Dictionaries | References क कोठें Script: Devanagari Meaning Related Words कोठें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Anywhere; anywhere wherever. Ex. मी तेव्हापासून एथेंच आहें मी कोठें गेलों नाहीं. 3 Used carelessly for कधीं. कोठें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Where? Anywhere. कोठें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न ( राजा .) डोंगराच्या वरतीं पुष्कळ माती असलेली सपाट जमीन . ही वरकस पिकाची असतें . भाजावळ करुन लव्ही , कडेनें वाटोळा तीळ किंवा अंबाडी , लव्ही वेंचून झाल्यावर ताग अथवा भात त्यांतच तूर व कडेनें वरी दुसर्या वर्षी भाजावळ न करितां सावा , त्यांतच तुर व उडीद अथवा नाचणा , कुटीवर लाविलेला हीं पिकें होतात . ( कांठ )क्रि.वि. १ कोणत्या ठिकाणीं . २ ( जोर दिला असतसं ) कोणताहि स्थळीं ; कोणीकडेहि ; कोठेंहि .' मी तेव्हां पासुन एथेंच आहे . मी कोठें गेलों नाहीं .' ३ ( चुकीनें ) कधीं ; केव्हां ; ' मी कोठें ग गेलोंक उगीच कां बोलतेस ? म्ह० ' कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तटाणी ' - अत्यंत थोर व अत्यंत क्षुद्र अशा दोन वस्तूंची तुलना कशी होनार ? ०कोठें - मोठें - क्रिवि . कांहीं कांहीं ठिकाणीं . ( कोंठें द्वि .) न. ( कों .) पक्ष्यांचे घरटें . कोटें पहा . Related Words कोठें न बोलावतां भोजना आला, कोठें बसावें हें न सुचे त्याला अग अग म्हशी, मला कोठें नेशी हाताचीं पांची बोटें सारखीं नसती कोठें सर्वापुढें जाववतें पण दैवापुढें कोठें जावें जाववत नाहीं? सर्वांच्या पुढें धांववेल पण दैवाच्या पुढें धांववत नाहीं जीभ शिंदळ, खांद्यावर कुदळ, कोठें जाती? म्हणे पोर पुरावयाला जेथें कोठें टक्या कोठें रे जातोस? सखा तोडावयास! कोठें जातोस अडक्या? तर मित्र तोडायला! अरे माझ्या कर्मा, कोठें गेला धर्मा अरे माझ्या भूषणा, कोठें कांहीं दिसेंना ओझे उचल, तर म्हणे बाजीराव कोठें दांत कोरून कोठें पोट भरत नसतें दांत कोरून कोठें पोट भरतें? बोटें चाटून कोठें पोट भरलें आहे? मांजरानें दूध पाहिलें परंतु बडगा कोठें पाहिला दमडीची वरू, कोठें घेऊन फिरूं कोठल्या कोठें तिसर्या घरीं, कमळी आकांत करी कोठल्या कोठें न् तुळजापुरा जातें कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी कोठें इंद्राचा ऐरावत, कोठें शामभटाची तट्टाणी कोठें कांहीं कांहीं, एक आहे एक नाहीं कोठें काई कोठें काई, म्हातारीला न्हाण येई कोठें कोठें कोठें जातो अडका, तर तोडायला आप्तसखा कोठें जातोस अडक्या? तर मित्र तोडायला ! कोठें जाशी भोगा (दैवा), तर तुजपुढें उभा कोठें मोठें कोठें राजा, कोठें पोतराजा कोठें श्यामकर्ण वारू आणि कोठें शामभटाची तट्टाणी कोठें होईल ईश्र्वरकृपा, तें सांगवत नाही बापा कोण कोठून मी आलों, कोठें जाया निघालों, आतां करितों काय, विचार निरंतर करीत जाय खंडीत नवटकें आणि कटकांत चवटकें कोठें पाहावें? पासंगीं आणीत नाहीं मग वजनाला कोठें आणणार पांच बोटें कोठें सारखीं असतात काय? पोट मोठें, बसूं कोठें लसणाचा वास कोठें लपत असतो? कॅ कथज्या कोठावणें कोठाविणे खकडे नीट जाणें नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी वड चडीया, पिंपळ चडीया, हगरी हेटलना हेटल मोहोर कुठें आणि अधेली कुठें? खलीकडें कपाळपांचशेरी कपाळपांसरी निसत बाजारीं, पडला शेजारीं पंच सुगंध खयिं महाशेष, खयिं गायंडळु? वार्यावर जेवायचें पारावर निजायचें हटीं जेवण, मठीं निद्रा भिंतीला कान असतात खँय पोराचे गांडीचा आणि चहाडाचे तोंडाचा विश्वास नाही आर्कारी सर्व घरीं त्याच परी, न सांगे तीच बरी आपअवसान झिलमट कठे कथ कथे बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा बाहेर बसणें दाटपातळ येषां क्कापि गतिर्नास्ति तेषां वराणसी गतिः नुमगणें कोठपर्यंत कोठपावेतों कोठवर खँत्र पेठ नसावी हो! ललुपत करणें ललुपतु करणें ललोपतो करणें लुलुपतु करणें चवंडकें बाहेरभितर कोनकोपरा पिंपळाच्या फुलाप्रमाणें दुर्लभ अभिलाखणें उडवलाउडवला उडविलाउडविला उडविला उडविला एटोळ कुस्टमिस्ट केंही बाहेरची होणें मूर्ख मोठी कल्पना करी, अल्प प्राप्त होय तरी धड नाहीं गालांत, उभे आपल्या तालांत धड नाहीं डौल, लोका देते कौल कोठचा खई पळतां भुई थोडी पळत्या पायास भुई थोडी ल धड नाहीं भुंडयांत, उभे केलें खोंडयांत सगुणरूप हरवणें कामाच्या वेळीं हरवते व जेवायच्या वेळीं मिरवते Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP