Dictionaries | References त तारे Script: Devanagari Meaning Related Words तारे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. वादळाचा , सोसाट्याचा वारा ; जवळवारा . हा वारा गलबतास वाईट असतो . [ तार ] - वारे - न . १ ( राजा . ) गलबताला अनुकूल किंवा प्रतिकूल असा वारा , वार्याची स्थिति . गलबत उद्यां येईल की परवा येईल हे न कळे ; तारेवारे ह्याच्या स्वाधीन आहे . २ लहरीपणा ; चाळेखोरपणा ; नखरा ; मिजासखोरी . तारेवारे दोन दिवसाचे . चंचलपणाची लहर ; जसेः - रोजगाराचे - व्यापाराचे - चाकरीचे - तारेवारे . ( क्रि० येणे ; चढणे ). ३ मोठे अवसान , आवेश ; उन्माद . कोंकणात सांपड जेव्हा घालतात तेव्हा कामकर्यांस दारु पिऊन भले भले ओरडून तारेवारे चढले म्हणजे काम तडक चालते . [ तार = उन्माद + वारा ] न. १ हुषार ; चलाख , धूर्त , मनुष्य , मूल इ० . तारा अर्थ ६ पहा . २ ( उप . विरु ) वेडगळ , अर्धवट मनुष्य , मुलगा . ३ वेड ; वेडेपण ; पिसे ; म्हातारपणामुळे बुद्धीस होणारा चळ . [ तारा ] म्ह ० आधीच तारे आणि त्यांत शिरले वारे = आधीच वेडगळ आणि त्यात भूतबाधा झाल्यास त्या वेड्या माणसाच्या चेष्टा किती वर्णाव्या . तुल० आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला . आधीच उल्हास त्यांत आला फाल्गुनमास . Related Words आकाशातील तारे तोडणे आसमान के तारे तोड़ना तारे तुटणें तारे तोडणें अकलेचे तारे तोडणे अंदाजी तारे तोडणें तारे अक्कलेचे तारे तोडणें तारे तोडणे (अकलेचे) तारे बगरचें അനുഗ്രഹിക്കുക wireless telescopic stars आसमान में छेद करना आसमान में थिगली लगाना ९ लक्ष तारः खगोली झिलमिलाना आकाशगोल नक्षत्रवृष्टि जगमगाता चिमचिमणें तारनळा चिरकालीन अधिनव तारा अस्मानतारा प्रकाशी विजवा काटाळें दळणवळण तारायुक्त खगोलीय पुच्छल प्रकाशवर्ष वृषभ रास ब्रह्मांड खगोलीय दूरदर्शक खगोल अक्कल इल्वला उल्कापात दिखना झकझक झकझकी तारघर अधोली अस्मान तारा तुटणें पूर्वाषाढ़ा प्रकाशीत वेधशाळा सप्तर्शी खरब रेडियो तलख वृष राशि तारा मावळणें तल्लख आकाशगंगा अपक्रम लुकलुकणे खर्व बताना चांद अस्मान अनुराधा मेष १५ उखाणा अश्विनी अभ्युदय धनिष्ठा स्वच्छ घागर म्हातारा भुक्त लंका उल्का दिक दिग त्वष्ट्ट नक्षत्र आकाश अधर नियत निर्वाण सप्तर्षि गण उदय सप्त हस्त रंग ति अग्र विश्व नव ६ ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା نَزدیٖک Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP