Dictionaries | References

(जेथें) नगार्‍याची घाई, तेथे टिमकीचें काई

   
Script: Devanagari

(जेथें) नगार्‍याची घाई, तेथे टिमकीचें काई

   [घाई=जलद आवाज] नगारा वाजवीत असतां शेवटी शेवेटी खूब जलद आघात करून आवाज काढतात त्‍यास घाई किंवा घाईची टिपरी म्‍हणतात. अशा वेळी नगार्‍याचाच मोठा आवाज जलद जलद निघत असतां टिमकीचा आवाज कोणास ऐकूं जाणार? यावरून मोठ्या गोष्‍टीची जेथे दाद लागत नाही तेथे हलक्‍या सलक्‍या वस्‍तूची कोण पर्वा करतो. जेथे मोठमोठ्यांची गडबड उडालेली असते तेथे लहान लहान लोकांना कोण विचारतो.

Related Words

(जेथें) नगार्‍याची घाई, तेथे टिमकीचें काई   घाई   जेथे नगार्‍याची घाई, तेथे टिमकी तुझें काई   कोठें काई कोठें काई, म्‍हातारीला न्हाण येई   नगार्‍याची घाई, तेथें टिमकी तुझें काई   काई   जेथें   जेथें खीर खाल्‍ली तेथे राख खावी काय   जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं   जेथें नाहीं वस्‍ती, तेथे घुबड घाली मस्‍ती   काई जमना   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड कशाला   जेथें धान्याचा अभाव, तेथे खाणाराचा प्रभाव व जेथें धान्याचा भाव, तेथे खाणारांचा अभाव   जेथें पाय टाकण्याला देवदूत भितात, तेथे सैतानाचे दूत बेलाशक आंत घुसतात   भुतांची घाई   जेथें दगड तेथें धगड   जेथें धर्म, तेथे जय   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?   जेथें प्रतिष्‍ठा मिळवावी, तेथे अप्रतिष्‍ठा न करून घ्‍यावी   कोन निघावयाची घाई आणि शष्‍पोत्‍पाटणाची घाई एकच   जेथें द्वेषभाव तेथे थोरपणा नसतो   नगार्‍यापुढें टिमकीचें काय जाई   हुतुतूची घाई होणें   इळ्याचे घाई निळें कापणें   ಪಾಚಿ ಕಟ್ಟು   गांव तेथे घेडवाडा, नदी तेथे वोहळा   गांव तेथे महारवाडा, घर तेथे परवडा   गाय तेथे गोठा, बाप तेथे बेटा   जेथें अडचणी पडती, तेथे चतुराई धीर देती   जेथें आपलें धन, तेथे आपलें मन   जेथें उदासिन वृत्ति, तेथे देवाची वसती   जेथें जमल्‍या दोघी, तेथे झाली उघीदुघी   जेथें जाय दुःखी, तेथे न होय सुखी   जेथें दुर्गुण वसतो, तेथे सूडहि असतो   जेथें प्रीति थोडी, तेथे बहुत खोडी   जेथें लक्ष्मीचा वास, तेथे मित्रांचा प्रवेश   जेथें वाढे ताठा, तेथे उभा सोटा   കൈവശമാവുക   शेवाळणे   जेथें गांव तेथें महारवाडा   गांव तेथे लाव   जेथे अजमत, तेथे करामत   तेथे   जेथें अजमत तेथें करामत   घाईत घाई, विंचू डसला ग बाई   घर मोकळें, तेथे कुतरें भोंकलें   काडीचा शिरकाव, तेथे मुसळाची धांव   जेथें अति प्रीति चालती, तेथे फार दोष असती   जेथें उत्तम मध सांपडतो, तेथे उत्तम लोंकर सांपडते   जेथें स्‍वेच्छेनें आहे स्‍वारी, तेथे पाऊल हलक्‍या परी   त्वरा   नक्कारखानेमें तूती की आवाज   आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना   आले भगवंताच्या मना, तेथे कोणाचे चालेना   आत्मबुद्धी असे, तेथे प्रीति न ठसे   শেলুৱৈ   शेवाळे   जेथें मुडदे, तेथें गिधाडें   भले भले गेले गोते खात, झिंझुरटें म्हणे माझी काय वाट?   जेथें भाव, तेथें देव   जेथें दांत आहेत तेथे चणे नाहीत व जेथे चणे आहेत तेथें दांत नाहींत   उभ्यां घाई   उड़न घाई   घाई करप   घाई करपी   नगार्‍याचे घाई, तेथें टिमकीची काय बढाई   भन्नंगे भन्नंगा काई द्यावें   सख्खा सावत्र भाऊ जेथें जन्मला तें घर बुडालें   अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते   பாசி   শ্যাওলা   പായല്‍   scum   moss   کائی   जेथें कोठें   जेथें तेथें   घाई घोडा फेकणें   लग्नाची घाई, रिकामी खाई   जेथें नख नको, तेथें कुर्‍हाड (लावणें) कशाला   जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं   जेथें अत्तराचे दिवे लागले, तेथें झालें वाटोळें   जेथें राजाचा शिक्‍का, तेथें नाहीं धरमधक्‍का   जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे   कामाची घाई, हळू हळू जाई   इच्छा तेथे मार्ग   जेथे गाय तेथे वासरूं   दया तेथे देव   नाहीं तेथे माती   जेथें जेथें धूर तेथें तेथें अग्नि असतोच   आप मुवा विना काई सरग जवाये?   वैरियाचा देव जाला तर काई दगडे फोडावा   जें झालेंची नाहीं, तयाची वार्ता पुससि काई।।   जे काई पण थाय, ते सारानेज वास्‍ते   सुवर्णांच्या पायरेचाः तरी काई डोईये चालो येइल   जेथें बसे जांभूळवाही, तेथें तन उठूं न पाही   जेथें पाया नाहीं खोल, तेथें उंच बांधणी फोल   जेथें खातो, तेथेंच हगतो   जेथें गांव तेथें म्‍हारवाडा   जेथें जमात, तेथें करामत   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP