Dictionaries | References

ओटी जड, पाहुणा गोड

   
Script: Devanagari

ओटी जड, पाहुणा गोड

   पाहुणी येणार्‍या स्त्रीची जर ओटी जड असेल म्हणजे ती जर बरोबर काही घेऊन येत असेल तर ती आल्याबद्दल यजमानिणीला आनंद होतो व ती तिच्याशी चांगल्याप्रकारे वागते. जर पाहुणा बरोबर काही आणणार नाही तर तो नकोसा होतो. प्रत्येक मनुष्य ज्यापासून त्याचा फायदा होण्याचा संभव असेल त्याच्याशी गोड वागतो व तसे नसेल तर त्याबद्दल बेफिकीर असतो.

Related Words

ओटी जड, पाहुणा गोड   जड   गोड   ओटी   पाहुणा   वरलीं जड, सोयरीक गोड   हाताचा जड   शिळी ओटी   ओटी भरणें   हंसतीला पाहुणा रडतीलाही पाहुणा   हाताचा जड तोंडाचा गोड   visitor   बूड जड   गोडघाशा   जड जावप   केले नाहीं तोंवर जड, खाल्‍ले नाहीं तोंवर गोड   बहुतांचा पाहुणा उपवासी   ज्‍याची ओल्‍ली जड, तोचि सोयरीक्‌ गोड्‌   हाताचा जड आणि बोलून गोड   दुसगीचा पाहुणा उपाशी मेला   हंसतील पाहूणा, रडतीलाहि पाहुणा   गोड बातमी   गोड खावपी   आंबट गोड   गोड पुरी   गोडखाण   आवाज जड जावप   गोड उलोवप   गोड खबर   गोड गोळी   गोड वस्तू   गोड सोडा   आई गोड की खाई गोड   आईने ओटी भरली, पोर सासरी निघाली   फळ वालीक जड   माती जड होणें   अंग जड जाणें   परडें जड चढणें   परडें जड होणें   ज्‍याचे त्‍याला होईना, पाहुणा दळून का खाईना   ताळो जड जावप   पारडें जड होणें   दोन्ही घरचा पाहुणा उपाशीं(मरे)   अंग जड करणें   वरपक्षाचें पारडें जड असतें   गांड जड होणें   नाकापेक्षां मोतीं जड   नाकापेक्षां मोतीं जड होणें   एक पाहुणा तर घर पाहुणे   एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणे   loins   pubes   pubic region   ऊंस गोड कां संग (सांगात) गोड   आंबो गोड म्हून, तुंबो गोड न्हय   गोड गोड बोलतो, लहान मोठ्या ठकवितो   गोड गोड म्‍हणून खावें, वैद्यापाशी जावें   वेळ ना वखत, पाहुणा गेला कुंथत   व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   गोड ना जाल्‍यारि गोड उत्तर नावे?   ज्‍याचा अंत गोड, तें सर्वच गोड   भिजत कांबळें ठेवणें जड होतें   कडु खावुनु गोड खांवका   म्हशीचीं शिंगें म्हशीला जड नाहींत   एक नाहीं धड, गुबड्यापासून जड   हंसुन गोड (साजरें) करणें   पाहुणा घरीं येतो, धनी बैलाला पान्हवितो   ऊंस गोड, मुळ्या सोड   पाहुणा अला भेटीला, पहिला दिवस बायकोला   आवड गोड आहे   आवडत्याक मसण गोड   गोड करून घेणें   आधीं कडू, मग गोड   नेहमींचा पाहुणा हा तिसर्‍या दिवशीं दिवाणा   गूळ घातला तितका गोड   गूळ घातले तसे गोड   लाळेन चणे गोड   लाळेनें चणे गोड करावे   केले नाहीं तंववर जड व खाल्‍ले नाहीं तंववर गोड   गेलें नाहीं तंववर जड, खाल्‍ले नाही तंववर गोड   गोड बोल्‍या, ढोंपर (साल) सोल्‍या   ओटी करणें   ओटी पसरणें   ओटी येणें   वाहती ओटी   म्होंवाळ   गोड बोलणें आणि भोक पाडणें   गोड बोलणें आणि साल काढणें   यॅकल्या जड, दॉघां ल्हौ, तिघांनीं दोंगोर पर्तिला   म्हशीचि शिंगां म्हशीक जड जायनात (गो.)   रत्नमालेपेक्षां फुलांचीच माळ अधिक जड होते   गोडींत गोड, मुलाचे बोबडे बोल   पातक आगमीं गोड, निर्गमीं कडू   पुवा   नाठाळ जांवई लेकीनें गोड, अन्‍ शिळी भाकरी ताकानें गोड   गोड दारूची खाटी, सहज होती   गोड खांवचें पिशें, लोकांकडच्यानें हाशें   आंबलेमा भात ताकाने गोड, नावडती बायको लेकानें गोड   आईचा हात, शिळा गोड भात   ಸಿಹಿ ತಿಂಡಿಯ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP