Dictionaries | References

टिळा

   
Script: Devanagari

टिळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The sectarial mark made with colored earths or unguents upon the forehead: also a mark drawn with any pigment upon the belly, arm &c. 2 An instrument to stamp or impress the sectarial line upon the forehead. टिळा टोपी करणें To trick one's self out with all the badges and insignia of sanctity. 2 To trick out one's self buckishly; to adonize. टिळा वेशीस लावणें To invite all the people of all castes of a village.

टिळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The sectarial mark made with coloured earths or unguents upon the forehead.
टिळा टोपी करणें   To trick one's self out with all the badges and insignia of sanctity. To trick out one's self buckishly.
टिळा वेशीस लावणें   To invite all the people of all castes of a village.

टिळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कपाळावर गंध, गोपीचंदन, कुंकू इत्यादींची लावलेली खूण   Ex. युद्धावर निघालेल्या मुलाला आईने टिळा लावून ओवाळले
HYPONYMY:
त्रिपुंड्र
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmতিলক. টীকা
benতিলক
gujતિલક
hinतिलक
kanತಿಲಕ
kasتیٚوک , تِلَک
kokतिबो
malതിലകം
mniꯇꯤꯀꯥ
oriତିଳକ
panਤਿਲਕ
tamதிலகம்
telబొట్టు
urdتلک , ٹیکا , قشقہ
noun  वधूच्या घरच्यांनी वराच्या कपाळावर कुंकू लावून लग्न निश्चित करण्याची क्रिया   Ex. वधूपक्षाने टिळा लावल्यावर पेढे वाटले.
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तिलक
Wordnet:
benআশির্বাদ
gujચાંલ્લો
hinटीका
kanನಿಶ್ಚಿತಾರ್ಥ
kasٹیوٚک
malതിലകം അണിയല്
oriତିଳକଲଗା
panਟੀਕਾ
tamநிச்சயதார்த்தம்
telనిశ్చితార్థం
urdٹیکہ , تلک , پھلدان

टिळा     

 पु. १ टिकला अर्थ १ पहा ; पोट , हात इ० वरील गंधाचे ठिपके . २ कापाळावर गंध लावण्याचा नाम , यंत्र , छाप . [ सं . तिलक ] ( वाप्र . )
०करणे   राज्यावर बसविणें . कीं तुम्हांसी टिळा करूं सुदिनीं । - कथा ३ . १७ . २० .
०टोपी   पवित्रपणाचा बाह्य देखावा करणें ; नटून थटून सुशोभित होणें .
करणें   पवित्रपणाचा बाह्य देखावा करणें ; नटून थटून सुशोभित होणें .
०वेशीस   गांवांतील सर्व जातीस जेवावायास बोलावणें . सामाशब्द -
लावणें   गांवांतील सर्व जातीस जेवावायास बोलावणें . सामाशब्द -
०विडा  पु. पाटलाचा एक हक्क . टिळेडोळे - पुअव . १ कणकेच्या किंवा मातीच्या मुखवटयावर गंध व डोळे काढणें . २ नट्टेपट्टे ; थाटमाट ; नखरेबाजी . टिळेपट्टे , टिळेमिळे - पुअव . सर्व प्रकारच्या नखर्‍यांना व्यापक शब्द . ( क्रि० करणें ; होणें ). म्ह० टिळेपट्टे नायकाचे घरांत हाल बायकांचे . टिळेफाटे - पुअव . ( उपहासानें ). बायकांच्या कपाळावरील लांबट व भलें मोठें कुंकू . टिळयाचा धनी - पु . मुकदम ; टिक्याचा धनी पहा .

टिळा     

टिळा करणें
टिका पहा. राज्‍यावर बसविणें. राज्‍यावर बसवितांना गंधाचा टिकला लावतात त्‍यावरून. ‘की तुम्‍हांसी टिळा करूं सुदिनी।’ -कथा ३.१७.२०.
वेशीस लावणें
आमंत्रण करतांना ज्‍यास आमंत्रण करावयाचे त्‍यास अक्षता देतात
त्‍याप्रमाणें गंधाचा टिळा लवण्याचाहि प्रघात आहे. त्‍यावरून वेशीस गंधाचा टिळा लावून सर्वांस आमंत्रण करणें
गांवातील सर्व लोकांस जेवावयास आमंत्रण करणें.

Related Words

गांड पाहून पाट, तोंड पाहून टिळा   कपाळाच्या मानानें टिळा   टिळा   सहज जिची लीला, तीस कशास पाहिजे भांग टिळा   जिची सहज लीळा, तिला कशाला (पाहिजे) भांग टिळा   ढुंगण पाहून पाट, तोंड पाहून टिळा   दिसायला साधा भोळा, कपाळीं गंधाचा टिळा   तिलक   আশির্বাদ   തിലകം അണിയല്   ତିଳକଲଗା   ચાંલ્લો   তিলক   তিলক. টীকা   तिलकः   திலகம்   ਤਿਲਕ   तिलकम्   तिबो   ٹیوٚک   நிச்சயதார்த்தம்   തിലകം   బొట్టు   તિલક   ತಿಲಕ   ನಿಶ್ಚಿತಾರ್ಥ   साकरपुडो   నిశ్చితార్థం   ତିଳକ   ਟੀਕਾ   टीका   तिवॉ   कुंकुमतिलक   अक्रबपेनी   गोविंदू   सिलारपेसानी   टिळाविडा   ढपल   कर्णा फुंकणें   क्षेवणें   परिवंट   गांड पाहून पाट, तोंड पाहून टिका   टिळो   टाकमटिकला   टाकमटिळा   टाकमटीक   टिकमिरवणा   शिरकंड   गणपतीची गांड झरवून गणपतींकच तिळो करप   गणेसा गाण झरौन गणेसा तिबॉ कॅलॉ   म्हाळसा   तीट   चितय   टाकमटिका   ठिपका   शिरखंड   वैष्णवी भात   बारा बाबती   शिंदळ   कुंकुम   गंध   उटी   खिळा   चंदन   भांग   शिर   ऊर्ध्व   बारा   मृग   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP