Dictionaries | References उ उटारेटा, कुंटण गेली हाटा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उटारेटा, कुंटण गेली हाटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (व.) (उटारेटा करणें = उपद्य्वाप करणें) कुंटण म्हणजे कळ लावणारी बाई बाजारात गेली असतां तेथे ज्या अर्थी अनेक उलाढाली चालतात त्याअर्थी उटारेट्या करण्याला तिला पुष्कळ वाव सापडतो. फजूल उपद्य्वाप करणाराला अनुलक्षून ही म्हण आहे. ‘मुद्दाम जाऊन तू त्याच्या गांवाशिवाचा तेथे तपास काढलास. तुला नसती उठाठेव कशाला? पण नाही. उटारेटा कुंटण गेली हाटा.’ Related Words उटारेटा, कुंटण गेली हाटा उटारेटा कुंटण जातीची शिंदळ तिला कुंटण कशाला कुट्टनी एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा उलफ्याची कणिक वार्यानें गेली लग्नाला गेली आणि बारशाला आली उटारेटा, पुरण वाटा घरापरी घर गेलें, बायको परी बायको गेली बायको गेली माहेरा, आरती येगा जुनेरा सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली अवदसा सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली कर्कशा भेंडयानें वही केली, वार्यानें उडून गेली सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले चर्हाट देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले झ्यांट देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले शेट अंगची शिंदळ तिला कुंटण कशाला द्रव्या(घना)परी द्रव्य गेलें, बायको परी बायको गेली हातीं ना पदरीं आणि हाटा चालली विद्री गेली वेळ पुन्हां येत नाहीं, सदां सुख मिळत नाहीं गायी आल्या काय व गाढवें गेली काय सारखेंच आली गेली आथी गेली नि पोथी गेली सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं బ్రోకర్ ਦਲਾਲਣ କୁଟୁଣୀ കൂട്ടികൊടുപ്പുകാരി दलाल स्त्री बैथालि गथायग्रा हिन्जाव گانہِ بٕڑ ಕುಂಟನಗಿತ್ತಿ ಕುಂಟಣಿ औषधावांचून खरूज गेली चंद्र व्यापली, शुद्धी गेली गांड वर्हाडाला गेली लोकशाही आली, बादशाही गेली भिकार्याऽ आवय चिकाक गेली फणी गेली केंस उगौंक पायाची तिडीक मस्तकास गेली सिद्धि गेली बारावर्षे कोंबडी मेली (गेली), पिलें दाणादाण आई गेली म्हणजे बाप पाहुणा तीळ खाल्ला तिळाइतकी भूक गेली बायलां गेली विद्या, रान्नी पोर्लात पटकी गेली आणि महामारी आली हेवा दावा, नकटी गेली चांगदेवा কুটনি आली ती लक्ष्मी, गेली ती बला उडीद गेली वाटवंटी, हाती लागली करवंटी करायला गेली काय, वरती झाले पाय करायला गेली पर, तवई आली वर कृपण गेली पंढरपुरा। वेशीपासून येई घरा ।। अंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरीं आली घरापरी घर गेलें, बायकोपरी बायको गेली घरीं नाहीं खाण्याला, आई गेली दळण्याला शेजारणीच्या गेली रागें । कुतर्यांनीं घर भरलें मागें ॥ सगळी रात कथा केली, काकशिणीच्या गाणीं गेली आई गेली देवाला, देव आला घराला गेली चाकाची मांडोळी, झाली गाडीची खांडोळी गेली चाकाची मांडोळी, झाली गाडीची रांडोळी गेली नाहीं तीर्था, नि फिटली नाहीं भ्रमणा गेली वीरसरी। मग त्यास रांड मारी।। गेली वेळ (घडी) पुनः येत नाहीं जिकडे गेली बाला, तिकडे खासा खबळा जिकडे गेली वांझ, तिकडे झाली सांज दुधाला गेली, तिकडे कांटे खायाला राहिली दुधाला गेली तेथें कांटे खायला राहिली ती गेली पण ते गेले नाहींत बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला लाजू लाजू मेली, त्याच गांवीं गेली रांडेजवळ रांड गेली आणि फटरांड झाली मूल मागावयाला गेली आणि नवरा गमावून आली मधली गेली खोड, तर दादला बायली गोड नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला द्रव्यापरी द्रव्य गेलें, बायको परी बायको गेली पाद्री पडलो बोवाळाक, इगर्जंना लुटली गेली पाहुणी आली आणि म्होतुर लावून गेली पुत्र मागण्यास गेली, भ्रतार (नवरा) खेचून आली सासू गेली ठीक झालें, घरदार हातीं आलें सीतेसारखी नारी पण तीही गेली चोरी सोंग केलें सजून, दिवटी गेली विझून एकल्या गेली फळद म्हळ्या खप्ता, पुण दुसर्या गेली हळद म्हळ्या खप्ना কুটনী કૂટણી कुटनी procuress आली सुगी भरले गाल, गेली सुगी चापले गाल काशी केली वाराणशी केली, कर्माची (कपाळाची) कटकट नाही गेली गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं दिडकीची हंडी गेली पण कुत्र्याचें मन ओळखलें गेलें दूती म्हणून गेली व स्वतःच प्रिया होऊन बसली बायको माझी गुळाची भेली, म्हातारी मेली तर पीडा गेली रीण बुडलें न मागतां, सोयरीक गेली न पुसतां फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं फुलानं मारली मूर्छना आली, मुसळानं मारली हांसत गेली देउळची गेली घांट, गुरवाचें गेलें चर्हट (इयांट,शेट) Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP