Dictionaries | References

आमंत्रण दिले सगळ्या गांवा, वादळ सुटलें घरीं जेवा

   
Script: Devanagari

आमंत्रण दिले सगळ्या गांवा, वादळ सुटलें घरीं जेवा

   सगळ्या गांवाला जेवावयास आमंत्रण स्वतः देऊन आयत्या वेळी वादळ सुटले म्हणून जेवणाचा बेत रद्द करून, आपणच एकट्याने घरी जेवावयाचे व इतरांस आपापल्या घरी जेवावयास सांगावयाचे. याप्रमाणें विनाकारण मोठेपणा दाखवून दुसर्‍याची फसवणूक करावयाची.

Related Words

आमंत्रण दिले सगळ्या गांवा, वादळ सुटलें घरीं जेवा   वादळ   आमंत्रण   जेवा   आमंत्रण देणे   वाण आमंत्रण   दिले जाणे   घरटी आमंत्रण   आमंत्रण लटिक्याचें जेविल्याविन्हा सत्य कदापि मानूं नये   चहाच्या पेल्‍यांतील वादळ   अंधळ्यास आमंत्रण दोघे येतात   लबाडाचें आमंत्रण जेवल्यावर खरें   आमंत्रण टाकून भीक मागणार   तुराटी नाही गांड खाजवायला आणि आमंत्रण सगळ्या गांवाला   देवानें पंख दिले ते आकाशांत उडण्यासाठी   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   देवाजवळ मागितला एक (डोळा), देवानें दिले दोन   घरचे भोजन ना, भायलेंय आमंत्रण ना   माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें   invitation   सुन्या घरीं वाण देणें   एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी   माह्या घरीं मी मानाची   घरीं   storm   आपले पाय माझ्या घरीं लागावे   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची   शिंकाळयाचें सुटलें, मांजराला फावलें   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   जिवँ मारतात्‌ त्‍या गांवा नागौन सोड्‌ल्‍यार आनि विचार्ता?   शिंक्याचें सुटलें आणि बोक्याचें पिकलें   शिंक्याचें सुटलें आणि बोक्याचें बनलें   गाढवाला शृंगारलें, सगळ्या गांवभर झालें   दिले गाय दांत कां नाहीं   दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं   असेल तवा तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   असेल तेव्हां तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं   लटक्या आमंत्रण सारें पुरें पावचें   घरावर फिरला खराटा, सगळ्या वाटा मोकळ्या   चावडीवर मार खाल्‍ला आणि समजे सगळ्या गांवाला   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   അതിശക്തിയായി വീശുന്ന കാറ്റു്   সেচ করা   നനയ്ക്കപ്പെടുക   झिट्नु   سَگناوُن   निमंत्रण   घरीं करणें   घरीं बसणें   वेडियाच्या गांवा जावें वेडें होऊनिया यावें   मोड   তুফান   ধুমুহা-বৰষুণ   ਤੂਫਾਨ   ତୋଫାନ   તોફાન   वात्या   तूफ़ान   बारअखा   طوفان   अंधा देतां आमंत्रण सवेंचि येती दोघे जण   वाणाचें सोडून तोंडल्यास आणि आमंत्रण सोडून भिक्षेस   ನೀರು ಹಾಯಿಸು   एका घरीं विनाई, साता घरीं नायटे   बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं   रांडे घरीं मांडे, लुच्च्या घरीं झेंडे   अभिमंत्रण   उपशाचे घरीं ढेकणाचा सुकाळ   एकादशीचे घरीं शिवरात्र (पाहुणी)   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   घरीं आड बाहेर नदी   घरीं दारी सारखाच   घरीं शिमगा, बाहेर दिवाळी   घुसळतीपेक्षां उकळतीच्या घरीं फार   विश्वासाचा ठेवला घरीं   शिंप्याच्या घरीं सुई कारभारीण   वाघाच्या घरीं शेळी पाहुणी   भटजीचें घरीं शेरभर सुंकटें   रांडे घरीं मांडे   राजाचें घरीं बोडक्या प्रधान   मामाचे घरीं, भाचा कारभारी   मोठया घरीं, सदा भिकारी   मणाचा वैरा घरीं असणें   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   আমণ্ত্রণ   નિમંત્રણ   निमन्त्रणम्   આંધી   ধুমুহা-বতাহবানাহ   ବାତ୍ୟା   കൊടുങ്കാറ്റു്   हुरी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP