Dictionaries | References

गवताची गंजी, चोराची शेजी

   
Script: Devanagari

गवताची गंजी, चोराची शेजी

   आपल्‍या घरात जर गवताची गंजी असेल आणि शेजारीच चोर असेल तर आपणास जपून वागले पाहिजे, व कितीहि जपले तरी त्‍यांतले काहीतरी गवत चोरीला गेल्‍याशिवाय राहावयाचे नाही. २. आपली गवताची गंजी असणें किंवा चोर शेजारी असणें ही गोष्‍ट सतत काळजी, ताप देणारी यांत शंका नाही. कारण गंजीला कधी आग लागेल याचा नेम नाही, तसेच शेजारचा चोर कधी आपल्‍याला लुंगवील याचाहि नेम नसतो.

Related Words

गवताची गंजी, चोराची शेजी   गवताची विडें   गंजी   चोराची नाहीं, शिंदळाची आई   शेजी   चोराची हाय, वाटे वयलो खाय   चोराची लंगोटी   खायला अजी करावयाला शेजी   खायला आजी, करायला शेजी   शेजी नांदे, कांजी लाभे   शेजी नांदो, कांजी लाधो   शिंदळाची आई, चोराची नाहीं   चोराची आई आटोळे रडे   चोराची आई खवळे   चोराची पावलें चोराला ठाऊक   चोराची पावलें चोराला माहीत   चोराची माय हृदयीं रडे   चोराची वाट चोराला ठाऊक   चोराची वाट चोराला माहीत   मालकाचे आधीं चोराची बोंब   शेजी गोकूळ, जीव माझा व्याकूळ   शेजी नांदे, कांजीं तर लाखे   चोराची आई ओहोळ ओहोळ रडे   चोराची गोष्‍ट, मूर्खा लागे मिष्‍ट   चोराची सुटका आणि सावाला फटका   चोराची हंडी शिंक्‍यास कशी चढेल?   शेजी देईल काय आणि मन घायेल काय?   ताक नाशी भाजी, घर नाशी शेजी   मीठ नाशी भाजी आणि घर नाशी शेजी   जैसी चोराची माय। प्रकट रडो न ल्‍हाय।   चोराची आई मडक्‍यांत तोंड घालून रडे   चोराची मौज चार दिवस, छिनालीची आठवडा   singlet   undershirt   sweet potato   haystock   vest   sweet potato vine   ipomoea batatas   तणारा   भेटा   वडीम   grass outlet   सुडी   चोरको चोरही पहच्याने   तळ्ळा   बोवलो   बडबडा   गुडवें   झाडन   उसकटणें   तणस   कंदराकंदल   मोऊळ   बडंमी   बडमी   चोरा घुट्‌टु चोरा गोत्तु   आडेचो संग, करडाची धग   तह्नर   तणवी   तण्हार   तण्हारा   तण्हारे   सो दिन चोरको एक दिन सावका   धुंदरा   उष्णं उष्णेन (शाम्यते)   चोराक जीब घटि्‌ट   चोरिये मारये गॅलें   फाटधरणी   पळत्या चोराचीं शेटां   भली भसाडी, गंगथडीची पेंढी, आपटली तर सारा गळाटा   शेजार्‍याची केली उधारी, देण्याची नाहीं तयारी   कोळो   अंगरी   चोरां आवय हड्यांक घाय   काडीमहाल   कुंभेर   आंथर   चोराय शष्‍पलाभाय   झेंडोली   झेंडोळी   मोळापोटीं केरसुणी   दांडी करणें   हेवादेवा   गंजीखाना   गावलें   भौरी फिरणें   बणगी   grassland   खोपडा   किसपट   कुंभेरी   चिमणचारा   distichous   उटी   कुडी   कारकूनाचे कसब कारकून जाणें   भर करणें   गुड   खसका   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP