Dictionaries | References

अलीकडला कुडव, पलीकडली खंडी, मामंजी गेले उफराटे गांडी

   
Script: Devanagari
See also:  अलीकडे कुडव, पलीकडली खंडी, मामंजी गेले उफराटे गांडी

अलीकडला कुडव, पलीकडली खंडी, मामंजी गेले उफराटे गांडी

   एका सुनेस कुडव कोणता खंडी कोणती हें कळत नव्हतें
   तेव्हां सासर्‍यानें तीस याबद्दल सांगितलें असतां ही भानगड न समजून ती रागानें म्हणते कीं, कुडव किंवा खंडी अलीकडली कीं पलीकडली मला कांहीं माहीत नाहीं व मामंजी मसणांत गेले तरी मला त्याची पर्वा नाहीं ! त्रासून बेपर्वाईचें उद्गार.

Related Words

अलीकडला कुडव, पलीकडली खंडी, मामंजी गेले उफराटे गांडी   अलीकडे कुडव, पलीकडली खंडी, मामंजी गेले उफराटे गांडी   खंडी   गांडी   कुडव   खांड्येक एकवीस कुडव पोल   खंडी लावणें   अलीकडला   मामंजी   आले आले रावजी! गेले गेले रावजी!   निराहाराचे गेले पाण्या, फराळाचे गेले अनमान्य   காண்டி   ସୁଆଁଘାସ   গাণ্ডী   ഗാംടി   گانڈی   گانٛڈی   गेले   माझे हात का कोकणांत गेले?   गाढवहि गेले आणि ब्रह्मचर्यहि गेलें   अळवणी आणि तळवणी घेऊन गेले   दहा (दस) गेले, पांच उरले   गांव गेले गांवढे, वाट पळैतत लवंडे   ज्‍या गांवाला गेले, त्‍या गांवचे झाले   ती गेली पण ते गेले नाहींत   गांडी घोंगडा, पोटाला तुकडा   मोठया गांडी मोठो सुळे   father-in-law   मामंजी मामंजी! बघा माझे डोळे, विका हातांतले वाळे   मामंजी मामंजी! बघा माझे हात, विका कणग्यांतलें भात   بَرِ اعظمُک   براعظمی   மகாத்தீவிலுள்ள   మహద్వీప సంబంధమైన   মহাদেশীয়   মহাদ্বীপীয়   ਮਹਾਦੀਪੀ   ମହାଦ୍ୱୀପୀୟ   ഭൂഖണ്ഡ   दिपमा   continental   મહાદ્વીપીય   ಮಹಾದ್ವೀಪದ   जुवा गेले   पाणी जिथें कोडी, धान्य पिके खंडी   आपण नागडी (गांडी उघडी) कान्ना बुगडी   आईबापांनी केला पोर, गांवकर्‍यांनी केला कुडव   अल्ला जाला पीर मेला काढ कुडव   पीर जाला अल्ला मेला काढ कुडव   महाद्वीपीय   ગાંડી   तन गेले मन गेलें, म्‍हातारपणीं म्‍हण आलें, सरमडाचें मखर केलें, तेंहि वार्‍याने उडून गेलें   കളിക്കുക വിനോദിക്കുക   खेल्नु   आले तसे गेले   वार्‍यानें आलें वावटळनें गेले   जुने गेले, नवे आले   डोळे गेले कपाळ राहिलें   हंसतल्या गेले दांत भाअरि   आत्याबाईला मिशा असत्या तर काकाच (मामंजी) म्हटले असतें   आम्ही आलो सळा सळा, मामंजी तुम्ही पळा पळा   हिताचे मामंजी ठेवले घरीं, आणि चौघी सुनागरभार करी   சூதாடு   జూదమాడు   ਜੂਆ ਖੇਡਣਾ   ଜୁଆ ଖେଳିବା   ചീട്ട് കളിക്കുക   જુગાર ખેલવો   क्रीड्   जुआ खेलना   जुगार खेळणे   जुगार खेळप   جواکھیلنا   زار گِنٛدُن   ಇಸ್ಪೀಟು ಆಡು   ਖੱਬਲ   आधींच तारें, त्यांत गेले वारें   आले घोड्यावर आणि गेले गाढवावर   अघटित वार्ता कोल्हें गेले तीर्था   आईजवळ गेले तर लेकरूंच होईल   मसणांत गेले तरी कावळयांचा उपद्रव   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   आधींच तारें त्यावर गेले (शिरलें) वारें   इकडे आले हंसूं आणि तिकडे गेले उतूं   उतूं गेले दुधाला, हात लावी कपाळाला   ओठापर्यंत आले पण पोटांत गेले नाहीं   कुठेंहि गेले तरी पळसाला पानें तीनच   कुत्रें काशीला गेले तरी विष्‍टा खाणार   सांगण्याचे सांगणी आणि बैल गेले रांगणी   आंबे आले पाडा, ते गेले गडा   गरीबाचे गेले घोंगडें, गरीब झालें उघडें   गरीबाचे गेले घोंगडें, गरीब झालें नागडें   गाढव स्‍वारीस गेले, घोडा होऊन नाहीं आलें   गुलाबाचे फूल गेले व कांटा राहिला   चौघे गेले करायला, एकटा गेला मरायला   तीळ तांदूळ एक झाले, वाटाणे गडगडत गेले   बाजारांत गेले वेडे, पायांचें दिलें भाडें   देउळची फुटली घांट, तर गुरविणीचें गेले झ्यांट   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले चर्‍हाट   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले झ्यांट   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP