Dictionaries | References

आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं

   
Script: Devanagari
See also:  आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं

आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं

   पाणी किंवा कोणताहि द्रव पदार्थ उकळावयाचा असेल तर त्यास आंच द्यावी लागते
   इतर वरवर उपाय करून चालत नाही. त्याप्रमाणें एखाद्याबद्दल विशेष सहानुभूति वाटण्यास त्याबद्दल आपलेपणा वाटावयास पाहिजे. तो जर नसेल तर वरवर शोकाचे प्रदर्शन होईल
   खरा जिव्हाळा दिसून येणार नाही.

Related Words

आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं   आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं   कढ   आगीवांचून कढ नाहीं, मायेवांचून रड नाहीं   मायेवांचून रड नाहीं, आगीवांचून कढ नाहीं      و(व)   जाळावांचून कढ नाहीं, मायेवांचून रड नाहीं   रडें   मायेवांचून रड नाहीं, जाळावांचून कढ नाहीं   चिखल पाण्याला सोडत नाही व चिखलाला पाणी सोडत नाहीं   खादाडाला चव नाही व उठवळाला विसावा नाहीं   आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही   आगीवांचून धूर येत (निघत) नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जाळावीण कढ नाहीं, मायेवीण रड नाहीं   आंबा नाही ओलटाहि नाहीं   आपलें नाही धड आणि शेजार्‍याला (चा) कढ   नाही   never   देखे मढें, येई रडें   आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं   गाढवाला ज्ञान नाहीं व कोयत्‍याला म्‍यान नाहीं   कळसावांचून शिखराची पूर्तता नाही आणि भैरवीवांचून गाण्याचा शेवट नाहीं   जो भाषण करीत नाही, तो काही जाणत नाहीं   बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं   आवडीला चव नाही, प्रीतीला विटाळ नाही   आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही   गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं   जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं   गरीबाचा काळ नाही   आशेसारखा रोग नाही   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं   गायींस नाही चारा व शेतामध्ये भारा   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग      و   वकारः   खाण्यावांचून ढोर (पोर) बापुडें, मिठावांचून पक्‍वान्न रडें   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं   चोराचें रडें मुळूं मुळूं   खातीचे गाल व न्हातीचे बाल, छपत (झाकत) नाहीं   उघड्या दरवाज्यावर धाड पडत नाही, व ओसाड माळावर चढाई होत नाही   गेलें नाहीं तंववर जड, खाल्‍ले नाही तंववर गोड   उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही   आपली पाठ आपणांस दिसत नाही   गरीब गाई, दांत कांगे नाहीं   गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं   बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   दराची माती दरास पुरत नाहीं   मागला पाय पुढें नाहीं व पुढला पाय मागें नाहीं   कधीच नाही   बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं   ऐकून घेत नाही, त्याला सांगू नये काहीं   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   पैसा अगर सोनें कोणी खात नाहीं अगर चावीत नाही   मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं   देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं   മുന്നിൽ വയ്ക്കുക   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   सोनाराकडून कान टोचला म्‍हणजे दुखत नाही   नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं   जंववर पाहिला नाही आवा, तंववर दिवा   तिथीशिवाय महिना नाहीं, कुणब्‍याशिवाय गांव नाहीं   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं   कवडीची कमाई नाही व घडीची फुरसत नाही   कोठें होईल ईश्र्वरकृपा, तें सांगवत नाही बापा   आईने टाकले म्हणून देव टाकीत नाही   गुरेंढोरें रवंथ करिती, माणसाला नाही विश्रांति   असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा   स्वावलंबनासारखा कायदेशीरपणा नाहीं व मनगटासारखा राजदंड सुद्धां नाहीं   रिठावर दिवा लागणार नाहीं   रीठावर दिवा लागणार नाहीं   भल्याची दुनिया नाहीं   वाघाचा वाढा वाढत नाहीं   मला नाहीं, तुला साजेना   अनुभवासारखा शिक्षक नाहीं   रडें काढणें   नाकावर रडें   पिकतें तेथें विकत नाहीं   अंधळ्याला माशी लागत नाहीं   फूल नाहीं फुलाची पाकळी   नाकावर लिंबू थांबत नाहीं   पायाखालीं मुंगी मरणार नाहीं   केले नाहीं तंववर जड व खाल्‍ले नाहीं तंववर गोड   कुर्‍हाडीला नाही म्‍यान, आणि कुणब्‍याला नाही ग्‍यान   काबूलची कणीक जवसाशिवाय नाही आणि पेशावरची बायको याराशिवाय नाहीं   खाण्यास अन्न नाही, पांघरण्यास आंख नाही   घटकेची फुरसद नाही, दमडीची मिळकत नाही   उन्हाचा कढ   कढ जिरविणें   ऊन्हाचा कढ   गायीस नाही चारा, शेतांत नाही भारा   मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग   ब्राम्हणाची संध्या व वाण्याचें उधार कधीं राहावयाचें नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP