Dictionaries | References

जेथें खातो, तेथेंच हगतो

   
Script: Devanagari

जेथें खातो, तेथेंच हगतो

   जेथे अन्न खावयाचे त्‍याच ठिकाणी विष्‍टा करणें हे कृतघ्‍नपणाचे लक्षण आहे.

Related Words

जेथें खातो, तेथेंच हगतो   जेथें   मुरतें तेथेंच जिरतें   जेथें अजमत तेथें करामत   जेथें गाय व्याली, तेथेंच खूर खांडावे   जेथें विष असतें तेथेंच त्‍याचा उतारा सांपडतो   जेथें गांव तेथें महारवाडा   जेथें दगड तेथें धगड   कामास कांपतो, पण घाम येईतों खातो   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड कशाला   सख्खा सावत्र भाऊ जेथें जन्मला तें घर बुडालें   अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते   कावळा जगाचे उष्‍टें खातो, कावळ्याचे कोण खातो   जेथें कोठें   जेथें तेथें   एक कमावतो, दुसरा खातो   वाणी चोरुन गूळ खातो   गू खातो ओला   ढेंकणास ढेंकूण काय खातो   मस्तीच्या बळें, खातो अमृतफळें   वाघ म्हटलें तरी खातो, वाघोबा म्हटलें तरी खातो   खातो धान्याचें, नांव सांगतो गन्याचें   घोडा आपल्‍या गुणानें दाणा खातो   मोठया गुणाचा, गू खातो जनाचा   जेथें जेथें धूर तेथें तेथें अग्नि असतोच   जेथें पाय टाकण्याला देवदूत भितात, तेथे सैतानाचे दूत बेलाशक आंत घुसतात   जेथें गांव तेथें म्‍हारवाडा   जेथें जमात, तेथें करामत   जेथें दृष्‍टि, तेथें वृष्‍टि   जेथें धर्म, तेथे जय   जेथें प्रीति, तेथें भीति   जेथें बुद्धि, तेथें शांति   जेथें भाव, तेथें देव   जेथें मुडदे, तेथें गिधाडें   जेथें राज्‍यकारभार, तेथें दरबार   जेथें व्याप, तेथें संताप   जेथें संतोष तेथें समाधान   अंधारांत धांवतो तो खचित ठोकर खातो   जोखमांत उडी घालतो, तो धक्‍का खातो   जो ठेंचा खातो, तो हुषार होतो   चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो   बायकांत पुरुष लांबोडा, (भाजून खातो कोंबडा)   रात्रीं खातो वाल, दिवसास फुगवितो गाल   रात्रीं खातो वाल, सकाळीं फुगवितो गाल   रेडा रुसला तेल्यावरी, कोरडा खातो पाठीवरी   द्रव्यवान्‌ खातो पितो, देव गरिबालाहि देतो   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   जेथें जावें तेथें नांगरास पाळ   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   जेथें द्वेषभाव तेथे थोरपणा नसतो   जेथें बाव, तेथें तान्हेल्‍यांची धांव   जेथें विश्र्वास, तेथें करावा वास   आमचा बाब्या बारा वडे खातो पण घालतो कोण?   आमचा बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या?   आमचा बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून?   आमची बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या?   आमची बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून?   आमचें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या?   आमचें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून?   वाघ म्हटलें (ला) तरी खातो आणि वाघोबा म्हटलें (ला) तरी खातो मग वाघरुं म्हणून दोन हात करुन कां न मरा   जेथें अडचणी पडती, तेथे चतुराई धीर देती   जेथें अत्तराचे दिवे लागले, तेथें झालें वाटोळें   जेथें आपलें धन, तेथे आपलें मन   जेथें आशा नाहीं, तेथें यत्‍न व्यर्थ   जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे   जेथें उदासिन वृत्ति, तेथे देवाची वसती   जेथें कायदे फार, तेथें दोष अनिवार   जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं   जेथें क्रोधाची चढती, तेथें बुद्धीची पडती   जेथें खीर खाल्‍ली, तेथें राख खावी काय?   जेथें खीर खाल्‍ली तेथे राख खावी काय   जेथें गुण्यागोविंदाचे काम, तेथें वस्‍ती करी प्रेम   जेथें जमल्‍या दोघी, तेथे झाली उघीदुघी   जेथें जाय दुःखी, तेथे न होय सुखी   जेथें दुर्गुण वसतो, तेथे सूडहि असतो   जेथें धनिकाचा सत्‍कार, तेथें सुजनाचा थोडा आदर   जेथें नख नको, तेथें कुर्‍हाड (लावणें) कशाला   (जेथें) नगार्‍याची घाई, तेथे टिमकीचें काई   जेथें नाहीं दाणा, तेथें लेंकरांचा भरणा   जेथें नाहीं वस्‍ती, तेथे घुबड घाली मस्‍ती   जेथें प्रीति थोडी, तेथे बहुत खोडी   जेथें फार खाणें, तेथें फार दुखणें   जेथें फार देती, तेथें फार इच्छिती   जेथें फुलें विकलीं तेथें कां गोंवर्‍या विकायच्या   जेथें भरला (भरे) डेरा, ताचे गांव बरा   जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं   जेथें यश तेथें द्रव्यास काय तोटा   जेथें रत्‍नें वेंचलीं तेथें गोवर्‍या वेंचणें   जेथें राजाचा शिक्‍का, तेथें नाहीं धरमधक्‍का   जेथें लक्ष्मीचा वास, तेथे मित्रांचा प्रवेश   जेथें लढाई चालती, तेथें कायदे बंद होती   जेथें वाढे ताठा, तेथे उभा सोटा   जेथें शब्‍दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ   जेथें शब्‍दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुष्‍काळ   जेथें संशय वचका, तेथें दोष पका   जेथें धान्याचा अभाव, तेथे खाणाराचा प्रभाव व जेथें धान्याचा भाव, तेथे खाणारांचा अभाव   जेथें अति प्रीति चालती, तेथे फार दोष असती   जेथें उत्तम मध सांपडतो, तेथे उत्तम लोंकर सांपडते   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?   जेथें पाया नाहीं खोल, तेथें उंच बांधणी फोल   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP