Dictionaries | References

कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें)

   
Script: Devanagari

कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें)

   या दोघांना परतंत्रपणें वागावे लागते. प्रथम कोणाची चाकरी पतकरूं नये किंवा लग्‍न करूं नये. पण एकदां का परतंत्रता स्‍वीकारल्‍यावर मग कुरकुर करूं नये
   जशी वेळ येईल तसे वागावे.

Related Words

कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें)   होऊं नये कोणाची बायको आणि होऊं नये कोणाचा चाकर   कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर   चाकर   शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   नकटें व्हावें , पण धाकटे होऊं नये   कोणाचे काढूं नये ॠण आणि कोणाची होऊं नये सून   नये   म्हातारीचा होऊं नये नवरा आणि तरुणाची होऊं नये बायको   जन्म जरा दुःखें, यांशीं होऊं नये पारखें   कोणाचें वर्म काढूं नये   सोन्याचे उंबरे होऊं द्या, आणि डोकें फुटूं द्या   शहरांतलें व्हावें कुत्रें पण गावढांतलें होऊं नये माणूस   सजण सोडूं नये, डोळा तर फुटूं नये   मन मोडूं नये व डोळा फोडूं नये   कोणास कोणी हंसूं नये   हंसरा पुरुष आणि रडकी बायको यांचें तोंड पाहूं नये   गरीबाची मरूं नये बायको नि श्रीमंताचे जळूं नये घर   होड्डा घर लासूं नये, गरिबा बायल मोर नये   देव होऊं लागणें   जळांत राहून माशांशीं वैर करूं नये   खाऊन माजावें, टाकून माजूं नये   सजण सोडूं नये, डोळा फोडूं नये   उंदराच्या पोरानें लोखंडाशी खेळूं नये   घोड्यामाक्षि उबरू नये, राया इदरारि राबू नये   करनु भीव नये, उल्‍लवनु फाटि सर नये   न सोमे तर थट्टा करुं नये   नदीचें मूळ आणि ऋषीचें कूळ पाहूं नये   करूं नये कोणाची बरोबरी, नीट शोधावें अंतरीं   दावतां नये, दडवतां नये   कोणाचे पाचोळ्यावर देखील पाय देऊ नये   गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये   लाभाविणें मैत्री तोडूं नये   साप म्हणूं नये बापडा आणि नवरा म्हणूं नये आपला   न्हांवचें चड जावचे, जेंवचें चड जाव नये   मोठयाच्या गांडींत शिरुं नये   दुबळयाची मरूं नये बाईल, गिरेस्थीचा मरूं नये घोव   कोणाचे पोटावर पाय देऊं नये   दहाचा हात दुश्‌मनावरहि पडूं नये   दहांचा हात दुष्मानावरहि पडूं नये   शरण आलेल्यास मरण चिंतूं नये   शरण आल्याचें मरण मोजूं नये   ज्‍याचें तोंड पाहूं नये त्‍याची गांड पाहण्याचा प्रसंग (येतो)   राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये   अर्धी टाकून सगळीला धांवूं नये   गर्भाच्या आणि मेघाच्या भरंवशावर कोणी राहूं नये   डोळा तर फुटूं नये आणि काडी तर मोडूं नये   दैव येईल तेव्हां दरोडा पडेल   बायको   तर   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   आयतें सेवूं नये, कष्टाविणें राहूं नये   जुनें मोडूं नये, नवें करूं नये   जुनें सोडूं नये, नवें धरूं नये   आपल्या बळें बांधावी कासं आणि कोणाची धरुं नये आस   आपलें गमवूं नये, दुसर्‍यावर दोष ठेऊं नये   चहाडखोराचा इतबार करूं नये   हलक्याला त्रास देऊं नये   हत्तीशीं टक्कर घेऊं नये   हत्तीशीं वारगोळें करुं नये   अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये   हात जळूं नये म्हणून खोरणें हातीं घेतलें   हात जळूं नये म्हणून खोरणें हातीं धरलें   दमडीसाठीं मशीद ढासळूं नये   अधिक उणें ताणूं नये ताणल्यानें पडतें फाटफाट   वारा येईल तसें उडवावें   भांडाच्या गांडीखालून जाऊं नये   ताकास जाऊन मग गाडगे लपवूं नये   मऊ पाहिलें कीं कोपरानें खणूं नये   मऊ सांपडलें कीं कोपरानें खणूं नये   पात्रांत असला तर डावेंत येईल   खाऊन निंदू नये   समर्थांशीं भांडूं नये   वाघाची खोड काढूं नये   अंगीं असतां पराक्र, करूं नये हलकें काम   नकटें असावें, पण धाकटे असूं नये   हत्तीशीं गाडा खेळूं नये   अर्धी टाकून सगळीचे मागें लागूं नये   अर्धी सोडून सगळीच्या मागें जाऊं नये   अर्धी सोडून सगळ्यास हात घालूं नये   जेविल्‍लेकडे दोनि येवजूं नये   दरिद्यास खोड असूं नये   कांहीं बोलों नये ऐसें   अवसान सोडूं नये   अपुत्रिकाचें अन्न खाऊं नये   लहानाची उपेक्षा करुं नये   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   भांडणांत काय बोललें आणि दुष्काळांत काय खाल्लें हें आठवूं नये   सांधींतली गोष्ट उजेडांत आणूं नये   दुसर्‍याच्या पुढलें पान ओढूं नये   कोणाचा आब जाऊं देऊं नये   साप म्हणूं नये धाकलो, बामण म्हणूं नये वापलो   उठा म्हणवरेक बैसू नये, वच म्हणवरेक राबू नये   भाग्य आल्यार चडूं नये, दरिद्र आल्यार रडूं नये   सुखाचा जीव दुःखांत घालूं नये   हगल्यापाशीं बसावें हाणल्यापाशीं बसूं नये   कोणाचा तिरस्‍कार करूं नये, कोणाची निंदा करूं नये   कावळ्याचें धरूं नये प्रमाण व जुगार्‍याचे धरूं नये सत्‍यवचन   बायको भली तर नवरा भला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP