Dictionaries | References ल लुकलुकणे Script: Devanagari Meaning लुकलुकणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb उजेड लहान मोठा होत राहणे Ex. अमावास्येच्या रात्री आकाशात असंख्य तारे लुकलुकतात HYPERNYMY:चमकणे ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:चमचमणेWordnet:bdख्लाब ख्लिब जों benঝিলমিল করা gujચમકવું hinझिलमिलाना kanಮಿನುಗು kasچمکُن , تابُن kokलिकलिकप malമിന്നിതിളങ്ങുക nepचम्किनु oriଚକମକ କରିବା panਝਿਲਮਲਾਉਣਾ telప్రకాశించు urdجھلملانا , جگجگانا , جھلمل کرنا लुकलुकणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. चकचकणे , चकाकणे , चमकणे ;क्रि. कमीजास्त होत राहणे ( उजेड );क्रि. टिकटिकणे , लिकलिकणे . लुकलुकणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. चकचकणे ; चकाकणे ; चमकणे ; झळकणे .टिकटिकणे ; ( उजेड ) लहान मोठा होत राहणे ; एक सारखा नसणे ; लिकलिकणे .( चेहरा ) तेजस्वी होणे ; टवटवीत होणे ; तेजःपुंज दिसणे . [ सं . लोक ] लुकलुकी - स्त्री .चकाकी ; तेज ; चमक ; झळक ; लकलकी .दिव्याचा चंचल प्रकाश ; विझत आलेल्या दिव्याचा कमीजास्त होणारा प्रकाश .( ल . ) मरणसमयीची जीवाची चंचल स्थिति .( चेहरा , फुले इ० चा ) तजेला ; टवटवीतपणा ; तरतरी ; झळकणारी टवटवी . लुकलुकीत - वि .प्रकाशणारा ; चमकणारा ; झळकणारा .लुकलुक करणारा ; जात आलेला ; फडफडणारा ; चंचल ( दिव्याचा प्रका . )चकाकणारे , चमकणारे ; तेजस्वी ; टवटवीत ; तकतकीत . ( डोळे , चेहरा , झाड इ० ). Related Words लुकलुकणे ख्लाब-ख्लिब जों ঝিলমিল করা ଚକମକ କରିବା झिलमिलाना लिकलिकप ਝਿਲਮਲਾਉਣਾ മിന്നിതിളങ്ങുക மின்னு winkle चम्किनु scintillate ચમકવું ಮಿನುಗು twinkle ప్రకాశించు चमचमणे लिकलिकणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP