Dictionaries | References अ अरे माझ्या भूषणा, कोठें कांहीं दिसेंना Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अरे माझ्या भूषणा, कोठें कांहीं दिसेंना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखाद्याला आपल्या अंगच्या थोड्याशा गुणाचा, प्राप्त झालेल्या थोड्या उच्च स्थितीचा फाजील अभिमान वाटत असतो. पण प्रत्यक्ष त्या अभिमानाला योग्य असें कारण आढळून येत नाहीं. आश्चर्याची गोष्ट कीं त्याला तर स्वतःचा मोठा अभिमान वाटतो पण तशी योग्यता वास्तविक त्याचे ठायीं आढळत नाहीं. Related Words अरे माझ्या भूषणा, कोठें कांहीं दिसेंना कोठें अरे माझ्या भूषणा, तुला कोणी पुसेना अरे माझ्या कर्मा, कोठें गेला धर्मा अरे कांहीं अरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबलल्या कोठें कांहीं कांहीं, एक आहे एक नाहीं कांहीं नव्हतेला अरे तर करि अरे तुरे करणे अरियाना माझें कांहीं तुझें कांहीं, आपापलें जग पाही हातापायासाठीं, ठेवा कांहीं गांठीं कांहीं न होतेला कोठें कोठें रागीट स्वभावाचा, कांहीं ना उपयोगाचा येरे माझ्या पहिल्या मागल्या महानुभाव झालाः सर्व कांहीं सोडला पैशाचे कांहीं झाड नाहीं लागत पैसे कांहीं झाडाला लागत नाहींत होईना कांहीं आन् जिवाची लाही कांहीं कांहीं अरे तर कांरे, अहो तर कांहो अरे तर कांरे, अहो तर कायहो अग अग म्हशी, मला कोठें नेशी आपले पाय माझ्या घरीं लागावे मूर्ख कांहीं सुचवितो, सुज्ञा उपयोग होतो माझ्या नाहीं घरांत, शेजारीं धनसंक्रांत लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा न करत कांहीं, वाईट शिकूं पाही कोठें राजा, कोठें पोतराजा अरे अरे करणें वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं दांत कोरून कोठें पोट भरतें? आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी न बोलावतां भोजना आला, कोठें बसावें हें न सुचे त्याला न पुरे माझ्या गारीं, कोठला माधुकरी कोठें मोठें जेथें कोठें आईचे तसे बाईचे, तिसरे माझ्या सईचें माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें शेजीनें कोंबडा झांकला म्हणून कांहीं उघाडण्याचें राहत नाहीं दांत कोरून कोठें पोट भरत नसतें कांहीं बाहीं अरे म्हटलें तरी तोंड वासतें आणि अहो म्हटलें तरी तोंड वासतें कपट नसेल तुझ्या मनांत, तर सांग माझ्या कानांत कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी कोठें इंद्राचा ऐरावत, कोठें शामभटाची तट्टाणी कोठें काई कोठें काई, म्हातारीला न्हाण येई कोठें श्यामकर्ण वारू आणि कोठें शामभटाची तट्टाणी पोट मोठें, बसूं कोठें अरे जारे चालणें अरे जारे बोलणें अरे जारे मांडणें अरे जारे म्हणणें अरे बाळा घरची शाळा रागाजों हाथाइ अरे कांहीं आपाचें बळ, कांहीं बापाचें बळ कांहीं गुण सोन्याचा, कांहीं गुण सोनाराचा कांहीं सोन्याचा गुण, कांहीं सवागीचा गुण कांहीं सोन्याचा तर कांहीं सवागीचा गुण असणें सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण देणें घेणें रोम, माझ्या कामाला झोंब धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत பேசிக்கொண்டிரு ఒరేయ్ అను ઓય કહેવું আরে! বলে ডাকা ਤੂੰ ਕਹਿਣਾ ଆରେ କହି ସମ୍ବୋଧନ କରିବା എടെ എന്ന് വിളിക്കുക आरेतुरे करप खर्याला कांहीं भय नाहीं कसबिणींच्या कांहीं खाणी नसतात कांहीं एक न लागणें कांहीं नसण्यापेक्षां अर्धी बरी कांहीं बोलों नये ऐसें कांहीं मेळवी, मग जेवी औषध नाहीं, मृत्यूस कांहीं क्षुधितास अभक्ष कांहीं नाहीं मथुरेचा पेढा कांहीं निराळा नायकिणींच्या कांहीं खाणी नसतात कोठल्या कोठें न् तुळजापुरा जातें दमडीची वरू, कोठें घेऊन फिरूं लसणाचा वास कोठें लपत असतो? रुचचें, पचचें, पायलीभर वेंचचें, सुखें निद्रायेचें, कामाचें ओडणें, सांगरे वैद्या माझ्या रोगाची भावना सर्वापुढें जाववतें पण दैवापुढें कोठें जावें जाववत नाहीं? सर्वांच्या पुढें धांववेल पण दैवाच्या पुढें धांववत नाहीं खालीं लवावें तर कांहीं मिळावें कशांत कांहीं नाहीं, बुधवारचें लग्न कांहीं नाहीं फसली, दोन्हीच तसलीं दुःखास उपाय कांहीं, शांतीशिवाय नाहीं जसा जणूं कांहीं बापाचा माल click कोठें जातोस अडक्या? तर मित्र तोडायला! ओझे उचल, तर म्हणे बाजीराव कोठें कोठल्या कोठें तिसर्या घरीं, कमळी आकांत करी कोठें जातो अडका, तर तोडायला आप्तसखा कोठें जातोस अडक्या? तर मित्र तोडायला ! कोठें जाशी भोगा (दैवा), तर तुजपुढें उभा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP