Dictionaries | References अ अहंकाराचे मुळे, ज्ञानास लागे खुळें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अहंकाराचे मुळे, ज्ञानास लागे खुळें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मनुष्याला आपल्या ज्ञानाचा गर्व झाला म्हणजे त्या ज्ञानाचा योग्य उपयोग होण्याऐवजी दुरुपयोग होण्याचा संभव असतो. गर्वामुळें मनुष्य विचाराऐवजी विकाराच्या आधीन होतो. Related Words अहंकाराचे मुळे, ज्ञानास लागे खुळें मुळे बोले धुवे, लागे सुने बोले सुने आणि लागे धुवे आपले खुळें तर (रहावें) रडावें, दुसर्याचें खुळें तर हंसावें आईच्या लाडामुळें, मूल होई खुळें लागे बोट, वाढे पोट लेकी बोले, सुने लागे आंब्याची कोय तुरट लागे आणि रस गोड लागे कर्ज केल्यामागें, खोटें बोलावें लागे एका चुकी मागें, दुसरी लागे संसाराच्या आटाआटीं, करणें लागे कष्टीं आगें मागें, बाळ रांगू लागे जिस तन लागे, वही जाने चोराची गोष्ट, मूर्खा लागे मिष्ट चांगले मालास जाहिरात न लागे भिऊन वागे, त्यास देव लागे सुई न लागे त्यास कुर्हाड खर्च लागे निरंतर, मिळकतीस नाही आधार गरज लागे त्या वेळे, मित्राची परीक्षा कळे कामा लागे लौकर, शेती वाढे भराभर उद्योगी मनुष्य भागे, गाढ मूढ निद्रा लागे ऋतु प्राप्त झाल्यावरी पतीची इच्छा लागे एका व्यसनास लागे, दोघांचे पोट भागे शेळी मेंढी गटः तेथ काय लागे कुकुटः अति भूक लागे ज्याला कालवणहि नको त्याला अहेव लागे रंडकीच्या पायीं, मजसारखी होग बाई जाणतें लेकरूं। माता लागे दूरी धरूं।। जो भिऊन वागे, त्याचे मागे देव लागे ज्याची लागे चाड, तो उडे ताड माड दादल्यापरीस बाईल मोठी, मुसळ घेऊन लागे पाठी जवळ नाहीं पैका, बाजार लागे फिका चांगले केल्याचें स्मरण, गोड लागे मनीं डोंगर करती आटापिटा, हातीं लागे उंदीर पोरटा बारभाईची शेती दमडी न लागे हातीं राहाणें ज्या घरीं, तेथें करावी लागे उस्तवारी पुढच्यास ठेंच लागे, मागला जपून वागे पांढरा कागद, तरुण वय, डाग लागे निश्चय पेलाअ लागे ओठा, पण दैव मारी सोटा नवसें कन्यापुत्र होतीं। तरी कां लागे पत्ती॥ नवसानें पोरें होती, तरी कां करणें लागे पती आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।। कान कुरकुटी तेल मीठ मागे, न दे त्याच्या कानास लागे एक शेर विद्या आली जरी, दहा शेर अक्कल लागे वरी अंगीं न लागे चोरीचा ठाव तोंवरी चोर दिसे साव अवगुणी जरी झालें तें ओंगळ। करावा सांभाळ लागे त्याचा गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ ज्याची लागे चाड, तो उडे सात माड (ताडमाड) दुण्या कामीं दुप्पट राबे अन् चवली तिथें पावली लागे चोरीस जाय असा नाहीं अर्थ, त्यास झोंप लागे स्वस्थ बारा भाईकी खेती, बारा भाईची खती, धुपटणा लागे हाती माझी बाळी साधी भोळी, तिला लागे नित्य दिवाळी मी आणि माझा नारा, दुसर्याचा न लागे वारा नारायणीं जरी झालें तें ओंगळ। करावा संभाळ, लागे त्याचा॥ प्रसंग पडे बाका, तो गद्धेकू कहने लागे काका हेंगाडा कुणबी दूणा राबे, धन्याला खर्च फार लागे स्वस्थ आहे आपले मनीं, त्यास निद्रा लागे दिनरजनीं खर्च लागे निरंतर त्यांत नाही अंतर, मिळकत अशाश्र्वत विचार करी सतत छडी लागे चमचम (छमछम), विद्या येई घमघम, छडी काही लागेना विद्या काही येईना, छडीवर पडली सावली आम्हांस विद्या पावली in virtue of roots of 1 owing to ..... radicant rhizogenic arising out of पीत्यर्थ disputes arising out of डोळे पठारास जाणें डोळे पाताळांत जाणें radicose on account of.... मुळासहित salep गाठीयुक्त मूळ लवलक्षण मुळयांचे ढेकर देणें subterraneous anomalous structure cormophyte गदगदलेला पाणवनस्पती cormus physiological drought चलियेक उलयिलें, सुनेक लागलें सासूला मार आणि सुनेला धाक aerotropism vermicular उन्मळणे घसरगुंडी वनस्पती भाग rhizophore entail inextensibility beaded दगागणे लुळी निलगणे निळघणे inulase destructive metabolism (katabolism) aerial Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP