Dictionaries | References

देखत

Script: Devanagari

देखत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Seeing, whilst seeing or looking at. Ex. ह्यानें त्याचे रुपये माझे दे0 घेतले. 2 fig. Living, whilst living or alive. 3 ad Evidently, clearly, strikingly, most manifestly. Ex. तो दे0 सोदा दे0 दिवाळखोर आणि त्यास रुपये देऊन बस- लास. Thus देखत is used before such words as सोदा, लुच्चा, लबाड, शिनळ, चहाड, हरामी, answering to Arch, arrant, adept, thoroughgoing.

देखत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
prep   Seeing, whilst seeing or looking at. Living, whilst living or alive.
ad   Evidently, clearly, strikingly. Arch, arrant.

देखत     

क्रि.वि.  जिवंत असेपर्यंत , हयतीत ;
क्रि.वि.  डोळ्यासमोर , नजरेसमोर , पुढयांत , प्रत्यक्ष , पाहत असताना , बघताना , समक्ष , सामने .

देखत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : समक्ष

देखत     

क्रि.वि.  १ पाहतांना ; बघतांना . डोळ्यासमोर ; प्रत्यक्ष २ ( ल . ) जिवंत , हयात असतांना ; हयातीत ; आयुष्यांत ; जिवंतपणी . माझ्या देखत मुलाचे लग्न व्हावे , मी डोळे झाकल्यांवर मग वाटेल ते होवो , ३ उघड ; उघड ; स्पष्टपणे . देखत देखत मुदई - पेद १० . ८० + १ देखत सोदा , देखत दिवाळखोर आणि त्यास रुपये देऊन बसलास , देखतच्यापुढे खालील शब्द जोडतात . जसे - देखत सोदा , लुच्चा , लबाड , हरामी इ० [ देखणे ]

०काम्या वि.  चुकारतट्टू ( नोकर ); फक्त दृष्टिसमोर काम करणारा .
०काम्या वि.  चुकारतट्टू ( नोकर ); फक्त दृष्टिसमोर काम करणारा .
०खेंवो   क्रिवि . पाहण्याबरोबर ; पहाताक्षणी . ऐसे श्रृंगारियाहि उपजे । देख खेंवो । - ज्ञा ६ . १७० . [ देखत + क्षण ]
०खेंवो   क्रिवि . पाहण्याबरोबर ; पहाताक्षणी . ऐसे श्रृंगारियाहि उपजे । देख खेंवो । - ज्ञा ६ . १७० . [ देखत + क्षण ]
०चिठ्ठी   पत्र क्रिवि . पत्र पाहताक्षणी .
०चिठ्ठी   पत्र क्रिवि . पत्र पाहताक्षणी .
०चोर वि.  दृष्टिसमोर चोरी करणारा ; अट्टलचोर .
०चोर वि.  दृष्टिसमोर चोरी करणारा ; अट्टलचोर .
०देखतां   क्रिवि . पाहातां पाहतां ; जाणतां जाणतां . देखतां देखतां आत्मघातु । घडला जेया । - ऋ ८ .
०देखतां   क्रिवि . पाहातां पाहतां ; जाणतां जाणतां . देखतां देखतां आत्मघातु । घडला जेया । - ऋ ८ .
०भुली   भूल स्त्री . १ नजरबंदी ; दृष्टिभ्रम ( जादूगारीचा ). ( क्रि० करणे , पाडणे , पडणे ). २ नजरचूक ;
०भुली   भूल स्त्री . १ नजरबंदी ; दृष्टिभ्रम ( जादूगारीचा ). ( क्रि० करणे , पाडणे , पडणे ). २ नजरचूक ;
०हुकूम   क्रिवि . हुकूम पहा . तांब . ताबडतोब .
०हुकूम   क्रिवि . हुकूम पहा . तांब . ताबडतोब .

Related Words

देखत   in one's presence or hearing   डोळ्यांसमोर   विद्यमाने   उघडया डोळ्यांनी प्राण न जाणें   मुद्दई   डोळ्यांत धूळ टाकणें   डोळ्यात धूळ घालणें   डोळ्यात धूळ फेकणें   डोळ्यात माती घालणें   डोळ्यात माती फेकणें   जेया   खेओ   जडचिदैक्य   भर्त्तृघात   आमने सामने   bill of sight   हातावर तुरी देऊन जाणें   हातावर तुरी देऊन निसटून जाणें   हातावर तुरी देऊन पळून जाणें   हातावर तुरी देणें   हातावर हात देऊन पळून जाणें   हातावर हात मारुन पळून जाणें   मुदई   असती मुलें लहान, परी त्यांचे तीक्ष्ण कान   समक्ष   पडल्यार आदाव आसिल्लो   आडपडदा   जाणों   एरु   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   सामना   आपदा   समोर   तांतडी   तातड   तातडी   रंगण   पुढे   तांतड   दिवसा मशाल लावणे   पाजळणे   विद्यमान   खेव   कामगार   वारी   उघडा   प्रत्यक्ष   दृष्टी   जड   हात   ति   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   foreign investment   foreign judgment   foreign jurisdiction   foreign law   foreign loan   foreign mail   foreign market   foreign matter   foreign minister   foreign mission   foreign nationals of indian origin   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP