Dictionaries | References ज जेथें कोठें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जेथें कोठें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad Wheresoever. Related Words कोठें जेथें जेथें कोठें जेथें गांव तेथें महारवाडा जेथें अजमत तेथें करामत जेथें दगड तेथें धगड कोठें कोठें अग अग म्हशी, मला कोठें नेशी जेथें नखानें काम होतें तेथे कुर्हाड कशाला कोठें राजा, कोठें पोतराजा न बोलावतां भोजना आला, कोठें बसावें हें न सुचे त्याला सख्खा सावत्र भाऊ जेथें जन्मला तें घर बुडालें कोठें मोठें अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते जेथें तेथें कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी कोठें इंद्राचा ऐरावत, कोठें शामभटाची तट्टाणी कोठें काई कोठें काई, म्हातारीला न्हाण येई कोठें श्यामकर्ण वारू आणि कोठें शामभटाची तट्टाणी पोट मोठें, बसूं कोठें जेथें जेथें धूर तेथें तेथें अग्नि असतोच जेथें पाय टाकण्याला देवदूत भितात, तेथे सैतानाचे दूत बेलाशक आंत घुसतात जेथें खातो, तेथेंच हगतो जेथें गांव तेथें म्हारवाडा जेथें जमात, तेथें करामत जेथें दृष्टि, तेथें वृष्टि जेथें धर्म, तेथे जय जेथें प्रीति, तेथें भीति जेथें बुद्धि, तेथें शांति जेथें भाव, तेथें देव जेथें मुडदे, तेथें गिधाडें जेथें राज्यकारभार, तेथें दरबार जेथें व्याप, तेथें संताप जेथें संतोष तेथें समाधान कोठल्या कोठें न् तुळजापुरा जातें दांत कोरून कोठें पोट भरतें? दमडीची वरू, कोठें घेऊन फिरूं लसणाचा वास कोठें लपत असतो? जेथें जावें, तेथें डोईवर दिवस जेथें जावें तेथें नांगरास पाळ जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी जेथें द्वेषभाव तेथे थोरपणा नसतो जेथें बाव, तेथें तान्हेल्यांची धांव जेथें विश्र्वास, तेथें करावा वास कोठें जातोस अडक्या? तर मित्र तोडायला! ओझे उचल, तर म्हणे बाजीराव कोठें कोठल्या कोठें तिसर्या घरीं, कमळी आकांत करी कोठें कांहीं कांहीं, एक आहे एक नाहीं कोठें जातो अडका, तर तोडायला आप्तसखा कोठें जातोस अडक्या? तर मित्र तोडायला ! कोठें जाशी भोगा (दैवा), तर तुजपुढें उभा कोठें होईल ईश्र्वरकृपा, तें सांगवत नाही बापा खंडीत नवटकें आणि कटकांत चवटकें कोठें पाहावें? अरे माझ्या कर्मा, कोठें गेला धर्मा अरे माझ्या भूषणा, कोठें कांहीं दिसेंना दांत कोरून कोठें पोट भरत नसतें टक्या कोठें रे जातोस? सखा तोडावयास! बोटें चाटून कोठें पोट भरलें आहे? मांजरानें दूध पाहिलें परंतु बडगा कोठें पाहिला पासंगीं आणीत नाहीं मग वजनाला कोठें आणणार पांच बोटें कोठें सारखीं असतात काय? हाताचीं पांची बोटें सारखीं नसती कोठें जेथें अडचणी पडती, तेथे चतुराई धीर देती जेथें अत्तराचे दिवे लागले, तेथें झालें वाटोळें जेथें आपलें धन, तेथे आपलें मन जेथें आशा नाहीं, तेथें यत्न व्यर्थ जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे जेथें उदासिन वृत्ति, तेथे देवाची वसती जेथें कायदे फार, तेथें दोष अनिवार जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं जेथें क्रोधाची चढती, तेथें बुद्धीची पडती जेथें खीर खाल्ली, तेथें राख खावी काय? जेथें खीर खाल्ली तेथे राख खावी काय जेथें गाय व्याली, तेथेंच खूर खांडावे जेथें गुण्यागोविंदाचे काम, तेथें वस्ती करी प्रेम जेथें जमल्या दोघी, तेथे झाली उघीदुघी जेथें जाय दुःखी, तेथे न होय सुखी जेथें दुर्गुण वसतो, तेथे सूडहि असतो जेथें धनिकाचा सत्कार, तेथें सुजनाचा थोडा आदर जेथें नख नको, तेथें कुर्हाड (लावणें) कशाला (जेथें) नगार्याची घाई, तेथे टिमकीचें काई जेथें नाहीं दाणा, तेथें लेंकरांचा भरणा जेथें नाहीं वस्ती, तेथे घुबड घाली मस्ती जेथें प्रीति थोडी, तेथे बहुत खोडी जेथें फार खाणें, तेथें फार दुखणें जेथें फार देती, तेथें फार इच्छिती जेथें फुलें विकलीं तेथें कां गोंवर्या विकायच्या जेथें भरला (भरे) डेरा, ताचे गांव बरा जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं जेथें यश तेथें द्रव्यास काय तोटा जेथें रत्नें वेंचलीं तेथें गोवर्या वेंचणें जेथें राजाचा शिक्का, तेथें नाहीं धरमधक्का जेथें लक्ष्मीचा वास, तेथे मित्रांचा प्रवेश जेथें लढाई चालती, तेथें कायदे बंद होती जेथें वाढे ताठा, तेथे उभा सोटा जेथें विष असतें तेथेंच त्याचा उतारा सांपडतो जेथें शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ जेथें शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुष्काळ जेथें संशय वचका, तेथें दोष पका जेथें धान्याचा अभाव, तेथे खाणाराचा प्रभाव व जेथें धान्याचा भाव, तेथे खाणारांचा अभाव Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP