-
इंदिरा गांधी
Meanings: 3; in Dictionaries: 3
Type: WORD | Rank: 1.759709 | Lang: NA
-
इंदिरा गाँधी
Meanings: 1; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 1.583004 | Lang: NA
-
indira gandhi
Meanings: 1; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 1.382108 | Lang: NA
-
indira nehru gandhi
Meanings: 1; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 1.382108 | Lang: NA
-
mrs. gandhi
Meanings: 1; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 1.382108 | Lang: NA
-
इंदिरा
Meanings: 5; in Dictionaries: 4
Type: WORD | Rank: 1.003221 | Lang: NA
-
एकादशी महात्म्य - इंदिरा एकादशी
एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.
Type: PAGE | Rank: 0.4991353 | Lang: NA
-
gandhi
Meanings: 1; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 0.4936101 | Lang: NA
-
इंदिरा एकादशी
Meanings: 1; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 0.3019608 | Lang: NA
-
इंदिरा रमण
Meanings: 1; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 0.3019608 | Lang: NA
-
اِنٛدرا گانٛدی
Meanings: 1; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 0.3010983 | Lang: NA
-
ઇંદિરા ગાંધી
Meanings: 1; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 0.3010983 | Lang: NA
-
ইন্দিরা গান্ধী
Meanings: 1; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 0.3010983 | Lang: NA
-
ଇନ୍ଦିରା ଗାନ୍ଧି
Meanings: 1; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 0.3010983 | Lang: NA
-
ਇੰਦਰਾ ਗਾਂਧੀ
Meanings: 1; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 0.3010983 | Lang: NA
-
இந்திராகாந்தி
Meanings: 1; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 0.263461 | Lang: NA
-
ഇന്ദിരഗാന്ധി
Meanings: 1; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 0.263461 | Lang: NA
-
इंदिरा दास - नतमस्तक तुझ्या चरणी प्रभू...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
Type: PAGE | Rank: 0.1811765 | Lang: NA
-
brilliancy
Meanings: 2; in Dictionaries: 2
Type: WORD | Rank: 0.07984073 | Lang: NA
-
splendor
Meanings: 2; in Dictionaries: 2
Type: WORD | Rank: 0.06653395 | Lang: NA
-
splendour
Meanings: 3; in Dictionaries: 2
Type: WORD | Rank: 0.06653395 | Lang: NA
-
luster
Meanings: 2; in Dictionaries: 2
Type: WORD | Rank: 0.05322716 | Lang: NA
-
lustre
Meanings: 18; in Dictionaries: 9
Type: WORD | Rank: 0.05322716 | Lang: NA
-
इन्दिरा गाँधी
Meanings: 1; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 0.0341291 | Lang: NA
-
इन्दिरा गांधी
Meanings: 1; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 0.0341291 | Lang: NA
-
राजीव गांधी
Meanings: 3; in Dictionaries: 3
Type: WORD | Rank: 0.01847292 | Lang: NA
-
राजीव गाँधी
Meanings: 1; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 0.01809969 | Lang: NA
-
फिरोज गाँधी
Meanings: 1; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 0.01706455 | Lang: NA
-
संजय गांधी
Meanings: 3; in Dictionaries: 3
Type: WORD | Rank: 0.01508307 | Lang: NA
-
फिरोज गांधी
Meanings: 3; in Dictionaries: 3
Type: WORD | Rank: 0.01508307 | Lang: NA
-
संजय गाँधी
Meanings: 1; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 0.01493148 | Lang: NA
-
मनेका गांधी
Meanings: 2; in Dictionaries: 2
Type: WORD | Rank: 0.01493148 | Lang: NA
-
प्रशासक
Meanings: 9; in Dictionaries: 7
Type: WORD | Rank: 0.01293104 | Lang: NA
-
मेनका गाँधी
Meanings: 1; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 0.01279841 | Lang: NA
-
मेनका गांधी
Meanings: 3; in Dictionaries: 3
Type: WORD | Rank: 0.01279841 | Lang: NA
-
फुडारीण
Meanings: 2; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 0.01279841 | Lang: NA
-
अध्याय ३१ वा - श्लोक ६ ते १०
संग्रहभाषा श्लोकछंद ॥ निराशा पुढती गोपी पातल्या पुलिनाप्रति । गाती कृष्णानुलक्षें त्या कृष्णागमन वांछिती ॥१॥ चंद्रप्रभा होती जेथवरी । तंववरी हुडकूनि वनाभीतरी । तमःप्रचुरवृक्षान्तरीं । अप्राप्त हरि जाणोनि ॥३७॥ फिरोनि पुढती यमुनापुलिना । येऊनि समस्त पशुपांगना । कृष्णवेधें करिती गायना । कुरुभूषणा तें ऐकें ॥३८॥ सुमुखवृत्तमिदम् ॥ नमन ॥ नमुनि सद्गुरू गोपिनायका । विरहिणी व्रजीं गाति बायका । कथिन ते कथा प्राकृतें खरी । जशिच हे शुकाचार्यवैखरी ॥१॥ गोप्य ऊचुः - जयति तेऽधिकं जन्मना व्रजः श्रयत इंदिरा शश्वदत्र हि । दयित दृश्यतां दिक्षु तावकास्त्वयि धृतासवस्त्वा विचिन्वते ॥१॥ समश्लोकी ॥ उपजणें तुझें प्राप्त गोकुळीं । वसत इंदिरा ऊर्जितागळी । प्रकट हो सख्या धुंडितों दिशा । असु विगुंतले जाहलों पिशा ॥१॥ ध्रुवपद ॥ हरि दयार्णवा प्रेमगौरवा । प्रकट हो सख्या तोष दे जिवा ॥ गोपी म्हणती जी प्रियतमा । तुझिये जन्में करूनि महिमा । ऊर्जित नंदव्रजाची गरिमा । उत्कृष्ट आम्हां दिसतसे ॥३९॥ तुझिया जन्मास्तव वनमाळी । कमला सर्वस्वें ये स्थळीं । स्वऐश्वर्यें व्रजमंडळीं । शोभाबहळीं वर्त्ततसे ॥४०॥ तस्मात् तुझिया जन्में करून । प्राणिमात्र व्रजींचे जन । ऊर्जित विजयश्रीसंपन्न । नित्य निमग्न स्वानंदीं ॥४१॥ व्रजीं जन्मतां श्रीमुकुंद । सर्व भोगिती परमानंद । तेथ तावक गोपीवृंद । पावतो खेद तव विरहें ॥४२॥ तावकी कैशा म्हणसी जाण । तरी त्वदर्थ धरूनि प्राण । लाहोनि विधीचें वरदान । गोपी होऊन जन्मलों ॥४३॥ तुझ्या ठायीं धरूनि प्रीति । तव प्रिय करावयाची आर्ति । आम्ही जन्मलों हें श्रीपति । विदित तुजप्रति सर्वज्ञा ॥४४॥ यास्तव जन्माचि पासून । तुझ्या ठायीं धरिले प्राण । तुजविण प्रियतम नेणों आन । निजसुख संपूर्ण तूं आमुचें ॥४५॥ बाळपणींची तुझी गोठी । ऐकोनि हांव उपजे पोटीं । जे दोहीं बाहीं तुझ्या कंठीं । घालूनि मिठी कवळावें ॥४६॥ विशेष झालिया दर्शन । मधुमक्षिकाकार नयन । नुठती तव तनूपासून । तनुमनप्राण वेधती ॥४७॥ भाग्यें स्पर्श जेव्हां घडे । तैं मन्मथसुखाची खाणी उघडे । चुंबनालिंगनाचेनि पाडें । तुकितां नावडे कैवल्य ॥४८॥ दर्शन स्पर्शन संस्तोभन । ऐसें वेधी तनुवाङ्मन । वियोगीं त्वन्निष्ठ आमुचे प्राण । अन्यचिंतन विसरले ॥४९॥ एवं जन्मापासूनि आमुचें । तनुमनप्राण जीवित साचें । तुझेनि छंदें सदैव नाचे । दुसरें न वचे प्रिय कांहीं ॥५०॥ जन्मादारभ्य जेंवि कुमुदिनी । ग्लौ लक्षितां न पवे ग्लानि । किंवा यावज्जन्म पद्मिनी । भोगी दिनमनि तन्निष्ठ ॥५१॥ आम्ही त्वयिधृतासवा तशा । जन्मादारभ्य श्रीपरेशा । ज्यां दिवसांची धरूनि आशा । त्या या निशा संप्राप्ता ॥५२॥ लांगलकर्षणादारभ्य कष्ट । धान्यपचनादि वाढिलें ताट । तें पळवितां हृदयस्फोट । तैसी चटपट हे आम्हां ॥५३॥ तुझेनि जन्में व्रजसमग्र । असतां आनंदनिर्भर । तावक वधूगण विरहातुर । तूतें गह्वर हुडकीतसे ॥५४॥ तुझेनि जन्में सुखसागरीं । निमग्न असतां चराचरीं । आम्हीं तावकी विरहातुरी । दुःखलहरी भोगितसों ॥५५॥ चोष्यखाद्यादि पदार्थ जेंवि । दशनव्यापारें रसना सेवी । तेणें आपादतनु टवटवी । परी न फवे ते चवी दशनांतें ॥५६॥ तैसें न करूनि जनार्दना । करी आमुची संभावना । नातरीं आमुच्या करितां हनना । अघ सर्वज्ञा तव माथां ॥५७॥ आपणा प्रकट दावूनि नयनीं । आमुची निरसीं मनसिजग्लानि । सदयहृदया आमुचे हननीं । काय म्हणोनि प्रवर्तसी ॥५८॥ अधोर्ध्व अग्रिं पश्चिमभागीं । दक्षिण उत्तर दिङ्मार्गीं । तुजचि पाहों जी सर्वांगीं । बाह्यांतरंगीं अखंड ॥५९॥ ऐसा वधूगण तवासक्त । जाणोनि मारणें हें अनुचित । मारणें कैसें म्हणसी येथ । तरी तें यथार्थ अवधारीं ॥६०॥ विरहविवश सर्व ललना । जैसी आवडी जिचिया मना । ते ते तैसी करी जल्पना । पृथक्सूचना सर्वत्र ॥६१॥ त्यांमाजि एकी आभीरवनिता । आंगीं लावूनि हिंसकता । प्रतिपादिती त्या श्लोकार्था । धरित्रीनाथा शुक सांगे ॥६२॥ शरदुदाशये साधुजातसत्सर सिजोदरश्रीमुषा दृशा । सुरतनाथ तेऽशुक्लदासिका वरद निघ्नतो नेह किं वधः ॥२॥ सरसिजें शरत्काळिंचीं तळां । विकसितें तयांतिल चित्कळा । हरुनि माखिल्या नेत्रमार्गणें । फुकट किंकरी हे न मारणें ॥२॥ हरिदया० शरत्काळीं उदकाशया । माजि सद्गुणसमुच्चया । सहित विकसितां कुशेशयां । अरुणकोमळ जे लक्ष्मी ॥६३॥ अन्य ऋतूंचीं तडागअंभें । संभव सरसिरुहगतगर्भें । शरत्समसाम्य श्री न शोभे । वरवालभें साधुत्व ॥६४॥ ते श्री हरूनि तव लोचनें । आम्ही विरहिणी कटाक्षबाणें । विंधितां हनना काय उणें । कीं शस्त्राविणें हा वध नोहें ॥६५॥ प्रेष्ठ अभीष्ट सुरतनाथा । वरदा निरशी मन्मथव्यथा । फुकट दासी तव पदप्राप्ता । आम्ही समस्ता - विरहिणी ॥६६॥ शरत्सरसिजलक्ष्मीहरणें । तद्भासादृशकटाक्षबाणें । फुकट दासी कां वधितां प्राणें । तुज हीं दूषणें न लगती ॥६७॥ कीं यासि वध म्हणों नये । शस्त्रासारिखे न दिसती घाये । परी मारणें मंत्रप्रयोगप्राय । अक्षत प्रळय होतसे ॥६८॥ रसाळ स्वादिष्ट शुभ पक्कान्नें । भोक्ता सेवितां प्रियतमपणें । मरण पावे दृग्दूषणें । स्मराक्त नयनें हें तैसें ॥६९॥ मोल न वेचितां किंकरी । आम्ही अनुकूळ मन्मथसमरीं । असतां विंधूनि लोचनशरीं । नव्हे श्रीहरि वध काय ॥७०॥ जरी तुज मारणें होतें आम्हां । तरी कासया मेघश्यामा । बहुधा निरसूनिया दुर्गमा । रक्षणकामा आंगविलें ॥७१॥ मागें रक्षूनि बहु संकटीं । स्मराक्तदृग्बाणांची वृष्टि । करितां पशुघ्ना परिपाटी । पोसून शेवटीं पशुहनना ॥७२॥ म्यां कैं कोण्हां रक्षिलें म्हणसी । तरी तें गोविंदा परियेसी । विदित मर्त्यां अमर्त्यांसी । तें तुजपाशीं निवेदितों ॥७३॥ विषजलाप्ययाद्व्यालराक्षसाद्वर्षमारुताद्वैद्युतानलात् । वृषमयात्मजाद्विश्वतोभयादृषभ ते वयं रक्षिता मुहुः ॥३॥ विषजलें क्षया पावतेक्षणीं । अघअरिष्टकां वातवर्षणीं । मयसुतादिकां पासुनी अम्हां । जिवविणें तुझें व्यर्थ काय मा ॥३॥ हरिदया० ऋषभ ऐसें संबोधन । श्रेष्ठत्वाचें प्रशंसन । कीं जें अंगीकृताचें हनन । श्रेष्ठांपासून न घडावें ॥७४॥ तुझें श्रेष्ठत्व म्हणसी कैसें । निजकृपाकटाक्षपीयूषें । ब्रह्मांडपाळणीं अनायासें । पटुतर ऐसें श्रुति गाती ॥७५॥ कालियविषाक्तयमुनावारि । प्राशितां गोगोपां बोहरी । त्याच्या शोकें हे व्रजपुरी । प्रळयपरवरीं प्रविष्ट ॥७६॥ तेव्हां कृपावलोकामृतें । जीवविलीं समस्तें प्राणियें मृतें । विदित तव यश हें त्रिजगातें । कीं आमुतें ना म्हणसी ॥७७॥ वत्सें वत्सप अधासुरें । बकानुजें राक्षसें क्रूरें । गिळिलें त्यांच्या शोकभरें । समग्र व्रजपुरें संहरतां ॥७८॥ तुवां फोडून अघाचा घसा । व्रजवत्सपां वत्सांसरिसा । कृपाकटाक्षपीयूषरसा । वर्षोनि आपैसा वांचविला ॥७९॥ वनीं गिळितां वडवानळा । प्राशून वांचविलें गोकुळा । इंद्र वर्षतां प्रळयजळा । धरिलें अचळा कारुण्यें ॥८०॥ विद्युत्पात जळ अचाट । माजि जलगारा घनदाट । तेणें व्रजपुर पावतां कष्ट । तुवां उद्भट गिरि धरिला ॥८१॥ अरिष्टनामा वृषभासुर । व्योम जो मयासुराचा कुमर । त्यांचा करूनिया संहार । अक्षत व्रजपुर रक्षिलें ॥८२॥ कृष्णविरहें विवशवाणी । हरियश गाती व्रजकामिनी । भूतभविष्यद्वर्तमानीं तृणावर्त्तादि व्योमांत ॥८३॥ रासक्रीडेच्या प्रसंगीं । वृषभासुरा श्रीकृष्ण भंगी । ऐसिया महाविघ्नीं अनेगीं । कृपेनें वेगीं रक्षिलें ॥८४॥ ऐसिया प्रळयीं वांचविणें । आजि मारावें कटाक्षबाणें । ऋषभ येणें संबोधनें । कीं न लवीं हें उणें श्रेष्ठत्वा ॥८५॥ वारंवार संरक्षिलें । शेखीं कटाक्षबाणें वधिलें । हेंही यशाचिया माजि पडिलें । तरी मिरविलें पाहिजे ॥८६॥ स्वगृहीं त्रिजगा पाहुणेर । कुटुंबालागीं निराहार । तेंवि विश्वअवनार्थ तवावतार । स्वभक्तनिकर उपेक्षूनी ॥८७॥ तरी हें अनुचित जगदात्मया । जरी म्हणसी तूं नंदजाया । स्वभक्त म्हणोनि तोषवावया । आलों निलया तयेच्या ॥८८॥ अनपत्य नंदनारी । म्हणोनि चिंती मज अंतरीं । यास्तव जन्मोनि तिचे उदरीं । केलें दूरी वंध्यत्व ॥८९॥ ऐसें न म्हणावें श्रीपति । वृत्तांत विदित आम्हांप्रति । विरिंचीनें केली विनति । तैं तूं क्षितीं अवतरसी ॥९०॥ न खलु गोपिकानंदनो भवानाखिलदेहिनामंतरात्मदृक् । बिखनसार्थितो विश्वगुप्तये सख उदेयिवान्सात्वतां कुले ॥४॥ नव्हसि गोपिकातोषदायक । हृदयसाक्षि तूं विश्वनायक । विनवितां विधी विश्वरक्षणीं । यदुकुळीं तुझें जन्म ते क्षणीं ॥४॥ हरिदया० सख्या निश्चयेशीं तूं पाहीं । यशोदानंदन नव्हसी कांहीं । विश्वात्मा तूं सर्वां देहीं । बुद्धिसाक्षी विश्वदृक् ॥९१॥ म्हणसी बुद्धिसाक्षी जो विश्वदृक् । तो व्यापक सर्वात्मक । मी गोरक्ष नंदतोक । सगुण पृथक् परिच्छिन्न ॥९२॥ यदर्थीं ऐकें पुरुषोत्तमा । विश्वपाळणाकारणें ब्रह्मा । तुज प्रार्थूनि मेघश्यामा । धरवी जन्मा यदुकुळीं ॥९३॥ ते ब्रह्मयाची मानूनि विनति । विश्वपाळणार्थ श्रीपति । यदुकुळीं जन्मलासि निश्चितीं । आम्हांप्रति विदित हें ॥९४॥ जरी त्वा विश्व प्रतिपाळणें । तरी आम्हांसीच कां संहारणें । नेत्रकटाक्षें कामबाणें । कवण्या गुणें हें सांग ॥९५॥ न दाखवूनियां विषमभेदा । स्वभक्तपाळक आनंदकंदा । पुरवीं मनोरथा चतुर्विधा । चतुःश्लोकीक्ता परिसोनी ॥९६॥ मस्तकीं ठेवीं पद्मकर । जीववीं दावूनि वदनचंद्र । चरणें मर्दीं पयोधर । देईं अधरामृतपान ॥९७॥ विरचिताभयं वृष्णिधुर्य ते चरणमीयुषां संसृतेर्भयात् । करसरोरुहं कांत कामदं शिरसि धेहि नः श्रीकरगृहम् ॥५॥ शरण संसृति भ्याड जे अले । अभय श्रीकरें त्यांसि वोपिलें । परिणिली हरी ज्या करें रमा । धरिं शिरीं तया पाणि शंतमा ॥५॥ हरिदया० प्रथम प्रार्थना निजकर शिरसा । ठेवीं म्हणोनि तुज परेशा । प्रार्थितसों तो शंतम कैसा । पद्म हस्त हें अवधारीं ॥९८॥ वृष्णिवरिष्ठा परिसें वहिलें । जे संशृति भय पावले । ते तव चरणा शरण आले । श्रमित झाले म्हणोनी ॥९९॥ पचतां विष्ठेच्या दाथरीं । विसंचितां षड्विकारीं । तापत्रयाग्नीमाझारीं । बळें षड्वैरि भाजितां ॥१००॥ स्वर्गीं नरकीं मानवलोकीं । भ्रमतां पचतां कुंभपाकीं । मरमरू उपजतां योनिमुखीं । जे भवदुःखीं भयभीत ॥१॥ बुडतां सांपडे जेंवि उथळ । क्षुधिता अन्न तृषिता जळ । तेंवि त्यां सत्संगें तव पदकमळ । निर्भय स्थळ सांपडलें ॥२॥ पुन्हा संसृति लागेल पाठीं । ऐसिया भयास्तव सदृढ मिठी । घालूनि अभेदप्रेमा पोटीं । धरूनि मुकुटीं पद धरिले ॥३॥ तयां संसारशत्रुभीतां । जाणोनि स्वचरणशरणप्राप्तां । होसी ज्या हस्तें अभयदाता । तो पद्मकर माथां धरीं आमुचे ॥४॥ आणि दैत्यीं त्रासिता सुरवर । समरीं होऊनि पराजयपर । करिती कारुण्यें नामोच्चार । तैं त्यां वरद कर कामद जो ॥१०५॥ कीं स्वभक्तांचे अनेक काम । पुरविता जो कल्पद्रुम । आमुचे शिरीं पाणिपद्म । ठेवीं शंतम श्रीकांता ॥६॥ तैसीच कमला चंचलपणें । सर्वत्र शिणतां विश्रांति नेणे । तयेसि हृदयीं निश्चळ करणें । पाणिग्रहणें ज्या हस्तें ॥७॥ शर्मद तें करसरोरुह । आमुचे माथां करूनि स्नेह । ठेवूनि निरसीं दुस्तर विरह । निःसंदेह सुख वोपीं ॥८॥
Type: PAGE | Rank: 0.01116876 | Lang: NA
-
बारा एकादशी
Meanings: 23; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 0.01066534 | Lang: NA
-
राहुल गाँधी
Meanings: 1; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 0.01066534 | Lang: NA
-
राहुल गांधी
Meanings: 2; in Dictionaries: 2
Type: WORD | Rank: 0.01066534 | Lang: NA
-
विश्वासघात
Meanings: 8; in Dictionaries: 6
Type: WORD | Rank: 0.009049844 | Lang: NA
-
इन्दिरा
Meanings: 8; in Dictionaries: 5
Type: WORD | Rank: 0.008532275 | Lang: NA
-
संगीत सौभद्र - वीरशिरोमणि सकलधनुर्धरनायक...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
Type: PAGE | Rank: 0.008532275 | Lang: NA
-
भाद्रपद व. एकादशी
Bhadrapad vadya Ekadashi
Type: PAGE | Rank: 0.008532275 | Lang: NA
-
श्री रामाचे पद - जय जय जय श्रीरामा । वामे ...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
Type: PAGE | Rank: 0.008532275 | Lang: NA
-
बालगीत - आली बघ गाई गाई शेजारच्या ...
बालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय.
Balgeet is a traditional or composed song or poem taught to children for development of vocabulary.
Type: PAGE | Rank: 0.008532275 | Lang: NA
-
अंगरक्षक
Meanings: 14; in Dictionaries: 4
Type: WORD | Rank: 0.007541536 | Lang: NA
-
धर्मसिंधु - नमन
हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे. This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.
Type: PAGE | Rank: 0.00746574 | Lang: NA
-
हत्या
Meanings: 23; in Dictionaries: 12
Type: WORD | Rank: 0.006465521 | Lang: NA
-
इंद्रसेन
Meanings: 12; in Dictionaries: 3
Type: WORD | Rank: 0.006399206 | Lang: NA