Dictionaries | References

आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी

   
Script: Devanagari

आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी

   एखाद्या ठिकाणी पुष्कळ बायका जमल्या व सर्व आईजी, बाईजी आपणांस राणीप्रमाणें थोर समजूं लागल्या व प्रत्येकीनें आपणांस कोणी तरी दासीनें तोंड धुवावयास पाणी आणून दिले पाहिजे अशी अपेक्षा केली तर सर्वच आपणांस राणीप्रमाणें मानीत असल्यानें दासीपणा कोणीच पतकरणार नाही व कोणी पाणीहि आणून देणार नाही. तेव्हां समाजात आपण जमलो म्हणजे कोणी काही कोणी काही असे काम केल्याशिवाय कोणतेच कार्य होणार नाही. सर्वच माणसे मानापमानाच्या कल्पना घेऊन बसली तर सर्व काम जागच्या जागी राहील. याकरितां समाजात सर्वांचे काम करीत असतां लहान थोर हा भेदभाव लक्ष्यांत न घेतां, पडेल ते काम केले तरच कोणतेहि कार्य तडीस जाते. तु०-तुमबी तांडेल
   हमबी तांडेल, तो धमत कोण सांडेल. आयजीच्या जीवावर (दोंदावर) बाईंजी उदार, दिवसा दिवा रात्रीचा अंधार
   आईजीच्या जिवावर बाईजी उदार, आणि सासवेच्या दोंदावर जावई उदार
   जेव्हां एखादा मनुष्य दुसर्‍याचा पैसा वाटेल तसा उधळतो व मोठेपणा दाखवितो त्यावेळी वापरतात.

Related Words

आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी   राणी   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   पाटाचे पाणी कोण आणी   तोंड   येईल राजाची राणी, तर भरील परवडीनें पाणी   व्हिक्टोरिया राणी   राणी व्हिक्टोरिया   मी राणी तूं राणी, शौचाला पाणी कोण आणी   तूं राणी, मी राणी, गांडीवर पाणी घालावें कोणी? तूं राणी, मी राणी, पाटाचे पाणी कोण आणी   राजाची राणी, प्रधानाची मेहुणी   राजाची राणी ती पाटलाची मेहुणी   तोंड फुलणी   तोंड येणे   queen regnant   राजाची राणी, पिते परळानें पाणी   महाराणी विक्टोरिया   queen   राजानं परणली, राणी झाली   झांशीची राणी   झाशीची राणी   राणी लक्ष्मीबाई   गाजर खाऊन पाणी पिऊन तोंड कडूं होतें   चांदोबा चांदणी, पाटाची राणी   राजाची राणी, पाटलाची मेहुणी   नवरा राजा, बायको राणी   राज्ञी   तुम तांडेल, हम तांडेल, घमत कोण सांडेल?   आईजी   पान देणार नाहीं तो पुण्य कोठून देणार   तूंहि राणी, मीहि राणी, चाकर मिळेना पृथ्‍वींत कोणी   कोण   राजाची राणी ती महानुभावाची केरसुणी   पाणी   empress   आईजीच्या जिवावर बाईजी उदार   घरांत आली राणी आणि आईला विचारीला कोणी   मी माझी राणी नि वेटकुळीबाणी, हातपाय ताणी   মহারাণী ভিক্টোরিয়া   মহাৰাণী ভিক্টোৰিয়া   ਮਹਾਰਾਣੀ ਵਿਕਟੋਰੀਆ   ମହାରାଣୀ ଭିକ୍ଟୋରିଆ   വിക്ടോറിയ മഹാറാണി   रानि भिक्टरिया   महाराज्ञी विक्टोरिया   महारानी विक्टोरिया   مَہرٲنۍ وِکٹورِیا   મહારાણી વિક્ટોરિયા   ಮಹಾರಾಣಿ ವಿಕ್ಟೋರಿಯಾ   लोक म्हणून खाणार, बाप म्हणून कोण देणार?   रानांतलीं झाडां कोण शिंपता?   डोईस पाणी लावून ठेवणें   तोंड फिरयिल्लें   तोंड फिरविणे   तोंड बावलें   तोंड सोलप   female monarch   काय गळतें, तर तोंड गळतें   तोंड परतिल्लें   लांब तोंड   बोळकें तोंड   उधेल तोंड   तोंड चालणे   तोंड फुटप   तोंड पडलें   तोंड लपवणे   कृपण चमडी देईल पण दमडी देणार नाहीं   उकतें तोंड   तोंड दिवप   पाणी पाणी करणें   तोंड धरणे   तोंड फिरवणे   टांकीचें तोंड   भोकाड   पाणी पाणी होणें   बोळके   राजा मरो कीं राणी सती जावो! आपणास त्याचें काय?   ज़बान चलाना   जबान पकड़ना   छपन्न देशचें पाणी प्याला आहे   पाणी तुंबविणें   दाढीस वेगळें आणि मिशास वेगळें तेला कोण देणार?   पाणी सारणें   पाणी खाल्लेला   पाणी दाखविणें   पाणी मारणें   पाणी येणे   पाणी कोंडणें   reflex angle   round angle   perigon   straight angle   ऋजु कोण   पाणी लागणें   पाणी छाटणें   पाणी तोडणें   पाणी तुटणें   पाणी तोलणें   अधिक कोण   न्यून कोण   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP