुढे बायका   चांगले कर्मानें थोडा पैका, कुमार्गी बहु देखा   बहुत मेजवान्या करतां, पैका न राहे पुरता   मूर्खापाशीं पैका येतो, अनादरें निघून जातो   देव कोणाला चातुर्य देतो, कोणाला पैका देतो   कुत्रा सुग बाळगणें, त्‍याचें पोषण करणें   गांठ पडली ठकाठका। त्‍याचें वर्म जाणें तुका।।   जिवाची केली लाही, त्‍याचें तुला कांहीं नाहीं   जो उशीरानें उठे, त्‍याचें काम शेष सांठे   जो जन्माचा कबाडी, त्‍याचें दरिद्र कोण फेडी   ज्‍याचें जया ध्यान, तेंच होय त्‍याचें मन   ज्‍याचें मनोरथावर वांचणें, त्‍याचें उपासावर मरणें   ज्‍याला जोड लागतो त्‍याला त्‍याचें दुःख (कळतें)   झाड जितकें सरळ तितकें त्‍याचें मोल अधिक   चोरी मारी, देव त्‍याचें बरें करी   चोरीमारी होय, त्‍याचें तारूं सलामत जाय   चांगले करी, त्‍याचें भय न धरी   चालत्‍या गाड्याला खीळ घालणें, त्‍याचें फुकट जिणें   कलाकौशल्‍य ज्‍याचे हातीं, त्‍याची होई जगी ख्याती   ज्‍याचे अंगची मस्‍ती, त्‍याचे अंगी जिरती   ज्‍याचे अंगी नाही पाणी, त्‍याचा जीव मेल्‍यावाणी   ज्‍याचे चाकर म्‍हणविले, त्‍यासाठी मेहनत करावी   ज्‍याचे जवळ अर्थ, त्‍याच्या अंगीं पुरुषार्थ   ज्‍याचे त्‍याला होईना, पाहुणा दळून का खाईना   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   ज्‍याचे पदरीं संपत्ति, त्‍याचे आर्जव करिती   ज्‍याचे मागें झेंगट नाहीं, तो गृहस्‍थ नाहीं   आपुन करी ते काम, गांठीं असा तो दाम   ऐका सदैवपणाचें लक्षण, वायां जाऊं नेदी क्षण   cash   जैसा जेथे जीव देखावा, तैसा तेथे पैका वसूल करावा   लडका कमाते आठ तास, पैका कमाते चोविस तास   बडबड करतां नाहीं जोम, पैका करी सर्व काम   धैर्य पैका काळ अनुकूल, सर्व घडून येतें तात्काळ   पैका गेला, अडका गेला, नाक घांसण्याचा प्रसंग आला   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   खपेल त्‍याचें शेत, जपेल त्‍याची लक्ष्मी व भारील त्‍याची तलवार   कृपण धन रक्षण करी, उदार त्‍याचें स्‍वरूप करी   गायी वासरें ज्‍याचे दारा, रोग न येई त्‍याचे घरा   ज्‍याचे जवळ अर्थ आहे, त्‍याशीं मत्‍सर करूं नये   ज्‍याचे त्‍याला नाही चोप आणि शेजार्‍या येईना झोंप   तेल जळे, पीडा टळे, पण ज्‍याचे जळे त्‍याला कळे   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   ज्‍याचें वेंचें, त्‍याला जाचें   मेंडकी सुजणें   जेनुं काम तेनुं ठाय, बिजा करे सो गोता खाय   ठाव ना ठिकाण   पैकाआडका   खापर्‍या काळजाचा   गणपतीची गांड चिमटून (उगाळून) गणपतीक निवेद करप   कायळ्याक आपलि पिलं गोमटिं दिसतात   जी बाळंत झाली, ती पोंसूक भियेना   जोंधळे खाणें   जो बायकोशी चांगला, तो खाई दहीकाला   जो बायकोशी चांगला, तो खाई दूधकाला   जो बायकोशी भला, तो खाई दहीकाला   जो बायकोशी भला, तो खाई दूधकाला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP