Dictionaries | References

आधीं स्वतःची चूक दुरूस्त करा, मग दुसऱ्याची करा

   
Script: Devanagari

आधीं स्वतःची चूक दुरूस्त करा, मग दुसऱ्याची करा

   दुसर्‍याचे दोष काढून ते दुरूस्त करण्याचा प्रयत्‍न करण्यापूर्वी स्वतःचे दोष घालविणें अवश्य आहे. तु०- आपण हंसे लोका शेंबुड आपल्या नाका. आपल्या डोळ्यांतील मुसळ दिसत नाही पण दुसर्‍याच्या डोळ्यांतील कुसळ दिसते.

Related Words

आधीं स्वतःची चूक दुरूस्त करा, मग दुसऱ्याची करा   मग   चूक   भूल चूक   पहिल्यानें लिहा, मग द्या आणि त्यांत चूक भूल झाली तर मला पुसा   चूक करप   चूक करणे   आधीं   करा   आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा   आधीं पिठोबा आणि मग विठोबा   गलती   माधेजना बुद्धिहीना, आधीं पताळ मग डोणा   आधीं आत्मज्ञान मग ब्रह्मज्ञान   आधीं जल मग स्थल   आधीं पिठोबा मग विठोबा   आधीं देव मग जेव   आधीं भिजलें, मग वाळलें   आधीं अननं मग तननं   आधीं शिदोरी, मग जेजुरी   घरचा पोर्‍या उपाशीं मरे, साला म्‍हणे माझे वर्‍हाड करा   घरचे मूल तसेंच ठेवून उपाध्या म्‍हणे माझे आधीं लग्‍न करा   करा कार्यसिद्धि   आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें   mug   दुरूस्त   घोड्याएवढी चूक   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   barricade   block off   block up   आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्‍याच्या   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   आधीं गुंततोस कां, मग कुंथतोस कां   आधीं फिरती रानोमाळ, मग घेतली जपमाळ   आधीं नासाडी आणि मग पंचांगाची घडी   आधीं होती त्याची मार्गी, मग झाली देवलंबी   स्वतःची स्वतः पूजा करणें   स्वतःची लांबी मोजणें   करा दिव्याचा मान   करा सेवा, खा मेवा   अजीची करा भाजी   ब्लाक करा देना   ब्लॉक करा देना   द्या भर, करा तर्र   लाड करा, लोभ करा, लेकरुं लोकाचे आणि हिंग घाला, जिरे घाला, फुलके लाखाचे   आधीं कडू, मग गोड   आधीं कसोटी, मग सचोटी   आधीं वाघ्या, मग पाग्या   आधीं संतसंग, मग पांडुरंग   आधीं सूनसून, मग फूणफूण   चूक नव्हे, चुकीचा बाप   blockade   अगोदर भुक्ति मग भक्ति   झाली चूक, धर मूक   देण्याघेण्यांत चूक पडतेच   जाते घडी ही आपुली साधा, करा काय ते आतां करा   हूं हूं करा, ढोमनं भरा ढोमन्याची माह्या सोय करा   आधीं दिवा घरीं तेवा, मग मशिदींत दुसरा ठेवा   आज मरा, उद्या धर्म करा   बारा तेरा, एक दिवशीं करा   बिरंजी   चुका   omission   दोषः   आधीं बुद्धि जाते, मग भांडवल   आधीं बुद्धि जाते, मग लक्ष्मी   आधीं बुद्धि जाते, मग वैभव   आधीं महार, मग सृष्टि होणार   आधीं माळी, मग सृष्टि झाली   आधीं मोलकरीण, मग झाली यजमानीण   दिवा लावी घरांत, मग देवळांत   आपला दाम कुडा, वाण्याशीं (कां करा) झगडा   आज मरा आणि उद्यां धर्म करा   दिवस गेला धामा, पुरे करा कामा   तुम्‍ही करा वटवट, मी आहे निगरगट्‌ट   ठायींच बैसोनी करा एकचित। आवडीनें अनंत आळवावा।   लक्ष्मी आली घरा, तडका आड करा   भटो, बाईल करा, तर म्हणे तुम्हीच व्हा   मामुंजी मामुंजी! लग्न करा, तुम्हीच बाईल व्हा   मला शुभकृत्य करा (झंवा) आणि सवाशीण म्हणा   देव आलें घरा अन्‌ कवाड आड करा   द्राक्षलता करा खमी, फळांच्या पडतील राशी   पाटीलबुवा! बायको करा तर म्हणे तुम्हीच व्हा   पोटाला नाहीं ठिकाण, चोटाला करा आरती   सांगितलेली बुद्धि जाते मग भांडवल जातें   மக்   ਮੱਗ   ମଗ   മഗ്ഗ്   مَگ   मालकाचे आधीं चोराची बोंब   आपला दोष सोड, मग दुजाची खोड काढ   आधीं पानगा केला, मग रोडगा केला   आधीं बसला रट्टा, मग तोडतो तंटा   आधीं बुद्धि जाते मग लक्ष्मी जाते   आधीं भात खाऊन मग जात विचारावी   आधीं वाचा जाते, मग जीव जातो   आधीं शहाणपण जातें, मग भांडवल जातें   आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP