Dictionaries | References ख खिळा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खिळा A dictionary, Marathi and English | Marathi English | | A nail; a spike; an iron pin. 2 fig. The clot or grume that forms during milking on the teat. 3 A cairn or heap of stones loosely thrown up; any little conical erection. 4 A shoot just springing up from the ground. 5 The point of junction of the bounds of three or more villages. 6 A printing type. Rate this meaning Thank you! 👍 खिळा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A nail; a spike. A printing type.खिळ्यासाठीं नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्वार गेला, एवढा अनर्थ खिळ्यानें केला Neglect for a small thing in the beginning results in considerable harm in the end. Cf. the converse: 'A stitch in time saves nine.' Rate this meaning Thank you! 👍 खिळा मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | noun भिंत इत्यादींवर ठोकण्याची लोखंडी वस्तू Ex. त्याने तसबीर लावण्यासाठी भिंतीवर खिळा ठोकला HYPONYMY:काटा हुक चूक ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmগজাল bdगाजोल benপেরেক gujખીલી hinकील kanಗೂಟ kasکِیُٛل kokखिळो malആണി mniꯌꯣꯠꯄꯤ nepकाँटी oriକୀଳା sanलोहकीलकः tamஆணி telమేకు urdکیل , کھِلّی , میخ See : टंक Rate this meaning Thank you! 👍 खिळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ खीळ ; मेख ; लोहशंकु ; लोखंडाची अणकुचीदार वस्तु . २ गाय , म्हैस यांच्या स्तनांतुन दूध बाहेर निघण्यास आंतील प्रतिबंध करणारा मळ , हा जनावर व्याल्यानंतर काढावा लागतो . ३ रचलेल्या दगडांचा ढीग , वरंडा ; एखादी शंक्वाकृति रचना . ४ जमिनींतुन नुक्ताच बाहेर येणारा अंकूर . ५ तीन अथवा चार गांवाच्या सीमा एकत्र मिलण्याचे ठिकाण . ६ छापण्याचा ठसा , ठाईप ७ ( माण ) गाडीच्या जोखडांतील भोंकांत ( बैलास दुसरीकडे खांदा वळवितां येऊं नये म्हणुन ) बसविण्याची खुंटी , दांडा , शिवळ . खिळयाचें प्रकार - स्क्रु , टेकस , कुर्हाडी , तारेचा . ( सं . कीलक ; प्रा . खीलओ . गु . खिळो ; बं . ओरि . खील , खिला ). म्ह० ( खिळ्यासाठीं नाल गेला , नालासाठीं घोडा गेला . घोड्यासाठी स्वार गेला . एवढा अनर्थ खिळ्यानें केल्या = क्षुल्लक चुकी . पासुन परंपरेनें मोठा अनर्थ गुदरतो . ०जोडणार - पु . टःअसे , टाइप जुळविणारा , कंपाझिटर . ०पट्टी - स्त्री . १ घराचें लोखंडी काम ' घर तर झालें खिळापट्टी व्हावयाची आहे .' २ कपाळावर लाविलेल्या तंबड्या गंधाच्या दोन ओळी व त्यांत सुपारी जाळुन तिचा किंवा कस्तुरीचा लाविलेला टिळा . त्यावरुन खिळेपट्टी करणें - लोकांच्या घरी जेवूने .' आज कोटें खिळेपट्टी झाली ?'०माणी वि. लोकंडी खुंटी व तिच्या भोगती लोखंडी मायणी असभारेण ( जातें ). किळेपाणी पहा . खिळारें - खिळोरें पहा . Rate this meaning Thank you! 👍 खिळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | खिळेपट्टी करणें दुसर्याच्या घरी जेवले असतां तांबड्या गंधाच्या दोन रेघा लावून मध्ये अक्षतेचा काळा ठिपका देत असत. असे गंध लावलेल्या मनुष्यास कोठे खिळेपट्टी केली म्हणून विचारीत. त्यावरून लोकांच्या घरी जेवणें परान्न भक्षण करणें. Related Words खिळा मकुड्याचा खिळा बंबूचा खिळा इळा मोडून खिळा करणें कील नागफणीचा खिळा କୀଳା लोहकीलकः ஆணி खिळो کِیُٛل वाशाच्या गांडींत एक खिळा पण आढयाच्या गांडींत सतरा या बिळा माल्लो खिळा, उंदिर गेलो दुसर्या बिळा हॅ बिळा माल्ला खिळा, उंदीर चल्लॉ दुसर्या बिळा మేకు পেরেক ખીલી গজাল ആണി काँटी गाजोल ಗೂಟ gimp nail wiggle nail wooden pin wrough nail खिळेमाणी axle pin spring head roofing nail तोडस टेकस ठोकर मोळा clasp nail brad wire nail खिळोटी खिलपट खिळेपट्टी खिळोट्या रेबीट विंचा जाबड डाबखिळा डाबखुंटा आडखिळी खिळनी खिळविणें कबिशी टाईप राजोखाट राष्ट्रचिन्ह निकोचा हातोडा कनथोडा आखोटा भरणें ढुसणे nail किलक डागणी बुरणुस बुद्धि रवाळणें रवाळें नकील खिळ्यासाठीं नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्वार गेला, एवढा अनर्थ खिळ्याने केला गुलमेख भुरळणी खिळि खिळोरें टिंगल ठोकणे मिळणें अडस बुटें खीळ spike इळा कोयंडा कबिला अडकण गोखरूचें झाड दट्ट्या मळसुत्र मळसूत्र निखळणे हुक कुर्हाड कुर्हाडा कुर्हाडी कुर्हाडें उचकटणें तुरई बोल्ट समोर चूक खिळी कळासी गोदा शूळ नवरा नागोस Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP