Dictionaries | References प पाटीलबोवाच्या मोठया मिशा, घरच्या बायका घुबडी जशा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पाटीलबोवाच्या मोठया मिशा, घरच्या बायका घुबडी जशा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | पाटलाची तेवढी ऐट पाहा, पण त्याच्या घरांतील बायका मात्र अगदीं वाईट स्थितींत. पाटील मिशांवर ताव देऊन लोकांत मी वाघासारखा, मी असा पराक्रमी म्हणून फुशारक्या मारतात आणि घरांतील त्यांच्या बायका रात्रीं घुबडीप्रमाणें बाहेर पडून वाईट कामास प्रवृत्त होतात. Related Words पाटीलबोवाच्या मोठया मिशा, घरच्या बायका घुबडी जशा मिशा व मतें एकदम फुटतात छप्परी मिशा मिशा पाजविणें मूठभर मिशा, हातभर दाढी मोठया घरीं, सदा भिकारी मिशी (मिशा) खालीं उतरणें मिशी (मिशा) खालीं खालावणें मिशी (मिशा) खालीं होणें मोठया गांडी मोठो सुळे मोठया लोकाचें, गाडगें भोकाचें घरच्या चिंचेने दांत अंबणें मिशा घरच्या गाईचा गोर्हा घरच्या मताप्रमाणें पाहुण्यानें चालावें घरच्या म्हातारीचा काळ पुह्स कळसूत्नी आणि बायका पाताळ यंत्री मोठया मोठयाचा मार्ग बरा, तोच करावा साजरा अग्नि काडयांनी पेटतो, मोठया लांकडें विझतो तरवार पाजलि, घरच्या म्हातारीचे कुर्टारी घाल्ली निघरा जालें घरः घरच्या गोसाव्या जाली वोसरीः एका पुरुषाच्या दोन बायका, घरांत किरकिर करूं नका पाटलाची म्हैस व्याली म्हणून मठपती मिशा कातरुन घेतो मिशा पिळणें बाहेरच्या देवांना टिळेगोळे, आणि घरच्या देवांवर हगती कावळे भिकार्याला ओकार्या मोठया मोठया झाडाला वारा लागतो मोठया भांडयाचा मोठा आवाज मिशा किंवा मिशी भादरणें मिशा खालीं करणें पांढर्या मिशा, आल्या दशा अति बायका त्याचे घराचा नाश घरच्या देवास नैवेद्य नको मरच्या उठिल्लो, घरच्या वळखना परबेर सॉयरॉ घरच्या समान मोठया गुणाचा, गू खातो जनाचा घरच्या आईला डाकीण कोण म्हणणार? घरच्या म्हातारी भोंवतीं जहालपणा करणें दोनी घरच्या सोयराक दोनीकडे जेवणना उंची पोषाख करी, बायका मुलें उपाशी मारी चटे(ट्टे)पुढें पैका, सोद्यापुढे बायका बायका भांडती शेजारीं, आणि घरांत मारामारी पिंजर्यांत व्याघ्र सांपडे, बायका मुलें मारिती खडे मोठया वार्यानें विझतो, अग्नि लहान असतांना तो द्रव्य झाल्या गांठीं, आठवती मोठया गोष्टी रावणाची हे दुर्दशा, आम्हीं खालविल्या मिशा घरच्या भाकरी घर, दोन पैसे वर तरवार पाजविली, आणि घरच्या म्हातारीवर गाजविली होडा घरच्या पितळेक थाइ भांगार म्हणताति साळी व माळी यांच्या बायका दिवसाच्या नव्हेत, फक्त रात्रीच्या आत्याबाईला मिशा असत्या तर काकाच (मामंजी) म्हटले असतें कुत्र्यामांजरा घरांत रीघ, नी घरच्या माणसा बाहेर नीघ बाहेरच्या देवाला टिळे गोळे आणि घरच्या देवावर हगती कावळे घरच्या भयानें घेतलें रान, वाटेवर भेटला मुसलमान, त्यानें कापले नाक (आणि दोन्ही) कान म्हातारी लुक्कड, कामाला फक्कड मिश्यो हेड जाल्यारि शेट्टि जातवे? मिसरुड मिसूर मिस्त्रू tactile whiskers जशो डिवरा मिसरु आकाशक वाघडोळया जाबळॉ जाभळॉ धारकशी टाकणें धारकशी धरणें धारकशी लावणे धारकशी सोडणें हळ्ळीगाडा हातावर दिवस काढणें हातावर दिवस लोटणें बैठी चाकरी भंवतीं भंवतीं फिरली आणि घरची म्हातारी झंवली आशा आशिल्या साधूक, मीश्यो आशिल्या संन्याशाक नंबू नये गलमिशा चांदोडी स्त्रीच्या नाकावर पदर येणें मॉठॅं झाडा कॉणय वेंग मार्ता पाय दाखविणें आपल्या घरचा खायचा शेर आणि दुसर्याच्या घरचा काढायचा केर घरचे देवाक पूजा ना, बाहेरचा देवाक नैवेद्यु घरच्याचा बाऊ, बाहेरच्याच्या लाता खाऊ बायकोला शिळी पोळी, रांडेला पुरण पोळी खाडू घरीं नाहीं औरस, बाहेर मात्र चौरस खाडाच्यानें केलें, मिशाच्याक्क मारलें श्मश्रू मिश्यो हालयनास्तनां, (फेडे) मिठाई खांवची नाकाक नत्तु जड्डु न्हयि, वटाक मिश्यो जड न्हयि रावाचा रंक रावाचा रंक होणें उदवणे सात पाच रंभा, पाण्याचा नाहीं टिंबा बाया बापड्यांचा जमाव तेथें गप्पांचा सुकाळ वारीं मिशी जेवणाची रुचि आणि गाण्याची गोडी ही लोकांच्या येथे असतें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP