Dictionaries | References

ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी

   
Script: Devanagari

ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी

   ओंवा हे पोटदुखीवर व त्याचप्रमाणें अनेक रोगांवर एक चांगले औषध आहे पण तो गरम पाण्याबरोबर घेतला तर त्याचा गुण येतो
   थंड पाण्याबरोबर घेतल्यास तितका गुण येत नाही. कोणतीहि गोष्ट योग्य अनुपानासह केल्यास चांगली. योग्य परिस्थितीत केलेले कार्य फलदायक होते. विपरीत परिस्थितीत निष्फळ होते. (ओवा मधात घेतला तरीहि चालतो
   पण ओव्यावर पाणी घेणें सोपे म्हणून तेच तेवढे घेतात. म्हणजे हलके अनुपान वापरतात अशी तक्रार?).

Related Words

ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   ओवा   गुणी   पाणी   पण   मी   पाणी सोडणें   किरमाणी ओवा   ज्याचें पोट दुखेल, तो ओवा मागेल   पाणी तां फुगीचां पण झर ती झर   हट गोड आहे पण हात गोड नाहीं   सरासरी गुडघ्याइतकें पाणी   घे घोडा पी पाणी   आहे   छपन्न देशचें पाणी प्याला आहे   पाणी भरणें   पाणी वहाणें   पाणी घालणें   आहे फुळकवणी, पण लागताहे रुचकवणी   राबाचें पाणी   पाणी पाजणे   पातळ पाणी   पाणी मुरणें   दाबचें पाणी   द्वेष करतो सापपरी आणि म्हणतो मी निर्भत्सरी   पाणी ओतणें   उधानाचें पाणी   लागतें मिष्ट पण आहे दुष्ट   उजाडले पण सूर्य कोठे आहे?   फत्तरपर पाणी पडे, भीजे पण भीने नही, मूरखसे गीयान् कहे, बुझे पण रीझे नहीं   पाऊस म्हणतो मी!   असतां कोणी ठक, न म्हणे मी आहे देख   वाघ बकरीं एके जागीं पाणी पितात   अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद   stakes   कवीस गुरु आहे पण उपज अंगस्‍वभाव   सर्वांस औषध आहे, पण स्वभावास नाहीं   दुनिया झुकती आहे पण झुकविणारा पाहिजे   घालता मी पण(व) काढता परमेश्र्वर   उजळ्या वर्णाचे पाणी   अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें   आळशाला ऊन पाणी   पाणी मागूम न देणें   कच्च्या घड्‍यानें पाणी वाहाणें   (जखमेचें) पाणी घेणें   लाडका लेक म्हणतो, मला शेजार्‍याच्या घरावर हूळा भाजूं द्या   एक पाणी, नरकवाणी   ईश्र्वराची करणी, नारळांत पाणी   ह्रुदयाचें पाणी करणें   जिवांत जीव आहे तोपर्यंत   अजून पहिलाच दिवस आहे   stake   copper   पाणी पाणी करणें   पाणी पाणी होणें   तुम्‍ही करा वटवट, मी आहे निगरगट्‌ट   पढला पण कढला नाहीं   मनें मनास मिळणी, गुणास जाणती गुणी   talented   नांव गंगाबाई, रांजणांत पाणी नाही   जल   नारदासारखी कळ लावी, जगीं म्हणतो मी गोसावी   नारळांत पाणी, ही देवाची करणी   जांवई न्हाला, वाफा पाणी प्याला   जेवावयास पंचामृत, आंचवावयास खारें पाणी   गुरूची बरी नव्हे वाणी, माझ्या पेवांत गेलें पाणी   मी राणी तूं राणी, शौचाला पाणी कोण आणी   पाणी तुंबविणें   अल्पमोली बहु गुणी   gifted   पाणी सारणें   पाणी खाल्लेला   पाणी दाखविणें   पाणी मारणें   पाणी येणे   पाणी कोंडणें   पाणी लागणें   पाणी छाटणें   पाणी तोडणें   पाणी तुटणें   पाणी तोलणें   पाणी सर्वास धुतें पण पाणी कोणीं धुवावें   आडवें पाणी   उचलून पाणी   ऊर्ध्वपातित पाणी   पेटतं पाणी   कडू पाणी   अंगाचें पाणी पाणी करुन सोडणें   पाणी चढणें   पाणी फिरणें   दुष्फेन पाणी   पाणी मरणें   सुफेन पाणी   पाणी उतरणें   पाणी देणें   पाणी पडणें   भांडें पाणी   उपकार विसरतो, पण अपकार स्मरतो   अजाणतें असावें पण वाईट नसावें   गुण गेला पण वाण राहिला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP