Dictionaries | References

आला गेला, गोसावी दाढेला दिला

   
Script: Devanagari

आला गेला, गोसावी दाढेला दिला

   ज्या मनुष्याचा आगा पिच्छा नाही त्याला कोणाच्याहि तोंडी द्यावयास हरकत नाही
   कारण त्याला कोणी वाली नसतो. पण हा अन्याय आहे.

Related Words

आला गेला, गोसावी दाढेला दिला   आला   वारा आला पाऊस गेला   आला गेला, संन्याशाला सुळीं दिला   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   गोसावी   गेला   तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला   आला गेला   दुष्काळ आला, परभारी गेला   खाकी गोसावी   आगरांत गेला आणि पांगारा आणला   डवरी गोसावी   डवर्‍या गोसावी   डवऱ्या गोसावी   अंगार्‍याला गेला दिवस करायला आला   अंगार्‍याला गेला, पांगारा घेऊन आला   सखाहि गेला न्‍ टकाहि गेला   लांडगा आला रे लांडगा आला !   कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   पैका गेला, अडका गेला, नाक घांसण्याचा प्रसंग आला   दुश्‍मनानें दिला हिसका, गडबडीनें पळाला पैका   आयुष्याचा क्षण फुकट गेला, उणेपणा आला कार्याला   आला दिवस गेला, अन् जीव भरंवशावर मेला   गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती आला   लांडगा आला भेटीला, कुत्रा गेला गांवाला   राजा गेला शिकारीला, शत्रू आला घराला   मोठा गेला आणि जोहार करुन आला   हातीं आला ससा तो गेला कसा   स्वर्गाला गेला पौर्णिमेला आणि परत आला अमावशेला   आला पाला खाल्ला आणि गोसावी धाला   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला   बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला   कवडीस कवी, गोवरीस गोसावी   राजा उदार झाला, हातीं भोपळा दिला   राजा उदार झाला नि हातीं भोपळा दिला   राजा प्रसन्न झाला आणि हातीं भोपळा दिला   जन्म दिला, पण कर्म नाहीं दिलें   पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   पाद गेला, बोचा आवळला   दिवस झाडावर आला   आला भेटीला, धरला वेठीला   आला वारा गेला वारा, कोण कुणाचा सोयरा धायरा   निसुकाला दिला हिसका, तर तो म्हणे जुजुच केलें   गुण गेला पण वाण राहिला   बैल गेला न्‌ झोपा केला   नारदासारखी कळ लावी, जगीं म्हणतो मी गोसावी   दादला झाला गोसावी आणि पोरें कोणीं पोसावीं   समुद्रांत गेला लुका, तों समुद्र झाला सुका   स्वर्गी गेला कपाळकरंटा, त्याला तेथून मिळाला फांटा   आयावचे गेला खेळूक, रांडेचे बाबडे गेलां जल्मजुगाकू   नाकालागी कापूस धरला, हाबको केदनाचि उडून गेला   नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला   रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा   सुंठीवांचून खोकला गेला   भर्ता गेला गांवाला अलंकार टांगले खुंटीला   सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर   पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात   पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना   पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच   श्रीमंताचा आला गाडा नि गरिबाच्या वाटा मोडा   प्रहरभर दिवस आला, झोंप लागली आळसाला   आला आरोप खर्‍यावर तरी तो नाही भिणार   जुना मित्र आला घरीं, थाटाची श्रीखंडपुरी   आला भागासी तो काय करी वेवसाव   काळ आला होता पण वेळ आली नव्हती   दोघांत तिसरा आला म्हणजे गर्दी वाटूं लागते   घरचा झाला जागा आणि चोर आला रागा   डाव डाव कचक्‍या, कुमारी लचक्‍या, आमचा डावक्‍या कोठे गेला   இதயத்துடிப்பு மானி   స్కెతస్కోపు   স্টেথোস্কোপ   ଷ୍ଟେଥୋସ୍କୋପ୍   ਸਥੇਤਿਸਕੋਪ   સ્ટેથોસ્કોપ   ചുമരില്‍ ഒരു അള   तपासनळी   kiln   جسم   ಸ್ಪೆತಸ್ಕೋಪ್   स्टॅथोस्कोप   स्पन्दमापिनी   സ്റ്റെതസ്കോപ്പ്   आपड फेणी पापड फेणी सांडगा, मामाच्या घरी जावई आला भांडगा   न बोलावतां भोजना आला, कोठें बसावें हें न सुचे त्याला   अंधळें म्हणते पाला पाला बहिरें म्हणतें शेताचा मालक आला   गेला बाजार   गोसावी पाखरू   गोसावी बाड्डा   रेडे गोसावी   धनी गोसावी   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी पाडा विहिरी काढा   अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी मोडा विहिरी काढा   काडीआड गेला, तो पर्वताआड गेला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP