Dictionaries | References ज जेथें लढाई चालती, तेथें कायदे बंद होती Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जेथें लढाई चालती, तेथें कायदे बंद होती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | युद्ध काळामध्ये सामान्य कायदे सर्व बाजूला गुंडाळून ठेवले जातात व लष्करी कायदा चालू होतो. Where drums speak out, laws hold their tongues. Related Words जेथें लढाई चालती, तेथें कायदे बंद होती बंद मुँह बंद करना तोंड बंद करणे बोलती बंद करणे बंद जावप बंद पडणे बंद कराना बंद करप जेथें बंद करणे बंद करना जेथें दगड तेथें धगड जेथें कायदे फार, तेथें दोष अनिवार जेथें गांव तेथें महारवाडा जेथें जेथें धूर तेथें तेथें अग्नि असतोच जेथें अजमत तेथें करामत जेथें व्याप, तेथें संताप अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते पानिपतची पहिली लढाई जेथें तेथें जेथें खीर खाल्ली, तेथें राख खावी काय? कायदे बहूत, न्याय थोडक्यांत कोंडणे धान्य तेथें घुशी, निधान (घर) तेथें विवशी आर-पार की लड़ाई बंद उडोवप बंद पाडणे बंद होणे पानिपतची लढाई जेथें राजाचा शिक्का, तेथें नाहीं धरमधक्का बंद वकरप निर्णायक लढाई लवण तेथें जीवन बंद होना जेथें गांव तेथें म्हारवाडा जेथें जमात, तेथें करामत जेथें दृष्टि, तेथें वृष्टि जेथें प्रीति, तेथें भीति जेथें बुद्धि, तेथें शांति जेथें भाव, तेथें देव जेथें मुडदे, तेथें गिधाडें जेथें राज्यकारभार, तेथें दरबार जेथें संतोष तेथें समाधान चालती चोंदणे विचाराची तूट, तेथें भाषणाला ऊत कायदे सदा फिरती, आजचे उद्यां नसती अति सौदर्य तेथें बहुधा अज्ञान जशी प्रजा वाईट वागती, तसे कायदे निघती जेथें जावें, तेथें डोईवर दिवस जेथें जावें तेथें नांगरास पाळ जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी जेथें बाव, तेथें तान्हेल्यांची धांव जेथें विश्र्वास, तेथें करावा वास बोलती बंद करना मुँह बंद रखना बंद करून दवरप सूर बंद होणें पानिपतची दुसरी लढाई जेथें मनुष्य तेथें द्रव्य, द्रव्य तेथें लक्ष्मी, लक्ष्मी तेथें परमानंद छातीचे बंद तुटणें पुंगी बंद करणें अंटा बंद करणें बंद बांधून देणें मुँह बंद होना आँख बंद करना अंगरख्याचे बंद तटातट तुटणें जेथें अति प्रीति चालती, तेथे फार दोष असती प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी लढाई नगार्याची घाई, तेथें टिमकी तुझें काई नगार्याचे घाई, तेथें टिमकीची काय बढाई जेथें अत्तराचे दिवे लागले, तेथें झालें वाटोळें जेथें आशा नाहीं, तेथें यत्न व्यर्थ जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे जेथें क्रोधाची चढती, तेथें बुद्धीची पडती जेथें गुण्यागोविंदाचे काम, तेथें वस्ती करी प्रेम जेथें धनिकाचा सत्कार, तेथें सुजनाचा थोडा आदर जेथें नख नको, तेथें कुर्हाड (लावणें) कशाला जेथें नाहीं दाणा, तेथें लेंकरांचा भरणा जेथें फार खाणें, तेथें फार दुखणें जेथें फार देती, तेथें फार इच्छिती जेथें फुलें विकलीं तेथें कां गोंवर्या विकायच्या जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं जेथें यश तेथें द्रव्यास काय तोटा जेथें रत्नें वेंचलीं तेथें गोवर्या वेंचणें जेथें शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ जेथें शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुष्काळ जेथें संशय वचका, तेथें दोष पका हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे close down बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया सगळा गांव भिकारी, तेथें कोण करील बरोबरी (सरोभरी)? पत्रावळ तेथें द्रोण बन्द तेथें जेथें पाया नाहीं खोल, तेथें उंच बांधणी फोल जेथें फुलें वेंचली तेथें शेण्या वेंचण्याची वेळ येणें जेथें बसे जांभूळवाही, तेथें तन उठूं न पाही Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP