Dictionaries | References
z

zonation

 न. विभागन
Bot., Zool.
 न. विभागन
 न. मंडलन
क्षेत्रीभवन
हवामान, भूमी, भूपृष्ठाचा आकार इत्यादीतील फरकांमुळे वनश्रीत कमी जास्त आकारमानाचे वनस्पतींचे पट्टे निर्माण होण्याची प्रक्रिया, एकाच अक्षांशातील सारख्या हवामानामुळे वनश्रीचा मोठा पट्टा (कटिबंध) निर्माण होतो. तसे आपल्या पृथ्वी भोवती अनेक वानस्पतिक प्रदेश झाले आहेत. उंच पर्वतांवरही उंचीबरोबर हवामान बदलत असल्याने एकूण वनश्रीचे भिन्न पट्टे (प्रदेश) आढळतात. तळी किंवा प्रवाह यांच्या किनाऱ्यांवर, जमिनींच्या फरकांमुळे असे भिन्न सममध्य (एकाभोवती दुसरे) पट्टे आढळतात.
zone
belt.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP