Dictionaries | References

कौतुक

   
Script: Devanagari

कौतुक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : त्योहार, आश्चर्य, जिज्ञासा, खेल, खुशी, हँसी-मज़ाक, कंगना, आश्चर्य

कौतुक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also treating delicately and daintily. v राख or ठेव with नें. 3 Festivities, sports, diversions, shows, plays, song, dance. 4 Amusement, enjoyment, entertainment, sport.

कौतुक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A wonder or marvel, any object exciting surprise, admiration, fondness or delight. Holding admiringly or fondly; also caressing, fondling, indulging. Amusement, enjoyment, entertainment.

कौतुक     

ना.  आनंद , आश्चर्य , औत्सुक्य , कुतूहल . जिज्ञासा , नवल , विस्मय ;
ना.  कुरवाळणे , प्रेम / लाड करणे , लालनपालन करणे ;
ना.  अभिमान ;
ना.  करमणूक , मौज , विनोद .

कौतुक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : प्रशंसा

कौतुक     

 न. १ आश्चर्य ; कुतुहल ; जिज्ञासा ; नवल ; आश्चर्य विस्मय , प्रियता , आनंद किंवा जिज्ञासा उप्तन्न करणारी कोणतीहि गोष्ट ( मनुष्य , वस्तु , कृत्य , गोष्ट , देखावा इ० ) ' त्याचें बोलण्याचें कौतुक वाटतें .' ज्या पदार्थाचें ज्यास कौतुक नाहीं त्यास तो देऊं नये .' २ प्रेम ; ममर्तनें , आनंदानें धरणें ; लाड करणें ; कुरवाळणें ( मुल किंवा वस्तु ) अतिशय प्रीति . अभिमान धरणें . लालन पालन ; माजुक रीतीनें वागविणें ; फार काळजी घेणें . ( क्रि० ( कौतुकाचें ) राखणें , ठेवणें ). ३ मौज ; खंळ ; विनोद ; प्रदर्शन ; गाणें नाचणें . इ० ' उत्तर निज तुरगांतें द्याया अरुणासि कौतुक पिटाळी । ' - मोविराट . ४ . ८१ . ४ मनोरंजन ; करमणुक ; ख्यालीखुशाली .( सं .)

कौतुक     

कौतुकाचें धिरडें व खाऊं कशाशीं कोरडें
फार कौतुक झाले असतां ही म्‍हण व्याजोक्तीने वापरतात. कोठल्‍याहि गोष्‍टीचे जास्‍त कौतुक झाले की वीटच येतो. -मसाप १.२.११.

कौतुक     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कौतुक  f. n. (fr.कुत्°; g.युवा-दि), curiosity, interest in anything, vehement desire for (loc. or in comp.), eagerness, vehemence impatience, [Pañcat.] ; [Kathās.] (ifc.f(). ) &c.
anything causing curiosity or admiration or interest, any singular or surprising object, wonder, [Pañcat.] ; [Kathās.] ; [Vet.]
festivity, gaiety, festival, show, solemn ceremony (esp. the ceremony with the marriage-thread or necklace preceding a marriage), [Kum.] ; [Daś.] ; [Bhartṛ.] ; [BhP.] &c.
the marriage-thread or necklace, [Kathās. li, 223]
pleasure, happiness, prosperity, [BhP. i, 17, 26]
N. of nine particular substances, [Hcat. i, 110, 19; ii, 49, 10]
sport, pastime, [L.]
public diversion, [L.]
song, dance, show, spectacle, [L.]
season of enjoyment, [L.]
kind or friendly greeting, civility, [L.]
the place for a partic. nuptial ceremony, [MānGṛ.]

कौतुक     

Shabda-Sagara | Sanskrit  English
कौतुक  n.  (-कं)
1. Eagerness, vehemence, impatience.
2. Joy, pleasure, happiness.
3. Sport, pastime.
4. A festivity.
5. Wish, inclination. 6. Curiosity.
7. Kind or friendly greeting, civility, salutation.
8. The marriage thread or ring.
9. The enjoyment of public diver- sions.
10. Song, dance, shew or spectacle.
11. Season of enjoyment.
E. कुतुक, and अण् aff.
ROOTS:
कुतुक अण्

Related Words

कौतुक   जिभेचे कौतुक करणें   पादरीस मीस वालाचें, कौतुक आलें बोलाचें   fun   playfulness   curiosity   merriment   jocularity   wonder   jest   joke   मीठ मोहर्‍या ओवाळणें   कैवल्‍य वाटणें   बहीण भावया आणि सासू जावया   बहीण भावया, सासू जांवया   चोचले   महिमहि जाणें   मामंजी मामंजी! बघा माझे डोळे, विका हातांतले वाळे   मामंजी मामंजी! बघा माझे हात, विका कणग्यांतलें भात   माझी मुलगी शिंगी, तिच्यावर माझी जिंदगी   माता माउली, फजित पावली, आस्तुरीनें दुनिया दाविली   वामोग   जिच्या कानांत आंबले, तिचे बोल चांगले   ज्‍यास आहे चातुर्य, त्‍याचे करिती आश्र्चर्य   कुतुहल   पोराचे बोबडे बोल, आईला अनमोल   वाडकोड   नवलाची बायको, कवलाचें घर   राखशील ओज तर होईल चोज   admiration   अशी कर नक्कल की त्यांत न चाले कुणाची अक्कल   चोजंबिनी   कवतुळी   बाळंतिणीस सुख बोपयाचें अलंकरण   माथ्यावर चढविणें   माथ्यावर चढवून घेणें   माथ्यावर बसवून घेणें   मान डोलावणें, हालविणे   मान तुकविणें   दमडीची वरू, कोठें घेऊन फिरूं   पाठीवर हात फिरविणें   पाठीवरुन हात फिरविणें   विकौतुक   सत्याचार्यः   सदावर्ती   अचंबा   गांडीक ना गांडेपोतें, नी कौतुकाने व्हाकोल हाडली खातली कितें?   चडदिनीं   चडदिशीं   अपूर्वायी   बालकाचे बोल बोबडेः माता पिता आइकती कोडें   प्रशस्तिपत्र   प्रेक्षकगण   नवी नवी नवलाची, आणि मागून माती मोलाची   नव्याचे नऊ दिवस   नव्याने नऊ दिवस, मेल्याचे तीन दिवस   पड पुरविणें   राजानें गू खाल्ला तर तो औषधाकरितां आणि गरिबानें खाल्ला तर मात्र तो पोटाकरितां   कवतिक   कवतीक   कुतुक   आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या   अप्रूप   एक म्हंजे कालूं, खैंचे तवलेंत घालूं?   नवें तेव्हां सवें, जुनें आपला बा झवें   आगले झालें मागलें, बोडके नाचूं लागलें   कवतूक   अभिनंदन   निर्घोर   सुलेखन   गुरिबान गू खाल्‍यार पोटा खालो, समर्थान खाल्‍यार वखता खालो   आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण)   खाकेंत खवला अन्‌ महादेव पावला   चडकन   चडकर   अपूर्वाई   अभिव्यक्तिशील   ओहो   ओहोहो   नवी नवलाची आणि वापरली कवडी मोलाची   नव्याचे नऊ दिवस, खळणीचें तीन दिवस   विकोश   सन्मानित   जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं   वात्सल्य   हलका द्रव्याश्चर्य मानी, मोठा कीर्तीनें वर्णी   चोचेला   चोजणें   जांवई माझा भला, लेक बाईलबुद्ध्‌या झाला   तरणीचे गाल आणि म्‍हातारीचे हाल   कसतलो कसता, मेरेवेलो पर्वता   काजुलो   अलोलकी   लडिवाळी   कोड   चोचला   अभ्यासू   रळी   तोख   नाकचें मोतीं ठेवून गहाण, राखी जांवयाचा मान   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP