Dictionaries | References अं अंधळ्याचे स्त्रीला चट्टीपट्टी हवी कशाला Script: Devanagari See also: अंधळ्याच्या बायकोस नट्ट्यापट्ट्याची गरज नाहीं Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंधळ्याचे स्त्रीला चट्टीपट्टी हवी कशाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखाद्या अंधळ्या मनुष्याच्या स्त्रीनें कितीहि शृंगार केला तरी तिचा नवरा अंधळा असल्यामुळें त्या शृंगारा पासून त्याला आनंद होणें शक्य नाहीं व तिच्या श्रमाचेंहि चीज होणे शक्य नाहीं. तेव्हां ज्या गोष्टीचें श्रेय मिळण्याची मुळींच शक्यता नाहीं ती गोष्ट करण्याच्या कामीं व्यर्थ परिश्रम करुन काय लाभ ? Related Words अंधळ्याचे स्त्रीला चट्टीपट्टी हवी कशाला हवी चट्टीपट्टी पुरुषाला पत आणि स्त्रीला पति शिपायाच्या पोरा तुला कशाला हवी गुरुकिल्ली, छातीवर बंदूक, पड खालीं कांद्याला बिस्मिल्ला कशाला कशाला गांवाबाहेर बोंबलण्यास पाटलाची परवानगी कशाला आहुती कांदा कापायला बकर्याच्या वेळचा मंत्र कशाला जेथें नखानें काम होतें तेथे कुर्हाड कशाला रांडेची चट्टीपट्टी, भटजीची घोंडभट्टी सोनें गहाण असल्यास वर जावयाची मध्यस्ती (भीड) कशाला देवस्की नको, माणुसकी हवी யாகப் பொருட்கள் ହବି ఆహుతి হবি ਹਵਘ હવિ ಹೋಮದ ವಸ್ತು हवि हविः ഹവിസ് डोळ्याचे डोळे कामाचे आणि अंधळ्याचे डोळे शोभेचे दोन आण्याची चट्टीपट्टी, बारा आण्याची मलमपट्टी विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला वांझेस कातबोळ कशाला? ढेंकूण मारायला तलवार कशाला? बोडकीस कुंकवाची उठाठेव कशाला फुकाची बाईल, कशाला राहील प्रत्यक्षास प्रमाण कशाला कर नाहीं त्यास डर कशाला अंगची शिंदळ तिला कुंटण कशाला विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे जातीची शिंदळ तिला कुंटण कशाला ज्याचे त्याला, आपल्याला उठाठेव कशाला लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं बोडकीला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे माळावर बोबलण्यास पाटलाची परवानगी कशाला मला नाहीं अब्रु, कशाला घाबरु सुईनें जाणार्यास कुदळ कुर्हाड कशाला आदर न करी त्याच्या करिंचे भोजन कशाला कशाला कांहीं घडे, सासूसाठी जांवाई रडे शत्रुमध्यें भेद केला, हातीं तरवार कशाला अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला जिची सहज लीला, तिला कशाला पाहिजे भांगटिळा! जेथें नख नको, तेथें कुर्हाड (लावणें) कशाला जो गुळानें मरतो, त्याला विष कशाला ज्याची सर त्याला, उगीच प्रतिष्ठा कशाला ज्याला आहे भाकरी, त्याला कशाला (पाहिजे) चाकरी ज्या सोन्यानें कान तुटतो तें कशाला ज्या सोन्यानें कान तुटतो ते कशाला दारिद्रय आलें घरा, तेथें कशाला दिवाळी द्सरा तीन शेटं नाहींत मग पसाभर राख कशाला ढेंकूण मारायला ब्रह्मास्त्राचें आवाहन कशाला पाहिजे? ढेंकूण मारायला ब्रह्मास्त्राचें जप कशाला पाहिजे? लहानच हिरा बरा, थोर गार कशाला ! बैल गेला झोपा गेला, मग काळजी कशाला बोडकीला कुंकू नि वांझेला कातबोळ, कशाला पाहिजे मनांतले साधेल तर दारिद्य कां (कशाला) बाधेल? नऊ चोवीस एकादशी, कशाला पाहिजे गांवचा जोशी प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील? गाढवाच्या लेंड्यांचे जर पापड बनते, तर उडीद कशाला होते जिची सहज लीळा, तिला कशाला (पाहिजे) भांग टिळा ज्या गांवास जाणें नाहीं, त्या गांवची वाट कशाला विचारावी बुध भेसा, नवें नेसा, शनवार आइतवार कशाला पुसा हंडींत शीत असले म्हणजे लांडीला झोंप कशाला येते नट्टीपट्टीचा बोभाता आणि झिपरी मारी झपाटा थेटम चटीपटी वार्यान जर कोयूर वता, सान्न कित्या जाय? टिक्कंटिळा शेजारणीनें पोरां पोसल्यारि आवइ त्याकइ? नसशील धड, तर मसणांत जाऊन पड सीता, मंडोदरी, तारा, त्यांत हें आमचं रांडरुं धरा ! चटी कश्याक काहाले किनला कनला केंडला किंडला किण्हाला कोणाचे पाचोळ्यावर देखील पाय देऊ नये required information may be please be furnished/supplied without delay वेडेवांकडें होणे सस्ताईची भाजी, बायको झाली राजी रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे फार फार विचारणें टाकमटिकला टाकमटिळा टाकमटीक लोभस किणाला कुंकडाक जोइशि इत्याक, मांकडाक भट्टु इत्याक? कुरड्या इत्याक कनडक, भेर्या इत्याक किन्नरी? कुरड्या दोळ्याक काजळ इत्याक? शेता जाय पावसु, पुता जाय आवसु Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP