Dictionaries | References

नक्षत्र

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
नक्षत्र  m. n. (m. only, [RV. vi, 67, 6] ; prob.fr.नक्ष्cf.नक्ष् द्याम्, i, 33, 14 &c.) a star or any heavenly body
also applied to the sun
नक्षत्र  n. n.sg. sometimes collectively ‘the stars’ e.g.vii. 86, 1; [RV.] &c. &c.
ध्रुवाणि   an asterism or constellation through which the moon passes, a lunar mansion, [AV.] &c. &c. (27, later 28, viz.श्रविष्ठा or धनिष्ठा, शत-भिषज्, पूर्व-भद्रपदा, उत्तर-bh°, रेवती, अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी or ब्राह्मी, मृग-शिरस् or आग्रहायणी, आर्द्रा, पुनर्वसू or यामकौ, पुष्य or सिध्य, आश्लेषा, मघा, पूर्व-फल्गुनी, उत्तर-ph°, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा or राधा, अनुराधा, ज्येष्ठ, मूल, पूर्वाषाढा, Uttarâṣ°, अभिजित्, श्रवण; according to, [VarBṛS.] रेवती, उत्तर-फल्गुनी, उत्तर-भाद्रपदा and उत्तराषाढा are called , fixed; in the वेदs the नक्षत्रs are considered as abodes of the gods or of pious persons after death, [Sāy.] on [RV. i, 50, 2] ; later as wives of the moon and daughters of दक्ष, [MBh.] ; [Hariv.] &c.; according to जैनs the sun, moon, ग्रहs, नक्षत्रs and ताराs form the ज्योतिष्कs)
a pearl, [L.]

Shabda-Sagara | sa  en |   | 
नक्षत्र  n.  (-त्र)
1. A star in general.
2. An asterism in the moon's path or lunar mansion, of which twenty-eight, distinct in name, figure, and number of stars, are enumerated; the Pourānic and popular enumeration of those constellations is twenty-seven; Abhijit, the twenty-eighth, being considered as formed of portions of the two contiguous asterisms, and not distinct from them
2. A pearl.
E. नक्ष् to go, Unādi, affix अत्रन् or क्षद Sautra root, to injure, or क्षर् to drop, or क्षी to waste or decay, with the negative prefix, and ष्ट्रन् affix; deriv. irr. न क्षीयते क्षरते वा .

ना.  चांदणी , तारका , तारा .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
To have a tongue ever running and clacking. नक्षत्रासारखा Brilliant or beautiful as a constellation or star.

 न. 
 1. तारा ; तारका .
 2. चंद्राच्या कक्षेत असलेल्या सत्तावीस तारकापुंजांपैकी प्रत्येक . ह्या सत्तावीस तारकापुंजांची नावे पुढीलप्रमाणे आहेत - अश्विनी , भरणी , कृत्तिका , रोहिणी , मृग , आर्द्रा , पुनर्वसु , पुष्य , आश्लेषा , मघा , पूर्वा , उत्तरा , हस्त , चित्रा , स्वाती , विशाखा , अनुराधा , ज्येष्ठा , मूळ , पूर्वाषाढा , उत्तरषाढा ( २८ वे अभिजित ) श्रवण , धनिष्ठा , शततारका , पूर्वभाद्रपदा , उत्तरा भाद्रपदा , व रेवती .
 3. भूचक्राच्या सत्तावीस विभागांपैकी प्रत्येक ; तेरा अंश व वीस कला इतके अंतर ओलांडण्यास चंद्रास लागणारा काळ .
 4. ( गो . ) जन्मटिपण . [ सं . ]
 5. ( एखाद्याच्या ) तोंडावर नक्षत्र पडणे - ( सारखी ) बडबड , वटवट करण्याचा स्वभाव असणे . याच्या तोंडावर नक्षत्रच पडले आहे जसे ! हा मेला काय पाहिजे तसले अभद्र बडबडतो . - अतिपपीडाचरित .
 6. पायावर नक्षत्र पडणे - नेहमी भटकत राहणे ; फिरणे .
 7. हातावर नक्षत्र पडणे - चोरी करण्याची सवय असणे . सामाशब्द -

०गंडांत  न. अश्विनी , मघा व मूळ या नक्षत्रांच्या आरंभीच्या दोन घटका अनुक्रमाने मिळून चार घटकांचे एक अशी तीन गंडांते होतात त्यापैकी प्रत्येक . ही जन्मकालास शुभाशुभ आहेत ती येणेप्रमाणेः - अश्विनी , मघा व मूळ यांच्या पूर्वार्धात जन्म झाल्यास पित्यास अनिष्ट व रेवती , आश्लेषा व ज्येष्ठा यांच्या उत्तरार्धात जन्म झाल्यास बालकास अनिष्ट होत . [ नक्षत्र + गंडांत ]
०दर्शन  न. 
 1. (संध्याकाळी ) नक्षत्र , तारे दिसूं लागणे .
 2. ( ल . ) नक्षत्रे दिसूं लागतात ती संध्याकाळची वेळ . [ नक्षत्र + दर्शन ]

०नाथपति  पु. नक्षात्रांचा स्वामी ; चंद्र . [ नक्षत्र + नाथ , पति ]
०नाम  न. जन्मनक्षत्रावरुन ठेवलेले नांव . [ नक्षत्र + नाम ]
०मंडल  न. तार्‍यांनी व्याप्त असलेले नभोमंडल . [ नक्षत्र + सं . मंडल + वर्तुळ ]
०माला  स्त्री. 
 1. सत्तावीस मोत्यांचा हार .
 2. २७ नक्षत्रांची सारणी , यादी . [ नक्षत्र + सं . माला = माळा ]

०माळ, माळा  स्त्री.अव. 
 1. विवाहादि प्रसंगी एका उंच काठीला कागद , पितळपान इ० कांच्या फुलांच्या माळा बांधून समारंभाच्या मिरवणुकीत पुढे चालवितात ती . या नेहमी मिरवणुकीच्या दोन्ही बाजूस दोन असतात .
 2. देवांच्या पुढे शोभेसाठी मांडून ठेवितात ती चांदीपितळेची लहान भांडी समुच्चयाने . नाना उपकर्णे नक्षत्रमाळा । नाना वस्त्र सामुग्री । - दा ४ . ५ . २३ . [ नक्षत्र + माळ - ळा ]

०यंत्र  न. वेधयंत्र ; सूर्य व इतर तारे यांची क्षितिजापासून उंची मोजण्याचे यंत्र . [ नक्षत्र + यंत्र ]
०वासर  पु. आषाढ , भाद्रपद व कार्तिक या महिन्यांतील शुक्लपक्षाच्या द्वादशी तिथींचा अनुक्रमे अनुराधा , श्रवण व रेवती या नक्षत्रांशी योग असतो असा दिवस . हरिवासर अर्थ २ पहा . [ नक्षत्र + सं . वासर = दिवस ]
०विद्या  स्त्री. ज्योतिषशास्त्र ; ग्रहगणितशास्त्र .
०सूचि वि.  ज्योतिषशास्त्राचे ज्ञान नसून केवळ नक्षत्रे माहीत आहेत म्हणून स्वतःच ज्योतिषी म्हणविणारा मूर्ख ( मनुष्य ). [ नक्षत्र + सं . सूचि ].
नक्षत्रांचा घड  पु.  तारकांचा पुंज ; नक्षत्रपुंज . अब्जादि तडतड गिरीवरि खडखड । नक्षत्रांचे घडघड लोले व्योमी चांदवा ।
नक्षत्रासारखा वि.  ( नक्षत्राप्रमाणे ) सुंदर ; रुपवान ; लावण्ययुक्त . जन्मनक्षत्राच्या उपजत जोरावरच नक्षत्रासारख्या मुली मिळविण्याचे दिवस गेले ते . - भा ३३ .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
  Star. An asterism in the moon's path; a lunar mansion.
नक्षत्र पडणें   (हातावर) To have itching hands; to be addicted to thieving: (पायावर) To be ever gadding about: (तोंडावर) To have a tongue overrunning and clacking.
नक्षत्रासारखा   Brilliant or beautiful as a constellation or star.

Keyword Pages

  |  
 • नक्षत्र जनन शांती
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी. Performing yagna to the birth sta..
 • जननशांती शास्त्रार्थ
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • पूजा साहित्य

 • पंचगव्य मेलन

 • कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, संकल्प
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • महागणपती पूजनम्
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • पुण्याहवाचनम्

 • मातृका पूजनम्

 • नांदी श्राद्ध

 • आचार्य वरणम् व महिम्नः
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व गोप्रसव शांती
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • २४ नक्षत्रे व नक्षत्र देवता
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • आश्लेषा नक्षत्र देवता स्थापन
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • ज्येष्ठा नक्षत्र देवता स्थापन
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • नवग्रह कलश स्थापन
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • अग्निमुख / स्थंडिलकर्म
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • अन्वाधान

 • पात्रासाधनम्

 • अग्निची पूजा, होम, हवनारंभ
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
 • आदित्यादि नवग्रह देवता स्थापन
  मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.Performing yagna to the birth star..
  |  

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP