Dictionaries | References क कुणबी माजला, मराठा झाला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कुणबी माजला, मराठा झाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (पुण्याकडे ही म्हण प्रसिद्ध आहे.) चांगला ऐपतदार कुणबी व मराठा एकच अशी समजूत. गरीब मराठा व श्रीमंत कुणबी यांच्यात सोयरीक होते. कुणबी श्रीमंत झाला म्हणजे तो हळूहळू मराठ्यांत मोडू लागतो. -ज्ञाको. (क) ५३९. Related Words कुणबी माजला, मराठा झाला कुणबी मराठा कुणबी जात कुणबी जाति माजला वसू, खायास काळ कुणबी मेला भुतानें, ब्राह्मण मेला वातानें कुसक्या काष्टीचा कुणबी खीरींत सराटा आणि ब्राह्मणांत मराठा कुणबी दिवाळीस शहाणा होतो विंचू मराठा आणि साप ब्राह्मण चैत्र गळे, कुणबी पळे हेंगाडा कुणबी दूणा राबे, धन्याला खर्च फार लागे लावली राख, झाला पाक अडाणी कुणबी दुहेरी राब हातांत लंगोटी उभ्यानें हाग डोंगर व्याला, उंदीर झाला झाला माजला महारः घालेना जुहार विंचू व्याला नि टोकर झाला কুণবী ਕੁਣਬੀ କୁଣବୀ કુણબી कुणबीजातिः कुणब्याची जात (कुणबी जात) विळ्या इतकी वांकडी, पण ठोकून होती नेटकी माजला माळीः गांड पुसेना केळी ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा? ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा? अजगरासारखा लोळत पडला सार्या कामाचा भणका झाला एवढा झाला गर्व कीं, दोन बोटें स्वर्ग यजमाना आनंद झाला, फुटाणे वाटी सगळयाला दादला झाला गोसावी आणि पोरें कोणीं पोसावीं आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या गादीवरून उतरला कोतवाल, झाला कवडीचा माल धनी झाला जागा, चोर आला रागा मुलें झालीं ना चार? मग झाला संसार घरचा झाला जागा आणि चोर आला रागा गळ्यांत बांधला मणी, न् जिवाचा झाला धनी आजा मेला नातू झाला, घरांत माणसे सारखीच गायीला गोर्हा झाला, आला शेतीच्या कामाला देवीं धर्मीं पैसा नाहीं, खर्च झाला अनाठायीं कार्तिक महिन्यांत कुणबी शहाणा अजाण कुणबी दुप्पट राबे अडाणी कुणबी दुप्पट राबे हेकड कुणबी, दुगणी दाम हेकड कुणबी सातदां राबे mahratta maratha पाजीचा झाला गाजी तरी अखेरीस पाजी तो पाजीच ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ट ॥ चैत्र गळे आणि कुणबी पळे मराठा दिलें चांपें, आंवले संगति घांसु मारलें गाढव माजला की तो अखेर आपलेंच मूत पितो कुणबी गांठावा उपाशीं नि बामण गांठावा पोटाशीं असा कुणबी हाट्या, वाटेवर लावी कांट्या माळी ओळखे मळयांत आणि कुणबी ओळखे खळयांत टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्याविना देवकळा टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्याविना देवपण येत नाही आली तार, झाला ठार कांटा मोडला, नायटा झाला वाचली गीता, झाला रिता आजा मेला नातू झाला बांधला मणी, झाला धनी कणिक आणि कुणबी तिंबल्या खेरीज मऊ येत नाहीं गाढवी गूळ हगतात मग कुणबी भीक कां मागतात बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला विंचू व्याला टोकर (टोलार) झाला वेडयांचा बाजार, जीव झाला बेजार वेडा झाला व कामांतून गेला शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी शरीराचा गेला तोल, झाला मातीमोल जगाचा पसारा, देव झाला आसरा बळीच्या द्वारीं, देव झाला भिकारी भक्ताच्या संगतीनें देव मायाळु झाला भलताच पसारा आणि झाला म्हातारा मूल सैल सोडला, मूर्ख झाला फारच संतापला, इंगळासारखा लाल झाला द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं हातीं आला, तो लाभ झाला आदा कमी केला, धंद्यात फायदा झाला आधी नागवला आणि मग सावध झाला आपण झाला खोटा, कुटुंबाला लावला बट्टा आरंभ झाला कलीला, कोणी पुसेना कोणाला काल मेला आणि आज पितर झाला उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला कर्जाची वाढ, आगा पिच्छा झाला द्वाड ऊंस गोड झाला म्हणून मुळ्यांसकट खाऊं नये एक आग झाला तर दुसर्यानें पाणी व्हावें कोंबडा आरवला आणि आरंभ झाला कामाला वासरें झालीं गाईला, आनंद झाला गवळयाला साटा झाला, पण काटा नाहीं गेला साधु जरी झाला, भोग न सुटे तयाला सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला समुद्रांत गेला लुका, तों समुद्र झाला सुका संगीतानें आनंद झाला, साप विसरला द्वेषाला लोभाला बळी पडला, घरादराचा नाश झाला वड पिकला आणि कावळयाला मुखरोग झाला अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा अति परिचय झाला तेथें अनादरानें ठाव घेतला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP