Dictionaries | References व वारी { vārī } Script: Devanagari Meaning Related Words वारी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : तराई वारी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Room, space. वारी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A periodical pilgrimage to a sacred place. वारी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. क्रम , खेप , चक्कर , निरमित फेरी , पाळी , यात्रा . वारी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ठरावीक वेळी, नियमितपणे देवाच्या ठिकाणी जाण्याची क्रिया Ex. त्यांनी सतत चाळीस-पंचेचाळीस वर्षे पंढरपूरची वारी केली. वारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शअ .शअ . स्त्री. स्त्री. नाश . विचाराची होते वारी । देखत देखतां । - दा ११ . ४ . ९ . वारी सोडवणे - क्रि . ( कों . ) ग्रामदेवतेसमोर महाराने तरवार हातांत घेऊन ती आपले पोटावर ( स्वतःला इजा न होता ) आपलेच हाताने मारुन घेणे . याला तोडून घेणे असेहि म्हणतात . अशा वेळी देवीपाशी गार्हाणे व्हावयाचे असते . या दिवशी महारास उपवास करावा लागतो . या कृत्याबद्दल महारास देणगी देतात . - आडिवर्याची महाकाली ३२ .यात्रा ; नियमित फेरी ; व्रत ; येरझार . आषाढी कार्तिकी पंढरीची वारी । - रामदासी २ . २२ . - ज्ञा ६ . ३७७ .ने ; साहाय्याने ; साधनाने ; तृतीयाबोधक अव्यय . उदा० केरसुणीवारी . पंख्यावारी वारा घ्यावा . ते ते भगवत्सेवे वारी । स्वये कृष्णार्पण करी । - एभा ३ . ५६५ ; ५ . ४०२ . - ज्ञा १८ . २२५ ; ५०७ , ५४६ , ५५० .ने ; साहाय्याने ; साधनाने ; तृतीयाबोधक अव्यय . उदा० केरसुणीवारी . पंख्यावारी वारा घ्यावा . ते ते भगवत्सेवे वारी । स्वये कृष्णार्पण करी । - एभा ३ . ५६५ ; ५ . ४०२ . - ज्ञा १८ . २२५ ; ५०७ , ५४६ , ५५० .पाळी ; खेप ; क्रम ; वाटा . आतां कर्मठा कै वारी । मोक्षाची हे । - ज्ञा १४ . ५६ .सारखा ; प्रमाणे ; अनुलक्षून ; रीतीने ; वजा . पाण्यावरी पैका खर्चला पाहिजे . तृणावरी मोजणे .सारखा ; प्रमाणे ; अनुलक्षून ; रीतीने ; वजा . पाण्यावरी पैका खर्चला पाहिजे . तृणावरी मोजणे .बरोबर ; सह ; म्हणून ; पोटांत ; खाली ; मुळे ; योगाने . उदा० हसण्यावारी ; बोलण्यावारी , विनोदावारी . आंबे प्रसादावरी गेले . सर्व बोलणे थट्टेवारी गेले . तुका म्हणे कामावारी । आळस घरी करमेना । - तुगा ६७५ .बरोबर ; सह ; म्हणून ; पोटांत ; खाली ; मुळे ; योगाने . उदा० हसण्यावारी ; बोलण्यावारी , विनोदावारी . आंबे प्रसादावरी गेले . सर्व बोलणे थट्टेवारी गेले . तुका म्हणे कामावारी । आळस घरी करमेना । - तुगा ६७५ .देवाच्या नांवाने मागितलेली भिक्षा . वारी मागतां पोट भरेना बहु श्रम पावली हो । - भज ५९ .ऐवजी ; जागी ; वाटचा .ऐवजी ; जागी ; वाटचा .वेळ ; प्रसंग ; सवड . तंव जाणुनि आयुष्यावसार वारी । - आ मार्कंडेयाख्यान ६ . ३६ . गरुडास जातो म्हणून नाही पुसाया वारी । - पला . वारीस येणे - वाट्यास येणे , क्रमप्राप्त होणे ; उरणे ; राहणे .साठी ; करितां . मी पोटावारी काम करतो .साठी ; करितां . मी पोटावारी काम करतो . वारी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 वारी f. f. water, [Kāṭh.] वारी The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 वारी [vārī] See वारि (f.). Related Words पंढरीची वारी वारी एक नकार छत्तीस विघ्नें वारी रानांतुल्या मांकडाक गांवां हाण्णु सोळळेले वारी वारी सोडवणें वारी होणें समुद्रांत पावसु पळळेले वारी मिनती वारकर अंतुती साउळ बारणी आडताळा पंढरीच्या वाटे। बाभळीचे काटे। सखा विठ्ठल भेटे। पांडुरंग॥ वरखणे वारकरी वारकरी पंथ माळ घालणें तारखा वारीक हेटीमेटी चोखामेळा कुळधर्म मिनत कै कैं वारचा stable खेटा वारिक वारें जोरा कडून कर्मठ कल्पद्रुम रयत रय्यत खेप तारका कापणी कल्पतरु बारी खंडी वार ॐ हिंग चक्कर वारण वारि ओम् माळ वारा विकार विपरीत शेत तेल वेळ वृत्त હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government foreign henna foreign importer foreign income foreign incorporated bank foreign instrument foreign investment foreign judgment foreign jurisdiction foreign law foreign loan Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP