Dictionaries | References स समोर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 समोर कोंकणी (Konkani) WordNet | Konkani Konkani | | See : मुखार Rate this meaning Thank you! 👍 समोर A dictionary, Marathi and English | Marathi English | | would be uttered emphatically and with prolation. 3 Esp. in Konkan̤. Straight up; quite erect or upright;--as a post, stick, nail: also straight, directly, right along, right in the line; as हा खिळा स0 मार or ठोक. Rate this meaning Thank you! 👍 समोर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad & prep In front; in the presence of; upright; straight. Rate this meaning Thank you! 👍 समोर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | अ. डोळ्यांदेखत , देखत ; अ. प्रत्यक्ष , समक्ष , सम्मुख ; अ. अग्रभागी , पुढल्या बाजूस , पुढे ; अ. थेट , नाकासमोर , सरळ . Rate this meaning Thank you! 👍 समोर मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | adverb पुढच्या दिशेला Ex. समोर बघून चाल MODIFIES VERB:काम करणे ONTOLOGY:दिशासूचक (Direction) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:पुढेWordnet:asmচিধাকৈ bdथोंजोङै kanನೇರ kasسیوٚد malനേരെ mniꯆꯨꯝꯗꯔ꯭ꯤꯡ oriଆଗକୁ panਸਿੱਧਾ sanअग्रे tamநேராக telముందు urdسامنے , سیدھا adverb तुलनेत Ex. तुमच्या समोर तो काहीच नाही. MODIFIES VERB:असणे ONTOLOGY:कारणसूचक (Reason) ➜ क्रिया विशेषण (Adverb)Wordnet:bdसेराव benসামনে gujસામે kasبرٛوٚنٛہہ کَنہِ kokमुखार malമുന്നില് panਸਾਹਮਣੇ tamமுன் telఎదురుగా urdسامنے , مقابلتاً adverb एखाद्या वस्तूच्या पुढे Ex. त्याने खाण्यासाठी काही पदार्थ समोर ठेवले. MODIFIES VERB:असणे काम करणे SYNONYM:पुढेWordnet:asmপৰিবেশন হিচাপে benপেশ gujપેશ kasپیش kokसादर malമുന്നില്വയ്ക്കുക mniꯃꯥꯡꯗ꯭ꯄꯨꯊꯣꯔꯛꯄ oriପରିବେଷିତ panਪੇਸ਼ tamஆஜராக telముందుంచుట urdپیش , حاضر See : समक्ष Rate this meaning Thank you! 👍 समोर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रिविशअ . १ पुढें ; पुढल्याबाजूस , जागीं ; अग्रभागीं . २ प्रत्यक्ष ; देखत ; समक्ष . ३ सरळ ; थेट ; नीट ; उजू ; ( रस्ता , नदी , झाडें , घरें यांची रांग - याचे संभवतात ते बोलणार्याच्या अंगविक्षेपावरून किंवा संदर्भावरून ओळखूं येतात ). ही समोर चालली ; हा मार्ग समोर आहे . ती वृक्षपंक्ति समोर लावली ; रेघ समोर आहे . ( कों . ) सरळ उंच , थेटवर ; सरळ उभा ( खांब , काठी , खिळा ). हा खिळा समोर मार . [ सं . संमुख ; गु . सामुं - मो . पं . मुहेरहे ] समोरचा , समोरला , समोरील - वि . पुढचा ; अग्रभागीं असलेला ; प्रत्यक्ष ; पुढील . समोरिलां घाईं । मजशीं जुंझतील काई । - शिशु ८९७ . समोरासमोर - क्रिवि . एकमेकांपुढें तोंडें करून असलेले ; परस्पर सन्मुख . समोरी - स्त्री . संमुखता ; विरुध्दता ; समोरील स्थिति ; प्रत्यक्षता ; समोरपणा . समोरून - क्रिवि . पुढून ; देखत ; समक्ष . Related Words समोर समोर आणणे समोर येणे समोर असलेला समोर आलेला समोर उपस्थित झालेला समोर उभा राहिलेला समोर येऊन पोहोचलेला ସାମନାକୁ ଆଣିବା সামনে আনা ਸਾਹਮਣੇ ਲਿਆਉਣਾ સામે લાવવું മുന്നിൽ ഉന്നയിക്കുക मुखार हाडप లేవనెత్తు सामने लाना ಮುಂದಿಡು வெளிக்கொண்டுவா આગળ આવવું ਸਾਹਮਣੇ ਆਉਣਾ വെളിച്ചത്തിൽ കൊണ്ടുവരുക मुखार येवप सोराङाव नुजाथि ಮುಂದೆ ಬರು برۄنٛہہ کُن یُن সামনে আসা सामने आना முன்வை ఎదుర్కొను squarely square place before आमोरासमोर उजेडात येणे समोरात येणे indicated against प्रकाशात येणे ऊरुबरु सांगून सवरुन प्राण जावा, आणि उघडया डोळयांनीं खेळ पाहावा डोळ्यांसमोर बाहेर येणे दृष्टि देखणें please appear in person or through an agent before vis - a -vis घोड्यामाक्षि उबरू नये, राया इदरारि राबू नये सदमुख सदमुषु दिसे मढें, येई रडें तुम्ही आम्ही गोड, तिसर्याचा लोड (लोढणें) डोलावणे मुखा-मुखार प्रकटणे visualise आडवा येणे खुलासा करणे उद्धटपणा करणे उपस्थित होणे कला प्रदर्शित करणे एक तोंड करणें antipetalous गेंगडी बाहेर पडणे रस्त्यावर उतरणे रुख न देणें मिळाली चेड, धर मांडावाची मेढ दृष्टि चुकविणें देखल्याचा लोभ सुटत नाही देखल्या धनाचा लोभ सुटत नाहीं निर्जीव कागद सजीव करुन लिहिणें नेटके पुढें पडणें पौरातत्त्विक सादर करणे काळे करणें किन्शासा उभा ठाकणें कर्की antisepalous थरथरणे चपापणे चुकल्या चुकल्यासारखे होणें टेंभा पाजळणें दृष्टीसमोर नमतो, त्यास विसर पडतो नाकावर टिचणें पोटांत भूक माईना, तोंडांत घास जाईना सामोरा आविध्दवक्रक आविध्दवक्रक (संयुतहस्त) किकीचें पान बाई किकीचें पान उरावर असणें उस्ताद बैठे पास, काम आवे रास विश्लेषण करणे समोरचा अल्प कार्यीं मारी हाका, मोठे कार्यी राहे मुका चौकशीकक्ष डोळे असून पाहावयाचें नाहीं, कान असून ऐकावयाचे नाहीं रुबेरुब भान्याची भूक अन् दृष्टीची माया भिणे मागल्या सात जन्मांचे वैर साधणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP