Dictionaries | References

जेथें राजाचा शिक्‍का, तेथें नाहीं धरमधक्‍का

   
Script: Devanagari

जेथें राजाचा शिक्‍का, तेथें नाहीं धरमधक्‍का

   जेथे आपल्‍या हातांत अधिकार असतो तेथे आपणांस कोणी आडकाठी करीत नाही. राजाचा हुकूम सर्वत्र मानला जातोच. तो असला म्‍हणजे अडचण येत नाही. तु०-‘राजा करी तैसे दाम। चाम तेही चालती।।’ -तुगा ३६६०.

Related Words

जेथें राजाचा शिक्‍का, तेथें नाहीं धरमधक्‍का   जेथें   जेथें जेथें धूर तेथें तेथें अग्नि असतोच   जेथें दगड तेथें धगड   जेथें गांव तेथें महारवाडा   जेथें अजमत तेथें करामत   जेथें व्याप, तेथें संताप   पिकतें तेथें विकत नाहीं   जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं   लवण तेथें जीवन   अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते   जेथें आशा नाहीं, तेथें यत्‍न व्यर्थ   जेथें नाहीं दाणा, तेथें लेंकरांचा भरणा   जेथें तेथें   जेथें खीर खाल्‍ली, तेथें राख खावी काय?   जेथें पाया नाहीं खोल, तेथें उंच बांधणी फोल   धान्य तेथें घुशी, निधान (घर) तेथें विवशी   नगार्‍याची घाई, तेथें टिमकी तुझें काई   नगार्‍याचे घाई, तेथें टिमकीची काय बढाई   जेथें गांव तेथें म्‍हारवाडा   जेथें जमात, तेथें करामत   जेथें दृष्‍टि, तेथें वृष्‍टि   जेथें प्रीति, तेथें भीति   जेथें बुद्धि, तेथें शांति   जेथें भाव, तेथें देव   जेथें मुडदे, तेथें गिधाडें   जेथें राज्‍यकारभार, तेथें दरबार   जेथें संतोष तेथें समाधान   नरक आहे तेथें स्वर्ग नाहीं   विचाराची तूट, तेथें भाषणाला ऊत   अति सौदर्य तेथें बहुधा अज्ञान   हरळ सुखावली, तेथें शेती भुखावली   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   जेथें जावें तेथें नांगरास पाळ   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   जेथें बाव, तेथें तान्हेल्‍यांची धांव   जेथें विश्र्वास, तेथें करावा वास   जेथें पाऊल टाकण्याला देवदूत भितात, तेथें संचार करण्याला मूर्खाला काहीच वाटत नाहीं   बहुतांचें जमलें मत, तेथें थोड्यांचें नाहीं चालत   जेथें मनुष्‍य तेथें द्रव्य, द्रव्य तेथें लक्ष्मी, लक्ष्मी तेथें परमानंद   प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी   पाट नाहीं बसायला, रांगोळी कशाळा?   अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर   पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥   देह राजाचा, कष्ट काबाडयाचे   जेथें पाय टाकण्याला देवदूत भितात, तेथे सैतानाचे दूत बेलाशक आंत घुसतात   जेथें अत्तराचे दिवे लागले, तेथें झालें वाटोळें   जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे   जेथें कायदे फार, तेथें दोष अनिवार   जेथें क्रोधाची चढती, तेथें बुद्धीची पडती   जेथें गुण्यागोविंदाचे काम, तेथें वस्‍ती करी प्रेम   जेथें धनिकाचा सत्‍कार, तेथें सुजनाचा थोडा आदर   जेथें नख नको, तेथें कुर्‍हाड (लावणें) कशाला   जेथें फार खाणें, तेथें फार दुखणें   जेथें फार देती, तेथें फार इच्छिती   जेथें फुलें विकलीं तेथें कां गोंवर्‍या विकायच्या   जेथें यश तेथें द्रव्यास काय तोटा   जेथें रत्‍नें वेंचलीं तेथें गोवर्‍या वेंचणें   जेथें लढाई चालती, तेथें कायदे बंद होती   जेथें शब्‍दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ   जेथें शब्‍दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुष्‍काळ   जेथें संशय वचका, तेथें दोष पका   जाईल तेथें हत्ती, नाहीं तेथें सुई अडती   हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे   बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया   भय आहे, तेथें जय नाहीं   राजाचा त्याग, तोच प्रजेचा भोग   नाहीं निर्मळ जीवन। काय करील साबण॥   लोकमताचा मान, राजाचा घेतो प्राण   सगळा गांव भिकारी, तेथें कोण करील बरोबरी (सरोभरी)?   पत्रावळ तेथें द्रोण   भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय?   रिठावर दिवा लागणार नाहीं   रीठावर दिवा लागणार नाहीं   अंगाविना डंखा लागत नाहीं   तेथें   जेथें फुलें वेंचली तेथें शेण्या वेंचण्याची वेळ येणें   जेथें बसे जांभूळवाही, तेथें तन उठूं न पाही   जेथें मुत्‍सद्दीपणा हरतो, तेथें सेनापतीचें कार्य सुरू होतें   जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं   जेथें नाहीं वस्‍ती, तेथे घुबड घाली मस्‍ती   मळलेल्या वाटेवर पीक येत नाहीं   नख लागत नाहीं तेथें कुर्‍हाड लावणें   एक नाहीं, दोन नाहीं   वीस गांव तेथें तीस गांव   शेत पिकत नाहीं, पेठ पिकते   अन्नछत्रीं जेवला समाधान नाहीं मनाला   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   माथनी एवढी बायको नाहीं कामाची (पण कातणी एवढं पोर कामाचं)   दर्याकिनारीं केळी, मोडत नाहीं कदाकाळीं   दराची माती दरास पुरत नाहीं   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड कशाला   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   नाहीं करणें   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें   गरीबाचा कैवारी, राजाचा वैरी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP