Dictionaries | References

उडदाचे घुटें, बाजरीची रेटे अन् सांगूं नका कुठें

   
Script: Devanagari

उडदाचे घुटें, बाजरीची रेटे अन् सांगूं नका कुठें

   अगदी निष्कृष्ट प्रकारचे अन्न खाऊन राहाणें पण बाहेर काही न दाखविणें, अशी अवस्था.

Related Words

उडदाचे घुटें, बाजरीची रेटे अन् सांगूं नका कुठें   उडदाचे घुटें अन् नाचण्याची रेटें   कुठें   नका   घुटें   चावडीवर मारलें, घरीं सांगूं नका   मुंगीला मिळाला गहूं, कुठें नेऊं अन् कुठें ठेऊं   नांव सांगावें पण गांव सांगूं नये   उडदाचे पीठ   अंगापेक्षां बोंगा आणि कुठें जाशी सोंगा   अन्   कुठें बाभळ, कुठें चंदन   कुठें मोगरा, कुठें निवडुंग   कुठें लंका, कुठें लाहोर   भाजींत ढोकळा, अन् पांडया मोकळा   हाता खालचे लोका, तुच्छ मानूं नका   respire   तुमच्या दारीचा कुतरा, नका मोकलूं दातारा   मोहोर कुठें आणि अधेली कुठें?   होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा   यवनीला नाहीं ठिकाणा, अन् बुधवारचें लग्न   आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं   जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका   दादा बाबा मला करा, पण ठकवूं नका जरा   चांगले करण्या भिऊं नका, वाईट करतां धरा शंका   कुठें ही श्यामकर्णं, आणि कुठें ही लंबकर्ण   ਮਾਹਾਂ ਦਾ ਆਟਾ   ବିରି ଚୂନା   ഉഴുന്ന് മാവ്   رازما اوٚٹ   प्र+अन्   உளுத்தம்மாவு   ধুমসি   ધુવાંસ   धुवाँस   हुड्डांपीठ   भटजी, सोवळें कुठें? खुंटीवर, खुंटी कुठें तर सोवळें आहे तिथें   कळ नाहीं कुठें, झाडाला झटे   आमगेरि जेव नका, उपाशि राव नका   घरांतले दाणे सरवूं नका, लेकरंबाळं मारूं नका   घरांतले दाणे सारू नका, लेकरंबाळं मारूं नका   दिवाळखोरा देऊं नका, खराबींत येऊं नका   आळशी सांगत ते घाड्याच्या बापायच्यानं सांगूं नज   उपाशी अन् आटेगळ   अघळपघळ अन् घाल गोंधळ   दाजी अन् पक्का वादी   हौशी अन् म्हातार्‍याची गौशी   कपाळ फोडून घेऊन कुठें नशीब उघडलें आहे?   कुठलें कुठें अन्‌ उठें उठें भेटे   कुठें जाती खेड्यापाड्या, कळ आली आपल्‍या वाड्या   कुठें जाशी भोगा, तर तुझ्यापुढें (पाठीशीं) उभा   अधोपरी आलें राज्य कुठें घालूं खाटबाज   छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्‍तूस चुकूं नका   मृत्यूच्या बाधेला भिऊं नका आणि विद्यार्जन केल्याविण राहूं नका   आपलें नका कापून दुसर्‍यास अपशकून   कुत्र्याच्या शेंपटीवर पाय देऊं नका   वेशींत मारलें गावांत सांगू नका   धरु नका तोरा, मागलें स्मरा   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   उपासाला केळे, अन् वनवासाला सिताफळें   एक नळी अन् शंभर पोळी   एक लठ्ठया अन् बारा बिट्टया   विलासाचें पोतें, अन् सव्वाहात रितें   सांदीचं काढायचं अन् सदरेला मांडायचं   शिवापूरचा राया अन् आजूबाजूच्या आयाबाया   शेजीचा भात अन् आईचा हात   शेटाचा फांटा अन् तिसरा वांटा   शेटाचा फोटा अन् कोसाचा हेलपाटा   आंब्याला मोहोर अन् कावळ्याला मुखरोग   आकाबाईचा फेरा अन् मनुष्याला दरारा   आचारी बामनाचा, अन् फराळ चोमनाचा   बाहेर चांदणें अन् घरांत अंधार   लई वटवट, अन् खाई मटमट   बोलण्यांत अघळपघळ अन् कामांत अळंटळं   बोलण्यांत अघळपघळ अन् कामांत अशुढाळ   बोलण्यांत जोर, अन् कामांत अंगचोर   बोलण्यांत वाचाळ अन् कामांत अळंटळं   बोलण्यांत वाचाळ अन् कामांत अशुढाळ   ब्राह्मणाची लाडीगोडी, अन् शूद्राची झोडाझोडी   राजाराणीनं खावं अन् शेजारणीनं पाहावं   भान्याची भूक अन् दृष्टीची माया   भूषण बदबदी, अन् अंबाडा खदखदी   माणसानें म्हणावें अन् देवानें दुणावें   मेलेल्याची बायको अन् गेलेल्याचें घर   मरत घोडं अन् मातला बळत   फुटाणे खायचे अन् पिपाणी वाजवायची   नकटी बायको व खोटा पैसा जगांत कुठें राहिला आहे काय   आपले स्तुतीचा डंका, आपला आपण वाजवूं नका   तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं   नका करुं कसरत, तुम्ही जाल घसरत   पाठीवर मारा पण पोटावर मारुं नका   पैसा टाकुनिया संतापा, विकत घेऊं नका बापा   suspire   take a breath   आधींच बाहुबावळी अन् बीच में खाई भंग   आला दिवस गेला, अन् जीव भरंवशावर मेला   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   उंच रडे शिंप्यापाशीं अन् नीच रडे शिंक्यापाशीं   उंदराला मारायला गेलों अन् गणपतीला लागलें   हौस भारी अन् हुलग्या मठाची केली न्याहरी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP