Dictionaries | References

ज्‍याचे खिशांत सुर्ती, तोच मंगळमूर्ती

   
Script: Devanagari

ज्‍याचे खिशांत सुर्ती, तोच मंगळमूर्ती

   [सुर्ती=सुरत येथे पाडलेला रुपया, कंपनीचा रुपया] ज्‍याच्याजवळ द्रव्य असते त्‍याला सर्व मान देतात, त्‍याला देवाप्रमाणें भजतात.

Related Words

ज्‍याचे खिशांत सुर्ती, तोच मंगळमूर्ती   सुर्ती   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   ज्‍याचे नांव तें   ज्‍याचे त्‍याला, गाढव ओझ्याला   ज्‍याचे त्‍याला, आपल्‍याला उठाठेव कशाला   मनाचा मोकळा, तोच दाबतो गळा   वेळेला खाई खस्त, तोच दोस्त   खिशांत टाकणें   ज्‍याचे सरे, तो दिवा लावून करे   ज्‍याचे पदरीं पाप, त्‍याला पोरी होती आपोआप   जाणे कैसे कूळ, तोच जाणा शाहणा मूल   ठेवी स्‍वतंत्रतेचा बाणा, लोकीं तोच खरा शहाणा   गुणवानाचा मान राखी, तोच खरा पारखी   तृप्त ज्‍याचे मन, तो सधन   आपले मनाचा जो धनी, तोच धनी खरा जनीं   ज्‍याचे दांत, त्‍याचे घशांत   खिशांत नाहीं पै, मनांत गमजा लई   दांत नाहीं मुखांत, विडे घाली खिशांत   जिंकतो तोच हंसतो   ज्ञानी तोच पुण्यवान   दृढभाव तोच देव   पडला काजा, तोच माझा   tobacco plant   ज्‍याचे कपाळीं बाशिंग तो नवरा   ज्‍याचे गांठीं पैका, त्‍याचें ऐका   ज्‍याचे मनगटांत जोर, तो बळी   ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी   खटपट करी तोच पोट भरी   जन्माचा आरंभ, तोच मृत्‍यूचा प्रारंभ   राजाचा त्याग, तोच प्रजेचा भोग   मनाचा सौदा, तोच खरा धंदा   देवाविषयी हुरहुरी, तोच करील दुरी   पडला कामाला, तोच खरा आपला   खिशांत नाहीं अडका आणि बाजारांत चालला (घ्‍यायला जातो) धडका   कलाकौशल्‍य ज्‍याचे हातीं, त्‍याची होई जगी ख्याती   ज्‍याचे अंगची मस्‍ती, त्‍याचे अंगी जिरती   ज्‍याचे अंगी नाही पाणी, त्‍याचा जीव मेल्‍यावाणी   ज्‍याचे आईबाप मेले, त्‍याचें सर्व गेलें   ज्‍याचे खावें अन्न, त्‍याचें पाहूं नये उणें   ज्‍याचे चाकर म्‍हणविले, त्‍यासाठी मेहनत करावी   ज्‍याचे जवळ अर्थ, त्‍याच्या अंगीं पुरुषार्थ   ज्‍याचे जवळ पैका, त्‍याचे बोल ऐका   ज्‍याचे त्‍याला होईना, पाहुणा दळून का खाईना   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   ज्‍याचे पदरीं संपत्ति, त्‍याचे आर्जव करिती   ज्‍याचे मनीं कपट, त्‍याचें होतें तळपट   ज्‍याचे मागें झेंगट नाहीं, तो गृहस्‍थ नाहीं   अंतः करणाचा दिलासा तोच त्याचा आरसा   वाफ धरी वेळीं, हंसे तोच खळीं   जें देखिलें डोळां, तोच खरा निर्वाळा   जो जन्म देतो, तोच भाकर देतो   जो बोले तोच हंसे, त्‍यासारखा मूर्ख नसे   ज्या गांवीं भरे दरा, तोच गांव बरा   मोठया मोठयाचा मार्ग बरा, तोच करावा साजरा   प्रपंच केला वेगळा वेगळा, तोच सगळ्याला भोवला   प्रपंची जो सावधान, तोच परमार्थ करील जाण   tobacco   गायी वासरें ज्‍याचे दारा, रोग न येई त्‍याचे घरा   ज्‍याचे जवळ अर्थ आहे, त्‍याशीं मत्‍सर करूं नये   ज्‍याचे त्‍याला नाही चोप आणि शेजार्‍या येईना झोंप   ज्‍याचे पदरीं नाहीं पैका, त्‍यास वाटे बोलतां शंका   तेल जळे, पीडा टळे, पण ज्‍याचे जळे त्‍याला कळे   अल्प संतोष हेंच धन, जगीं तोच एक जन   जो वागे तानमान, तोच या जगी मिळवी मान   मनुष्यानें यत्न केला तर तोच त्याला फलदुप झाला   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   ज्‍याचें वेंचें, त्‍याला जाचें   ज्‍याचें कुडें त्‍याच्यापुढें   एकताळामण   बेताळामण   जेनुं काम तेनुं ठाय, बिजा करे सो गोता खाय   ठाव ना ठिकाण   चवामण   चवाळा   खुपसुरत   खापर्‍या काळजाचा   गणपतीची गांड चिमटून (उगाळून) गणपतीक निवेद करप   कायळ्याक आपलि पिलं गोमटिं दिसतात   जी बाळंत झाली, ती पोंसूक भियेना   जोंधळे खाणें   जो बायकोशी चांगला, तो खाई दहीकाला   जो बायकोशी चांगला, तो खाई दूधकाला   जो बायकोशी भला, तो खाई दहीकाला   जो बायकोशी भला, तो खाई दूधकाला   ज्‍याची खावी भाकरी, त्‍याची करावी चाकरी   ज्‍याचें काम ताणें करचें   ज्‍याचें काम त्‍यालाच   ज्‍याचें खावें मीठ, त्‍याचें करावें नीट   चोराक चांदण्याचो हुस्‍को   जहां राखे करतार, वाको बाल न बांको जाय   चमडा   चित्त समाधान नाहीं, त्‍यास चैन कोठेंहि नाहीं   तुमचें तुम्‍हाला, खटपट आम्‍हाला   जेबिन   राशी पुंजीस येणें   गंगेतील पाणी गंगेत सोडणें   ज्‍याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी   चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो   चालत्‍या गाड्याला ओंगण कोणीहि घालील   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP