Dictionaries | References आ आपली आणास आगेना, दुसर्यास म्हणे नीट कां वागेना Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आपली आणास आगेना, दुसर्यास म्हणे नीट कां वागेना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | स्वतःची बायको स्वतः नीट धाकात ठेवतां येत नसतांना दुसर्याची बायको नीट वागत नाही म्हणून तक्रार करणें, हा मूर्खपणा आहे. आधी स्वतःचे घर सांभाळावे व मग दुसर्याचे दोष काढावे. Related Words आपली आणास आगेना, दुसर्यास म्हणे नीट कां वागेना नीट कां नीट होणारा करूं नये कोणाची बरोबरी, नीट शोधावें अंतरीं एकाचें घ्यावें, दुसर्यास द्यावें अराडली बाई पराडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध अलाडली बाई पलाडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध आपणास झिजवावें, तेव्हां दुसर्यास रिझवावें आपली सांवळी आपल्या पायांमुळा आपली फजिती, दुसर्याचें हंसूं कां तर कां कीं कां जें आपले हातीं माखतो, दुसर्यास पुसायास सांगतो आपण भीक मागतो तो दुसर्यास काय देतो करूं जावें दुसर्यास, समयीं भोंवतें आपल्यास भिकेची भाकरी आणि म्हणे शिळी कां? आपली पाठ आपणांस दिसत नाही आपली फजिती आणि जगाला हंसें आपली हानि (हाण), जगाची मरमर भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना? भागूबाई, दादाला कां कराना? म्हणे तुम्हीच कां व्हाना! चाबूक लगामाविना, घोडा न होय नीट जाणा अग अग म्हशी, मला कां नेशी अशी कां धुसफूस, दोन पैशाचे तीन ऊंस आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर भिंती सारव, म्हणे कोनाडे किती बोजा उठाव, म्हणे बाजीराव किदर महाभारत कां माजवीता आपले खावें पण दुसर्यास भ्यावें आपली भाकरी पण आड करून खावी किडा विवेकें पाय टाकी, मग मनुष्यानें कां व्हावें अविवेकी आपण आपल्यास (आपलें) जपावें नि दुसर्यास यश द्यावें బిగుతుగాఅయిపోయిన ଫିଟ അനുയോജ്യമായ हामनाय ತಕ್ಕದಾದ ओझे उचल, तर म्हणे बाजीराव कोठें दमडी रोकडी, कंबर कां वांकडी नीट करणें नीट जाणें हातचा नीट खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां? बोलायचें बोलून थोडें कां? रानांत निजून अडचण कां? उचल पत्रावळी, म्हणे जेवणार (जेवले) किती आपली जीब आपले दांत चावल्यारि कोपचे कोणाचेरि सांग? आपलें सांभाळावें व दुसर्यास यश द्यावे कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी आपली म्हणणें आपली समजणें माणसासारखा माणूस, मग पाण्यासारखा कां मुततो? नेसतां येईना म्हणे लुगडें तोकडें, नाचताम येइना म्हणे अंगण वाकडें अहो म्हणे बाईल कराना, तर म्हणे तुम्हीच व्हा ना? ओ कां ठो करतां न येणें हात खोरणें असतां हात कां जाळावा आपण बुडून दुसर्यास बुडवितो एकास झांकावें, दुसर्यास काढावें फीट एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे घाल मीठ, कर नीट धीट नीट, लाखाचें पीठ असें बसावें, कोणी न म्हणे ऊठ कपड्याची ओज आपण राखिली तर आपली ओज कपडे राखतात ফিট आपलें नका कापून दुसर्यास अपशकून आपले नाक कापून दुसर्यास अपशकून कां करतलो कायळो ना, शीं करतलो शिरलो ना आपली अब्रु, संभाळ गबरु आपली आवड, आपल्याला गोड आपली चंदी वाढवून खाणें आपली तुंबडी भरणें आपली पायरी धरणें आपली पोळी पिकविणें आपली फाटि आपणाक दिसना आपली वाढवून खाणें देवाला नैवेद्य, आपली चंगळ अंथरायला गरम पांघरायला नरम मग निजणार्याला कां वाटावी शरम असेल ठीक तर बोलेल नीट गुढीचा पाडवा, नीट बोल गाढवा खाववेना तर खाववेना, लोटून कां देववेना कां कू कां कूं कां च आपली गाय परायाचा वेल खाय आपली चैन आणि दुसर्याचे भ्रूस आपली हानि व दुसर्याचें हसूं आपल्याच हातानें आपली करिती आरती महाराची (हंडी) उतरावी, आपली चढवावी दुरुन डोंगर साजरे आणि म्हणे माझें घर बरें आपलें नाक कापून दुसर्यास अपशकून करणें आपलें नाक कापून दुसर्यास अवलक्षण करणें एकास पळ म्हणणार, दुसर्यास पाठीस लावणार जात्याची पुडी एकास तशीच दुसर्यास दिसे राग खाई आपणास, संतोष खाई दुसर्यास माशी आपणास खावविते व दुसर्यास ओकून पाडविते स्वतःचें नाक कापून घेऊन दुसर्यास अपशकून करणें स्वतःचें नाक कापून घेऊन दुसर्यास अवलक्षण करणें असतां कोणी ठक, न म्हणे मी आहे देख Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP