Dictionaries | References

चोराची गोष्‍ट, मूर्खा लागे मिष्‍ट

   
Script: Devanagari

चोराची गोष्‍ट, मूर्खा लागे मिष्‍ट

   चोराने सांगितलेली मसलत मूर्ख मनुष्‍यासच पटते व शेवटी तो फसतो.

Related Words

चोराची गोष्‍ट, मूर्खा लागे मिष्‍ट   गोष्‍ट फोडणें   जिवाची गोष्‍ट   जिवीची गोष्‍ट   जिवावरची गोष्‍ट   कानाची गोष्‍ट जीभ फोडते   चोराची नाहीं, शिंदळाची आई   (गोष्‍ट) कडेलोटावर येऊन ठेपणें   कर्जासारखी दुसरी वाईट गोष्‍ट नाहीं   चोराची हाय, वाटे वयलो खाय   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   बोले धुवे, लागे सुने   गवताची गंजी, चोराची शेजी   बोले सुने आणि लागे धुवे   जन्मांतर गोष्‍ट   चोराची लंगोटी   मूर्खा हातीं कोलीत   कोणतीहि गोष्‍ट दैवानें घ्‍यावी   गादीवर गोष्‍ट सांगणें   चढती गोष्‍ट सांगणें   शिंदळाची आई, चोराची नाहीं   चोराची आई आटोळे रडे   चोराची आई खवळे   चोराची पावलें चोराला ठाऊक   चोराची पावलें चोराला माहीत   चोराची माय हृदयीं रडे   चोराची वाट चोराला ठाऊक   चोराची वाट चोराला माहीत   मालकाचे आधीं चोराची बोंब   डोंगर करती आटापिटा, हातीं लागे उंदीर पोरटा   चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्‍के, पोट भरले नाही काज   चोराची आई ओहोळ ओहोळ रडे   चोराची सुटका आणि सावाला फटका   चोराची हंडी शिंक्‍यास कशी चढेल?   मूर्खा असे सदां टोंचणी, शहाण्यास ईशारा जाणा   मूर्खा स्वहिताचें गाणें, ज्ञानी लोक हिताहित जाणे   द्रव्य येतां मूर्खा हातीं, मूर्खपणा वाढे अती   लागे बोट, वाढे पोट   लेकी बोले, सुने लागे   कांट्याचा नायटा आणि क्षुल्‍लक गोष्‍ट विकोपाला   घडून येणारी गोष्‍ट, छोयेने दिसती स्‍पष्‍ट   जैसी चोराची माय। प्रकट रडो न ल्‍हाय।   चोराची आई मडक्‍यांत तोंड घालून रडे   चोराची मौज चार दिवस, छिनालीची आठवडा   अनुभव मूर्खा शिकवी ज्ञान न शिके तो शतमूर्ख जाण   आंब्याची कोय तुरट लागे आणि रस गोड लागे   कर्ज केल्‍यामागें, खोटें बोलावें लागे   एका चुकी मागें, दुसरी लागे   संसाराच्या आटाआटीं, करणें लागे कष्टीं   अहंकाराचे मुळे, ज्ञानास लागे खुळें   आगें मागें, बाळ रांगू लागे   जिस तन लागे, वही जाने   चांगले मालास जाहिरात न लागे   भिऊन वागे, त्यास देव लागे   सुई न लागे त्यास कुर्‍हाड   खर्च लागे निरंतर, मिळकतीस नाही आधार   गरज लागे त्‍या वेळे, मित्राची परीक्षा कळे   कामा लागे लौकर, शेती वाढे भराभर   उद्योगी मनुष्य भागे, गाढ मूढ निद्रा लागे   ऋतु प्राप्त झाल्यावरी पतीची इच्छा लागे   एका व्यसनास लागे, दोघांचे पोट भागे   शेळी मेंढी गटः तेथ काय लागे कुकुटः   अति भूक लागे ज्याला कालवणहि नको त्याला   अहेव लागे रंडकीच्या पायीं, मजसारखी होग बाई   जाणतें लेकरूं। माता लागे दूरी धरूं।।   जो भिऊन वागे, त्‍याचे मागे देव लागे   ज्‍याची लागे चाड, तो उडे ताड माड   दादल्यापरीस बाईल मोठी, मुसळ घेऊन लागे पाठी   जवळ नाहीं पैका, बाजार लागे फिका   चांगले केल्‍याचें स्‍मरण, गोड लागे मनीं   बारभाईची शेती दमडी न लागे हातीं   राहाणें ज्या घरीं, तेथें करावी लागे उस्तवारी   पुढच्यास ठेंच लागे, मागला जपून वागे   पांढरा कागद, तरुण वय, डाग लागे निश्चय   पेलाअ लागे ओठा, पण दैव मारी सोटा   नवसें कन्यापुत्र होतीं। तरी कां लागे पत्ती॥ नवसानें पोरें होती, तरी कां करणें लागे पती   आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।।   कान कुरकुटी तेल मीठ मागे, न दे त्‍याच्या कानास लागे   एक शेर विद्या आली जरी, दहा शेर अक्कल लागे वरी   अंगीं न लागे चोरीचा ठाव तोंवरी चोर दिसे साव   अवगुणी जरी झालें तें ओंगळ। करावा सांभाळ लागे त्याचा   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   ज्‍याची लागे चाड, तो उडे सात माड (ताडमाड)   दुण्या कामीं दुप्पट राबे अन्‍ चवली तिथें पावली लागे   चोरीस जाय असा नाहीं अर्थ, त्‍यास झोंप लागे स्‍वस्‍थ   बारा भाईकी खेती, बारा भाईची खती, धुपटणा लागे हाती   माझी बाळी साधी भोळी, तिला लागे नित्य दिवाळी   मी आणि माझा नारा, दुसर्‍याचा न लागे वारा   नारायणीं जरी झालें तें ओंगळ। करावा संभाळ, लागे त्याचा॥   प्रसंग पडे बाका, तो गद्धेकू कहने लागे काका   हेंगाडा कुणबी दूणा राबे, धन्याला खर्च फार लागे   स्वस्थ आहे आपले मनीं, त्यास निद्रा लागे दिनरजनीं   खर्च लागे निरंतर त्‍यांत नाही अंतर, मिळकत अशाश्र्वत विचार करी सतत   छडी लागे चमचम (छमछम), विद्या येई घमघम, छडी काही लागेना विद्या काही येईना, छडीवर पडली सावली आम्‍हांस विद्या पावली   चोरको चोरही पहच्याने   ताळ ना तंत्र, उगाच पोकळ यंत्र   डाळ शिजत नाहीं आणि वरण उकळत नाहीं   चोरा घुट्‌टु चोरा गोत्तु   गगनाला गवसणी घालणें   कोणी धनी ना गोसावी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP