Dictionaries | References

मागाहून

   
Script: Devanagari
See also:  मागून

मागाहून     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   and
prep   Afterwards; from behind.

मागाहून     

क्रि.वि.  कालांतराने , तदनंतर , त्यानंतर , थोडया वेळाने , नंतर , पश्चात् , मग , मागोमाग .
क्रि.वि.  पाठीमागून , मागच्या बाजूने .

मागाहून     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : नंतर

मागाहून     

क्रि.वि.  
नंतर ; पश्चात ; मागोमाग .
पाठीमागच्या बाजूनें ; पाठीकडून . [ मागें ] म्ह० मागून पुढून बाप नवरा . मागून आलेलें लोण पुढें पोंचविणें - पूर्वीपासून चालत आलेले परिपाठ पुढें चालू ठेवणें . ( आट्यापाट्यांच्या खेळांत सर्व पाट्या ओलांडून परत येऊं लागलेल्या गड्यास तो लोण घेऊन येत आहे असें म्हणतात त्यावरुन )

Related Words

मागाहून   मागाहून आली ती गरव्हार झाली   पहिल्यानें जेवावें, मागाहून नहावें   later   after   afterward   afterwards   subsequently   later on   उप्रांत   पाठीला पाय देऊन येणें   पुढें कोण चाले तुळजाभवानी, मागें कोण चाले आई गैबिनी   पश्चातबुद्धी   further orders will follow   जडे   भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें   थोडया वेळाने   घडतां महापाप, होतो मोठा पश्र्चात्ताप   घरचे देवास नैवेद्य नको   घरचे देवास नैवेद्य लागत नाहीं   तदनंतर   इद्दरे   एकाच जिभेने साखर खाणें किंवा विष्टा खाणें   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोचट   मगतून   मगत्यान   पश्चात   रहवळ   हजीर तो वजीर   ब्राह्मणाला उपाशी ठेऊं नये आणि मुसलमानाला जेवायला घालूं नये   भागूबाई   हातानें दिवनु पाय धरचे   आधी करावी उधळपट्टी, मग पडावें संकटीं   डोलावली मान, धरते कान   कानामागून आले व तिखट झालें   कानामागून शिंगे आलीं, तीं तिखट झालीं   नजरबंदीनें दृष्टि फसते पण कलमबंदीनें सृष्टि फसतं   दोन आण्याची चट्टीपट्टी, बारा आण्याची मलमपट्टी   पाठभेदीय   पुढें तिखट, मागें पोचट   शरायती   कानामागून आली नी तिखट झाली   कानामागून आलें शिंगट, तें झालें तिखट   सारवलें तिनें हरवलें, रांगोळी घातली तिनें मिळविलें   गुढगें   आतां उगीच चावीत चावीत गिळा   आतां उगेच चावत गिळा   अर्धे आयु सरल्याअंतीं, त्याची किंमत माहीत होती   दुधान जेववून ताकान (मुतान आचवप   दुष्काळांत खाल्लें आणि भांडणांत काढलें   भांडणांत काय बोललें आणि दुष्काळांत काय खाल्लें हें आठवूं नये   भांडणांत बोललेलें अन् दुष्काळांत खाल्लेलें विसरुन जावें   भागुबाई   नंतरे   पंक्तीस चुकला तो भोजनास (जेवायास) मुकला   subjoin   आधीं कडू, मग गोड   गांवामागे वेडें व वरातीमागें घोडें   गुढगा   आदिमग   आधी खेळीमेळी, मग गदारोळी   जितेपणी देईना पाणी, मग बसला तर्पणी   कानांमागून आलें, तिखट झालें   कानांमागून आलें शिंगट, तें झालें तिखट   अपकीर्ति ही अमर असते   केसानें गळा कापणें   बाभळीचा कांटा, पुढें तिखट मागें पोंचट   बुरणूस बुद्धि   दोन प्रहर आचार, नंतर अनाचार   नाक दिल्ल्या नांव ना, नथ दिल्ल्या व्हडविक   अघाडीचा गेला वेळ पिच्छाडी तरी सांभाळ   अनंतर   आगे फडकत गोली, पीछे होत आरोली   मागस   आगले झालें मागलें, बोडके नाचूं लागलें   आगळ बुध वाणिया, पाछळ बुध बामणिया   आगे काम, पीछे राम   जखम भरून येते, वण कायम राहतो   ताळेबंदजमा   ताळेबंदीजमा   उत्तरत्र   उपरांतिक   एक नन्ना म्हणती, आलें दुःख निवारती   एक नन्ना सर्व साधी   एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख   नर्मदेचा गोटा, नर्मदा नदींतला गोटा   नाकांत काडया घालणें   पानमागून आली व तिखट झाली   पैलीं सोत्तात्‌ इंद्रा आणि चंद्राकू, मागीर व्होन्न दितात्‌ कळ उंदराक्‌   नंतर   वाही   अगोदर खाईल मग तोंड धुवील   जेवल्‍यावर म्‍हणे जात कोण   गतानुगतिको लोको न लोकः पारमार्थिकः।   उपरांत   पुरवणी   राम मर्यो किं रावण मर्यो   प्रक्षिप्त   उपर   सद्य   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP